महाराष्ट्र
विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत “स्वच्छ वारी- हरित वारी” उपक्रम
![]()
विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत “स्वच्छ वारी- हरित वारी” उपक्रम अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत “स्वच्छ वारी हरित वारी” उपक्रम राबविण्यात आला. संत सखाराम महाराज यांच्या आषाढी वारीस प्रारंभ होत असल्याने या निमित्ताने तुळशीबाग येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या उपक्रमात धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या […]
पी एम पोषण बाबत मनपा केंद्र प्रमुख यांची आढावा सभा संपन्न
![]()
जळगाव -येथील जळगाव शहर मनपा शिक्षण मंडळ कार्यालयात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना संदर्भात केंद्र प्रमुख आढावा सभा घेण्यात आली. सभेला शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रभारी अधीक्षक विजय पवार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्रातील सर्व शाळांनी पी एम पोषण योजनेची ऑनलाईन हजेरी नियमित भरावी, शाळांना भेटी देऊन स्वच्छता व योजनेच्या अंमलबजावणी बाबत पाहणी करावी, शहरातील […]
आदर्श सोसायटीत शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत
![]()
आदर्श सोसायटीत शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत कपिल पाटील यांची घणाघाती टीका (मुंबई विशेष प्रतिनिधी) :शिक्षण सेवक आणि कंत्राटीपद्धत आणून शिक्षकांचे नुकसान करणारे आणि आदर्श सोसायटीत कारगिल शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत, अशी घणाघाती टीका मावळते शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. कपिल पाटील यांनी मुंबई शिक्षक मतदार […]
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे सरकारवर तीव्र ताशेरे,मुख्यमंत्र्याच्यां खोट्या स्वाक्षरीच्या निवेदन प्रकरणी सखोल चौकशीची मागणी
![]()
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे सरकारवर तीव्र ताशेरे,मुख्यमंत्र्याच्यां खोट्या स्वाक्षरीच्या निवेदन प्रकरणी सखोल चौकशीची मागणी महाराष्ट्राचे धिंडवडे काढण्याचा हा प्रकार,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखिल डुप्लिकेट आणा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्याच्या खोट्या स्वाक्षरी आणि शिक्के असलेली बनावट निवेदने आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात अशाप्रकारच्या घटना होतात […]
अशोक चव्हाण यांनी भाजपचे कमळ हातात घेतले.
![]()
अशोक चव्हाण यांनी भाजपचे कमळ हातात घेतले. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे मुंबईहून विशेष बातमीपत्र.) महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसचा हात सोडून हातात कमळ घेऊन आपल्या समर्थकांसह मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणूक आधी महाराष्ट्र मध्ये मोठी राजकीय उलथापालथ होणार असे संकेत भारतीय जनता पक्षाच्या […]
केंद्रीय सागरी संस्थांसोबतच्या करारामुळे राज्याच्या मत्स्योत्पादन वाढ व निर्यातीला चालना: मंत्री सुधीर मुनगंटीवार
![]()
केंद्रीय सागरी संस्थांसोबतच्या करारामुळे राज्याच्या मत्स्योत्पादन वाढ व निर्यातीला चालना: मंत्री सुधीर मुनगंटीवार भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR) च्या विविध संस्थांसमवेत मत्स्यव्यवसाय विभागाचा सामंजस्य करार मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) :महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विकास साठी येथे खूप मोठ्या संधी आहेत. या क्षेत्रात काम करण्याऱ्या केंद्रीय संस्थांबरोबर केलेल्या सामंजस्य करारामुळे राज्याच्या […]
राजकारणातील एकच दादा अजित दादा,राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ अजित पवारांकडे
![]()
राजकारणातील एकच दादा अजित दादा,राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ अजित पवारांकडे (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष बातमीपत्र) राज्यात निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकारणातील एक महत्वपूर्ण निर्णय दिला. अजित पवार यांच्याकडे पक्षाची धुरा दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष निवडणूक आयोगाने अजित पवार गटाकडे दिल्याने शरद पवारांना […]
सीए शंकर अंदानी यांना अॅस्ट्रोवर्ल्ड कॉन्क्लेव्ह २०२४ चा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित
![]()
सीए शंकर अंदानी यांना अॅस्ट्रोवर्ल्ड कॉन्क्लेव्ह २०२४ चा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित अॅस्ट्रोवर्ल्ड कॉन्क्लेव्ह 2024, ज्योतिषी, हस्तरेखाशास्त्रज्ञ, अंकशास्त्रज्ञ, टॅरो कार्ड वाचक, रत्नशास्त्रज्ञ, ग्राफोलॉजिस्ट, भविष्यशास्त्रज्ञ, नेमोलॉजिस्ट आणि ज्योतिषशास्त्रीय आणि सामाजिक क्षेत्रातील इतर प्रतिष्ठित व्यावसायिकांनी दिलेल्या अनुकरणीय योगदानाचा एक भव्य उत्सव नवी दिल्लीतील प्रतिष्ठित इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे पार पडला.या समारंभात ज्योतिष क्षेत्रातील आणि समाजातील प्रतिष्ठित […]
रजधुळकार देवकाताई देशमुख यांना गझलक्रांती पुरस्कार अ.भा.महिला गझल संमेलनात केले जाणार सन्मानित
![]()
रजधुळकार देवकाताई देशमुख यांना गझलक्रांती पुरस्कार अ.भा.महिला गझल संमेलनात केले जाणार सन्मानित अकोला- अकोला येथील ज्येष्ठ साहित्यिका,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ज्येष्ठ मार्गदर्शक पदाधिकारी,रजधुळ मासिकाच्या संपादिका व शिक्षणक्षेत्रातील अनाथांच्या माई देवकाताई देशमुख यांना गजल क्षेत्रातील सन्मानाचा गजलक्रांती पुरस्कार जाहिर झाला आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने आणि पुणे जिल्हा कार्यकारिणी तर्फे सावरकर अध्यासन केंद्र,डेक्कन पुणे […]
युवराज संभाजीराजे करणार सत्यशोधक समाजाच्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन!..
![]()
युवराज संभाजीराजे करणार सत्यशोधक समाजाच्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन!.. जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त सद्यशोधकांनी या अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे – पी.डी.पाटील [ जिल्हा समन्वयक सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ] प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – येत्या २४ सप्टेंबर २०२३ रविवार रोजी ला नाशिक येथे सत्यशोधक समाज संघाचे ऐतिहासिक राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होणार आहे. तात्यासाहेब महात्मा जोतीराव […]

