19 Apr, 2026

सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ

Loading

सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. राज्यपालांच्या पत्नी श्रीमती सुमथी आर., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष […]

1 min read

सांगलीच्या महामेळासाठी साताऱ्याहून अकरा तालुक्यातील सर्व ओबीसी बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार जिल्हाध्यक्ष भरत लोकरे

Loading

सांगलीच्या महामेळासाठी साताऱ्याहून अकरा तालुक्यातील सर्व ओबीसी बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार जिल्हाध्यक्ष भरत लोकरे *===============================================≠=* *सातारा :- प्रतिनिधी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी बहुजन नेत्यांच्या आदेशा नुसार तरुण भारत स्टेडियम मिरज कुपवाड रोड सांगली येथे ओबीसी बहुजन बांधवांचा महामेळावा 11 ऑगस्ट 2024 रोजी ओबीसी नेत आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली होणार असून सांगलीच्या महामेळासाठी साताऱ्याहून […]

1 min read

ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे अधिवेशन 11 ऑगस्ट रोजी नवी मुंबई येथील एमटीडीसी सभागृह खारघर येथे होणार ; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

Loading

प्रतिनिधी : ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे यावर्षीचे अधिवेशन ११ऑगस्ट रोजी नवी मुंबई येथील एमडीटीसी सभागृह खारघर येथे आयोजित करण्याचा निर्णय संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत घेण्यात आला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे, मुंबई विभागीय अध्यक्ष महादेव मिरगे, महासचिव राम वाडीभष्मे, कोकण विभागीय […]

1 min read

महाराष्ट्र हेच माझे कुटुंब: अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांची ग्वाही,प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

महाराष्ट्र हेच माझे कुटुंब: अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांची ग्वाही,प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र हे एक कुटुंब मानून सातत्याने अनेक कल्याणकारी योजना आखल्या. शासनाने गेल्या दोन वर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार केला आहे. लोकोपयोगी योजनांमध्ये शेतकरी, कामगार, महिला-भगिनी, युवा, ज्येष्ठ नागरिक या प्रत्येक घटकांना सामावून […]

1 min read

भारत निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा

Loading

भारत निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा   मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई, ठाणे महानगरपालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त धर्मेंद्र शर्मा, […]

1 min read

विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या हिताला प्राधान्य- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Loading

विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या हिताला प्राधान्य- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शालेय शिक्षण विभागाच्या संच मान्यतेच्या शासन निर्णयामध्ये शाळांसाठी अनेक नवीन सवलती दिल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षकांच्या हिताला प्राधान्य देण्याची जपण्याची शासनाची भूमिका असल्याचे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले. शालेय शिक्षण विभागाच्या मार्च 2024 च्या संच मान्यतेच्या शासन […]

1 min read

राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश- मंत्री दीपक केसरकर

Loading

राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश- मंत्री दीपक केसरकर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजने अंतर्गत तसेच राज्य शासनाच्या गणवेश योजने अंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्‌यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील […]

1 min read

मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी स्वीकारली,राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान

Loading

मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी स्वीकारली,राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान मुंबई दि.1:- राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मानही सौनिक यांना मिळाला आहे. मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत […]

1 min read

शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मला हिंमत देणाऱ्या सर्व शिक्षक मतदार बंधू आणि भगिनीचे आभार!!!

Loading

शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मला हिंमत देणाऱ्या सर्व शिक्षक मतदार बंधू आणि भगिनीचे आभार!!! सचिन रमेश झगडे-उमेदवार नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत जिंकणे किंवा हारणे महत्वाचे नसते तर प्रथमतः त्या लढाईत उतरणे महत्वाचे असते. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत आपणा सर्वांच्या प्रेरणेने मी या लढाईत उतरलो आणि अगदी अल्प कालावधीच्या प्रचारात […]

1 min read

व्हि झेड पाटील हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटप

Loading

व्हि झेड पाटील हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधीशिरुड येथील व्हि झेड पाटील हायस्कूल येथे स्वर्गीय बापूसाहेब रतन सिताराम पाटील व स्वर्गीय अण्णासो अशोक रतन पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती पुष्पलता अशोक पाटील व श्री राजकिशोर रतन सोनवणे यांच्या तर्फे सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उदय नारायण पाटील तर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?