20 Apr, 2026

श्री गणरायाचे आगमन आनंदाचे, समृद्धी- समाधानाचे पर्व घेऊन येवो- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

श्री गणरायाचे आगमन आनंदाचे, समृद्धी- समाधानाचे पर्व घेऊन येवो- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   श्री गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन   मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : श्री गणरायाचे आगमन राज्याच्या विकास चक्राला गती देण्यासाठी राबणाऱ्या प्रत्येकासाठी, शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधवासाठी राज्यातील माता-भगिनींसाठी, आबाल-ज्येष्ठांसाठी आनंदाचे, आरोग्यदायी, समृद्धीचे, समाधानाचे पर्व घेऊन येवो अशी […]

1 min read

स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांना उपसभापती विधानपरिषद व शिवसेना नेत्या नीलम ताई गोऱ्हे यांनी केले अभिवादन.

Loading

स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांना उपसभापती विधानपरिषद व शिवसेना नेत्या नीलम ताई गोऱ्हे यांनी केले अभिवादन. *दि:०६ सप्टेंबर. महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील तमाम शिवसैनिकांच्या श्रध्दास्थानी असलेल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त 06 सप्टेंबर रोजी *विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डाँ.नीलमताई गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुणे शहरातील शिवसैनिकांनी आपल्या माँसाहेबांना आदरांजली […]

1 min read

जवाहर माध्यमिक विद्यालय चांदा येथे शालेय विद्यार्थींनी समुपदेशन कार्यशाळा संपन्न

Loading

जवाहर माध्यमिक विद्यालय चांदा येथे शालेय विद्यार्थींनी समुपदेशन कार्यशाळा संपन्न चांदा (प्रतिनिधी/प्रा. रावसाहेब राशिनकर) जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा ता.नेवासा येथे महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत शालेय विद्यार्थिनी समुपदेशन कार्यशाळा सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापिका श्रीम.अर्चना निराळे उपस्थित होत्या. कार्यशाळेत समुपदेशक म्हणून विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापिका श्रीम.विनया राजगुरू […]

1 min read

अल्पवयीन मुली आणि महिलांसंदर्भातील गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेचा दयेचा अर्ज नाकारावा,उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती.

Loading

अल्पवयीन मुली आणि महिलांसंदर्भातील गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेचा दयेचा अर्ज नाकारावा,उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महिला आणि अल्पवयीन मुलींसंदर्भातील गुन्ह्यांबाबत ज्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, असे गुन्हेगार अनेकदा दयेचा अर्ज करतात. त्यांचा दयेचा अर्ज नाकारण्यात यावा, अशी विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती […]

1 min read

रखडलेले पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

रखडलेले पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   मुंबई, – (विशेष प्रतिनिधि उदय नरे) : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईकर मुंबई बाहेर गेला आहे. त्यांना परत मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण […]

1 min read

लोकस्वातंत्र्यचे ३ वर्षातील नियमित उपक्रम गौरवास्पद लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंचा विचारमंथन मेळाव्यात अतिथींचे प्रतिपादन,१५ पत्रकारांचा संघटनेत प्रवेश

Loading

लोकस्वातंत्र्यचे ३ वर्षातील नियमित उपक्रम गौरवास्पद लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंचा विचारमंथन मेळाव्यात अतिथींचे प्रतिपादन….१५ पत्रकारांचा संघटनेत प्रवेश अत्त्याचारग्रस्त महिला, शहिद जवान,आत्महत्याग्रस्त शेतकरी,आपत्ती आणि अपघातग्रस्तांना श्रध्दांजली! अकोला – साडेतीन वर्षापूर्वी स्थापना होऊन गेल्या ३६ महिण्यापासून नियमितपणे पत्रकार कल्याण आणि सामाजिक उपक्रम राबवित पत्रकारांना न्याय देण्यासाठी कृतीशील कार्यक्रम राबविणाऱ्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची वाटचाल ही गौरवास्पद आहे.असे प्रतिपादन महासंघाच्या […]

1 min read

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अभिवादन

Loading

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अभिवादन   मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज चैत्यभूमी दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री […]

1 min read

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहिर

Loading

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहिर   मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी १०९ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचे शालेय शिक्षण […]

1 min read

जाती-धर्माच्या नावावर वातावरण बिघडवणाऱ्या आमदार नितेश राणे, रामगिरी महाराजांवर कारवाई करा – खासदार वर्षा गायकवाड,प्रक्षोभक विधाने करून धमक्या देणाऱ्या नारायण राणे व नितेश राणेंचे पोलीस संरक्षण काढून घ्या.,महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावावर फुट पाडून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा डाव.

Loading

जाती-धर्माच्या नावावर वातावरण बिघडवणाऱ्या आमदार नितेश राणे, रामगिरी महाराजांवर कारवाई करा – खासदार वर्षा गायकवाड प्रक्षोभक विधाने करून धमक्या देणाऱ्या नारायण राणे व नितेश राणेंचे पोलीस संरक्षण काढून घ्या. महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावावर फुट पाडून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा डाव. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेली असून सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार,खासदार […]

1 min read

तिसगाव छत्रपती संभाजीनगर येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

Loading

  तिसगाव छत्रपती संभाजीनगर येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा संभाजीनगर प्रतिनिधी बैल पोळा का साजरा करतात बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे.बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?