महाराष्ट्र
महिला सबलीकरण आणि शाश्वत विकास उद्दिष्ट्ये हा महत्वाचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात यावे – महाराष्ट्र विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे
![]()
• शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत (SDG) आढावा घेणाऱ्या प्रस्तावावर प्रत्येक वर्षी संसद आणि राज्य विधानमंडळांच्या अधिवेशनात चर्चा व्हावी • महिला सबलीकरण आणि शाश्वत विकास उद्दिष्ट्ये हा महत्वाचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात यावे – महाराष्ट्र विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे नवी दिल्ली दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : […]
व्हॉईस ऑफ मिडीयाच्या प्रदेशाध्यक्ष पदी अनिल म्हस्के तर सरचिटणीस पदी दिगंबर महाले. कार्याध्यक्षपदी योगेंद्र दोरकर, विजय चोरडिया, मंगेश खाटीक यांची निवड. व्हॉईस ऑफ मिडीयाची निवडणूक उत्साहात.
![]()
व्हॉईस ऑफ मिडीयाच्या प्रदेशाध्यक्ष पदी अनिल म्हस्के तर सरचिटणीस पदी दिगंबर महाले. कार्याध्यक्षपदी योगेंद्र दोरकर, विजय चोरडिया, मंगेश खाटीक यांची निवड. व्हॉईस ऑफ मिडीयाची निवडणूक उत्साहात. मुंबई (प्रतिनिधी) जागतिक पातळीवर ४३ देशात पत्रकार आणि पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ३ लाख ९० हजार सदस्य संख्या असणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडीयाची महाराष्ट्र राज्य पदाधिकारी निवड प्रक्रिया निवडणुकीच्या द्वारे नुकतीच […]
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
![]()
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ================== दहा दिवसांच्या आत तत्पर मागण्या पूर्ण करू; प्रधान सचिवांशी बैठकीचे दिले आश्वासन ==================================== *मुंबई : प्रतिनिधी नुकतेच ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाकचे नवी मुंबईतील खारघर सायबर सिटी नवी मुबई येथे राज्य अधिवेशन संपन्न झाले. त्यात सर्वानुमते पारित झालेल्या ठारावतील मागण्या व तत्कालीन परिस्थितीला अनुसरून […]
डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी बीडचे पत्रकार अनिल वाघमारे यांची नियुक्ती कार्याध्यक्ष संतोष शिंदे, उपाध्यक्ष अनिल उंबरकर
![]()
डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी बीडचे पत्रकार अनिल वाघमारे यांची नियुक्ती कार्याध्यक्ष संतोष शिंदे, उपाध्यक्ष अनिल उंबरकर पुणे : मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी “डोंगरचा राजा” चे संपादक अनिल वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी पिंपरी चिंचवड येथे ही घोषणा केली.. […]
स्त्री ही रणरागिणी, झाशीची राणी,लक्ष्मीबाई ताराराणी, जिजाऊंचा वारसा सांगणारी सशक्त नारी- डाँ. नीलमताई गोऱ्हे
![]()
स्त्री ही रणरागिणी, झाशीची राणी,लक्ष्मीबाई ताराराणी, जिजाऊंचा वारसा सांगणारी सशक्त नारी- डाँ. नीलमताई गोऱ्हे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) ही रणरागिणी, झाशीची राणी,लक्ष्मीबाई ताराराणी, जिजाऊंचा वारसा सांगणारी सशक्त नारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही महिलांचे सन्मानाची योजना आहे असे प्रतिपादन सांगलीतील दैवेज्ञ भवन येथे करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी राज्यातील आपल्या […]
विरोधी पक्षांच्या चुकीच्या माहितीमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन : फडणवीस महाराष्ट्रात अधिक प्रमाणात गुंतवणूक करणार : रिन्यू कंपनीचे निवेदन
![]()
विरोधी पक्षांच्या चुकीच्या माहितीमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन : फडणवीस महाराष्ट्रात अधिक प्रमाणात गुंतवणूक करणार : रिन्यू कंपनीचे निवेदन मुंबई दि, २१ (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : काँग्रेस आणि शिवसेना यूबीटी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष आता ‘रिन्यू डिसइन्व्हेस्टमेंट’ वादावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असून सुमारे ३ हजार रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असलेली रिन्यू पॉवर लिमिटेडची […]
जळगाव जिल्ह्यात महायुतीला रोखायचे असेल आणि आगामी विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या निवडणूकीत मा.मंत्री आ. एकनाथराव खडसे यांना सक्रिय करा..
![]()
जळगाव जिल्ह्यात महायुतीला रोखायचे असेल आणि आगामी विधानसभा निववडणुकी मधे जिल्ह्यात शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादीचे आमदार जास्तीत-जास्त निवडून आणायचे असतील तर आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांना पक्षात सक्रिय केल्याशिवाय पर्याय नाही. अनिल महाजन यांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या कड़े केली मागणी. प्रदेश संघटक-सचिव,ओबीसी-बहुजन नेते अनिल महाजन यांनी आज प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंत […]
महिला भगिनींच्या जीवनात सुखासमाधानाचे दिवस आणण्यासाठी हात आखडता घेणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
महिला भगिनींच्या जीवनात सुखासमाधानाचे दिवस आणण्यासाठी हात आखडता घेणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,(मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील महिलाभगिनींच्या जीवनात सुखासमाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना’ अंमलात आणली आहे. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ही योजना निरंतर चालू राहण्यासाठी शासनाने भरीव आर्थिक तरतूद […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघामुळे छोट्या वृत्तपत्रांना शासकीय जाहिरातीची सुरूवात मोठी लाडकी आणि छोटी सावत्र का? या लेखाला छोट्या वृत्तपत्रांनी दिला व्यापक प्रतिसाद…!
![]()
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघामुळे छोट्या वृत्तपत्रांना शासकीय जाहिरातीची सुरूवात मोठी लाडकी आणि छोटी सावत्र का? या लेखाला छोट्या वृत्तपत्रांनी दिला व्यापक प्रतिसाद…! अकोला – शासनाच्या योजनांचा वृत्तसेवेतून तळागाळात प्रसार करण्यात महत्वपूर्ण भुमिका बजावणाऱ्या छोट्या वृत्तपत्रांना लाडकी बहिण योजना आणि विशेष प्रसिध्दी मोहिमांच्या जाहिराती देण्यात याव्यात,अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून दि.२० ऑगस्ट रोजी […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन
![]()
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दि.१७ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्ताने दि.१७ सप्टेंबर, ते दि.१७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. […]

