13 Jun, 2026

बदलापूर आदर्श विद्यामंदिर प्रकरणी शिक्षण विभागाचा प्राथमिक अहवाल सादर, शिक्षण विभागासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करणार.-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Loading

बदलापूर आदर्श विद्यामंदिर प्रकरणी शिक्षण विभागाचा प्राथमिक अहवाल सादर. शिक्षण विभागासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करणार.-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिरमध्ये घडलेल्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर झाला […]

1 min read

महिला सुरक्षिततेबाबत शैक्षणिक संस्थांमधून मोहीम राबवावी- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Loading

महिला सुरक्षिततेबाबत शैक्षणिक संस्थांमधून मोहीम राबवावी- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : बदलापूर घटनेप्रमाणे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार हे निंदनीय आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. भविष्यात अशा घटना घडूच नये, यासाठी शैक्षणिक संस्थांमधून मुली व महिला सुरक्षिततेबाबत विशेष मोहिमेद्वारे उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. […]

1 min read

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी राज्यात दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज पात्र

Loading

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी राज्यात दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज पात्र   मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एकवेळ एकरकमी रुपये 3 हजार त्यांच्या खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्यात 2 लाख 14 हजार […]

1 min read

“समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यासह शिक्षणमंत्र्यांना शाळा सुरक्षेबाबत खरमरीत पत्र “

Loading

दिनांक : 23/08/2024 प्रति, मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. मा. उपमुख्यमंत्री (गृह) महाराष्ट्र राज्य. मा. शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय : शाळा / कॉलेजमधील मुली, मुलांच्या सुरक्षेबाबत… महोदय, बदलापूरच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर एका ताईने मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला, ”या जागी तुमची मुलगी असती तर ?” बदलापूरच्या घृणास्पद घटनेने संतप्त झालेल्या प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न असेल ! […]

1 min read

“तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे,” बदलापूरच्या माजी नगराध्यक्षाची मस्तवाल भाषा; कारवाई व्हावी मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Loading

“तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे,” बदलापूरच्या माजी नगराध्यक्षाची मस्तवाल भाषा; कारवाई व्हावी मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई- सत्तेचा माज काय असतो हे आज बदलापूर मध्ये दिसले.. बदलापूर येथील अत्याचाराचे वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराशी बोलताना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी असभ्य आणि संतापजनक भाषेत अरेरावी केली.. ते […]

1 min read

झेप साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. बी. जी. गायकवाड

Loading

झेप साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. बी. जी. गायकवाड संभाजीनगर प्रतिनिधी : झेप प्रकाशनच्या वतीने वाड्:मयीन संस्कृती दृढ व्हावी या हेतूने दरवर्षी कवयित्री हरणाबाई जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झेप राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजिण्यात येते. या वर्षी हे संमेलन सप्टेंबर मध्ये होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी झेप पुरस्कार निवड समिती अध्यक्षा श्रीमती ए .बी .साळवे यांच्या अध्यक्षतेखाली […]

1 min read

बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

Loading

बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा   मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात […]

1 min read

उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधल्या राख्या, औक्षणामुळे मंगल वातावरण मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता

Loading

उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधल्या राख्या, औक्षणामुळे मंगल वातावरण मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : – “माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठे योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे-जे करता येईल ते करेन. आमची ताकद जस-जशी वाढत जाईल, तशी आर्थिक […]

1 min read

मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष यांना महाराष्ट्र उद्योग भुषण -२०२४ पुरस्काराने सन्मानित

Loading

 मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष यांना महाराष्ट्र उद्योग भुषण -२०२४ पुरस्काराने सन्मानित संभाजीनगर प्रतिनिधी दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी रिसील डाॅट इन प्रस्तुत महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार -२०२४ पुणे येथे मराठी सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते स्वराज्य देशा चैनल चे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुरलीधर बेडगे Best Social Activist of the year हा पुरस्कार […]

1 min read

आज रोजी दिनांक नावाशिवाय वाहतूक पोलीस यांची धाडसी व कौतुकास्पद कामगिरी, नावासेवा अटल सेतू ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या महिलेस वाहतूक पोलिसांच्या धाडसीपणामुळे वाचवण्यात यश

Loading

आज रोजी दिनांक नावाशिवाय वाहतूक पोलीस यांची धाडसी व कौतुकास्पद कामगिरी, नावासेवा अटल सेतू ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या महिलेस वाहतूक पोलिसांच्या धाडसीपणामुळे वाचवण्यात यश ठाणे:(मनिलाल शिंपी) 16जून 2024 रोजी सायंकाळी 19:06 वाजेच्या सुमारास अटल सेतूवरून नावाशेवा वाहतूक शाखा पेट्रोलिंग वन वर कॉल आला अटल सेतू ब्रिज मुंबईकडून शेलगर टोल नाक्या कडे जाणाऱ्या लेन 12.4 […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?