02 May, 2026

विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजन समितीतर्फे अमळनेरला महात्मा फुलेंनी ग्रंथकार सभेस पाठविलेल्या पत्राचे अनावरण

Loading

विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजन समितीतर्फे अमळनेरला महात्मा फुलेंनी ग्रंथकार सभेस पाठविलेल्या पत्राचे अनावरण अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजन समितीतर्फे महात्मा फुलेंनी ग्रंथकार सभेस पाठविलेल्या पत्राचे अनावरणक्षत्रिय काच माळी समाज मंडळ संचलित महात्मा फुले अभ्यासिकेत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथकार सभेस पाठवलेले सदरचे पत्रच विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा वैचारिक पाया आहे असे […]

1 min read

नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने रामदास फुले यांचा सन्मान,नेप्तीचे नाव रामदास फुले मुळे देश भर सरपंच-संजय जपकर

Loading

नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने रामदास फुले यांचा सन्माननेप्तीचे नाव रामदास फुले मुळे देश भर सरपंच-संजय जपकरअहमदनगर (प्रतिनिधी)- निस्वार्थपणे केलेल्या कार्याची समाज देखील दखल घेतो. रामदास फुले गेल्या 25 वर्षापासून निस्वार्थपणे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य आदी विविध क्षेत्रात निस्वार्थपणे योगदान देत आहेत. मोठ्या तळमळीने समाज कार्यात फुले अग्रेसर असून, त्यांची सकल माळी समाज ट्रस्टच्या नगर तालुका […]

1 min read

पितृछत्र पाठोपाठ अपघातात मातृछत्र ही हरपल्याने लहान वयात एकाकी पडलेल्या लकी पाटील याला ताडेपुरा वासीयांची मदत

Loading

व्हाट्सएप ग्रुप द्वारे केली पन्नास हजार रुपयांचीआर्थिक मदत पितृछत्र पाठोपाठ अपघातात मातृछत्र ही हपल्याने लहान वयात एकाकी पडलेल्या लकी पाटील याला ,ताडेपुरा वासीयांची मदत सविस्तर वृत्त असे की-मागील दोन महिन्यांपूर्वी शालीक पाटील,रा.ताडेपुरा याने नाशिक येथे,आत्महत्या करून आपले जीवन संपवलेया घटनेत 1 महिना उलटत नाही त्या आत पत्नीचेही अपघाती निधन झाले.परिवाराची परिस्थिती बेताचीत्यात मुलगा लकी पाटील […]

1 min read

एस. एम जोशी स्पेशलिस्ट फाउंडेशन तर्फे प्रा.अशोक पवार यांच्या कार्याचा झाला सन्मान..

Loading

एस. एम जोशी स्पेशलिस्ट फाउंडेशन तर्फे प्रा.अशोक पवार यांच्या कार्याचा झाला सन्मान.. अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातून सेवानिवृत्ती झालेले प्राध्यापक व युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार यांनी सुरूवातीला छात्र भारती राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून पुरोगामी विचार रूजवित अनेक कार्यकर्ते घडविले. सेवानिवृत्तीनंतरआजही पुरोगामी विचार पेरण्याचे काम ते करत आहेत.युवाकल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान राबवून त्या […]

1 min read

जुन्या पेन्शन योजनेसाठी १४ मार्च २०२३ पासूच्या बेमुदत राज्यव्यापी संपात सहभागी व्हा

Loading

जुन्या पेन्शन योजनेसाठी१४ मार्च २०२३ पासूच्या बेमुदत राज्यव्यापी संपात सहभागी व्हा माध्यमिक शिक्षक संघाचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)संपूर्ण देशात विविध राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजनेसाठी अनेक कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातही अनेक कर्मचारी जुनी पेन्शनपासून वंचित आहेत त्यांच्या मागणीसाठी 14 मार्चपासून बेमुदत राज्यव्यापी संपात सहभागी व्हावे असे आवाहन माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे व सेक्रेटरी […]

1 min read

बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्र्यांनी यावे म्हणून मराठी पत्रकार परिषदेतर्फे निमंत्रण

Loading

बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्र्यांनी यावे म्हणून मराठी पत्रकार परिषदेतर्फे निमंत्रण   मुंबई- आद्य पत्रकार, विचारवंत, “दर्पणकार” बाळशास्त्री जांभेकर यांची सिंधुदुर्ग ही जन्मभूमी.. या भूमीत बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मारक व्हावं अशी राज्यातील पत्रकारांची जुनी इच्छा होती.. युती सरकारच्या काळात पत्रकारांचे हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास सुरूवात झाली.. मा. श्री. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना स्मारकासाठी पाच […]

1 min read

अमळनेरचे खान्देशपुत्र, सहधर्मादाय आयुक्त न्या. संभाजी ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद, धर्मादाय आयुक्त, न्यास नोंदणी व वकीलांतर्फे चिखलदऱ्यातील गरजू आदिवासींना वस्त्रदान

Loading

अमळनेरचे खान्देशपुत्र, सहधर्मादाय आयुक्त न्या. संभाजी ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद धर्मादाय आयुक्त, न्यास नोंदणी व वकीलांतर्फे चिखलदऱ्यातील गरजू आदिवासींना वस्त्रदान अमरावती- महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त व खान्देशातील जामनेर जळगावचे सुपुत्र महेंद्र केशव महाजन साहेब यांचे शुभहस्ते अमरावती सहधर्मादाय आयुक्त व सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अमरावती विभाग अमरावती व सार्वजनिक न्यास वकील संघ अमरावती यांच्या संयुक्त […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?