05 Mar, 2026

नांदेडच्या वाळू लिलावावर गावकऱ्यांचे तीव्र आक्षेप

Loading

नांदेडच्या वाळू लिलावावर गावकऱ्यांचे तीव्र आक्षेप पिण्याचे आणि शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न, ठेक्यावर पुनर्विचार करण्याची शासनाकडे मागणी जळगांव प्रतिनिधी वैयक्तिक यक्तिक स्वार्थासाठी काही मोजक्या लोकांनी भविष्यातील पिढ्यांचे नुकसान करू नये. राजकारणी दबाव आणून लिलाव साध्य करण्याचा प्रयत्न टाळावा व सारासार जनतेचा विचार करावा अशी कळकळीची विनंती नागरिक करताना दिसत आहेत. नांदेड तालुका धरणगाव येथील वाळू […]

1 min read

पाडळसे धरणास लवकरच देणार केंद्रीय जलआयोगाची मान्यता

Loading

पाडळसे धरणास लवकरच देणार केंद्रीय जलआयोगाची मान्यता केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन वोहरा यांचे मंत्री अनिल पाटलांना आश्वासन, दिल्ली येथे झाली सकारात्मक बैठक अमळनेर-जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी पाडळसे धरणास लवकरच केंद्रीय जलआयोगाची मान्यता देण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन कुशवेंद्र वोहरा यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांना दिल्ली येथे झालेल्या बैठकीत दिले.धरणाचा […]

1 min read

महाराष्ट्र नव निर्माण सेना नेतेअमित ठाकरे यांची मंत्रालयात धाव.

Loading

महाराष्ट्र नव निर्माण सेना नेतेअमित ठाकरे यांची मंत्रालयात धाव. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे मंत्रालयातून विशेष वृत्तांकन) मुंबईतील शारदाश्रम शाळेतील मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी आल्यानंतर शाळेचे विद्यार्थी हे अभ्यासाविना राहणार आहेत.शाळेत शिकणाऱ्या पहिली ते चौथीच्या पालकांनी आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनाध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.पालकांनी […]

1 min read

शासकीय कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वरुन ६० वर्ष करण्यास विरोध.

Loading

शासकीय कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वरुन ६० वर्ष करण्यास विरोध. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्र वर्षा वरुन साठ वर्षे करण्याच्या हालचाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार कडून होत आहेत. या संकल्पनेस राज्यातील काही नेत्यांकडून विरोध होत आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय हे वाढवून साठ वर्षे करण्याची मोठी मागणी […]

1 min read

महाराष्ट्र राज्यातील शाळांसाठीशासन परिपत्रक जाहीर.विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण निर्णय.लहान मुलांच्या शाळा सकाळी नऊ नंतर.

Loading

महाराष्ट्र राज्यातील शाळांसाठीशासन परिपत्रक जाहीर.विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण निर्णय.लहान मुलांच्या शाळा सकाळी नऊ नंतर. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरवण्याबाबत.महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक जारी केले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत […]

1 min read

महाराष्ट्रातील 62 विद्यार्थ्यांना इसरो भेटीची मिळणार संधी
नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

Loading

महाराष्ट्रातील 62 विद्यार्थ्यांना इसरो भेटीची मिळणार संधीनोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर नोबेल फाउंडेशन व भवरलाल अंड कांताबाई जैन फाउंडेशनचा प्रकल्प.नाशिकचा सुमित देवरे, यवतमाळचा ईशान तारक राज्यात प्रथम तर जळगावची श्रेया महाजन राज्यात दुसरी. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)2023 हे वर्ष चांद्रयान-3 आणि मिशन आदित्य एल-१ या इस्रोच्या मोहिमांमुळे नेहमी लक्षात राहील. याच वर्षी नोबेल […]

1 min read

माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी
यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर!

Loading

माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणीयांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर! (विशेष प्रतिनिधी उदय नरे) भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबतची घोषणा केली. लालकृष्ण अडवाणी यांच्या भारतीय राजकारणातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून सर्वाधिक काळ […]

1 min read

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत

Loading

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत राज्य अधिवेशनाचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांचे हस्ते , चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेचे राज्य अधिवेशन २९ जानेवारी रोजी सिद्धगिरी कणेरीमठ येथे *कोल्हापूर : डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना महाराष्ट्राचं दुसरे अधिवेशन दिनांक २८ आणि २९ जानेवारी रोजी कोल्हापूरच्या सिद्धगिरी कणेरीमठ येथे होत […]

1 min read

विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजन समितीतर्फे अमळनेरला महात्मा फुलेंनी ग्रंथकार सभेस पाठविलेल्या पत्राचे अनावरण

Loading

विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजन समितीतर्फे अमळनेरला महात्मा फुलेंनी ग्रंथकार सभेस पाठविलेल्या पत्राचे अनावरण अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजन समितीतर्फे महात्मा फुलेंनी ग्रंथकार सभेस पाठविलेल्या पत्राचे अनावरणक्षत्रिय काच माळी समाज मंडळ संचलित महात्मा फुले अभ्यासिकेत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथकार सभेस पाठवलेले सदरचे पत्रच विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा वैचारिक पाया आहे असे […]

1 min read

नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने रामदास फुले यांचा सन्मान,नेप्तीचे नाव रामदास फुले मुळे देश भर सरपंच-संजय जपकर

Loading

नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने रामदास फुले यांचा सन्माननेप्तीचे नाव रामदास फुले मुळे देश भर सरपंच-संजय जपकरअहमदनगर (प्रतिनिधी)- निस्वार्थपणे केलेल्या कार्याची समाज देखील दखल घेतो. रामदास फुले गेल्या 25 वर्षापासून निस्वार्थपणे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य आदी विविध क्षेत्रात निस्वार्थपणे योगदान देत आहेत. मोठ्या तळमळीने समाज कार्यात फुले अग्रेसर असून, त्यांची सकल माळी समाज ट्रस्टच्या नगर तालुका […]

1 min read