जळगांव
JEE मुख्य परीक्षा 2025: आदित्य पाटील 290 गुण मिळवून चमकला
![]()
JEE मुख्य परीक्षा 2025: आदित्य पाटील 290 गुण मिळवून चमकला अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) JEE मुख्य परीक्षा 2025 (JEE Mains) च्या पहिल्या सत्राचा निकाल 11 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर झाला. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत देशभरातील आय.आय.टी. प्रवेशाच्या JEE Advance परीक्षेची पात्रता व देशातील एन.आय.टी. व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये बी.ई., बी.टेक. प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. धुळ्याच्या […]
“नेहरू विद्यालयाचे आदरणीय श्री. रविंद्र बी. सोनवणे सर यांचे ‘आभाळाची सावली’ पुस्तकाचे भव्य प्रकाशन”
![]()
“नेहरू विद्यालयाचे आदरणीय श्री. रविंद्र बी. सोनवणे सर यांचे ‘आभाळाची सावली’ पुस्तकाचे भव्य प्रकाशन” जळगांव प्रतिनिधी नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री रविंद्र बी. सोनवणे सर यांच्या स्वलिखित ‘बालकाव्य साहित्य आभाळाची सावली’ या पुस्तकाचे प्रकाशन अतिशय दिव्य वातावरणात पार पडले. हे प्रकाशन नॅशनल लायब्ररी, वांद्रे, मुंबई येथे आयोजित करण्यात आले. या अनोख्या प्रसंगाला साहित्य अकादमी पुरस्कार […]
खानदेशी अधिकारी घडविणार भविष्यातील अधिकारी, उत्कर्ष खानदेशी मंडळ दरवर्षी देणार 100 विद्यार्थ्यांना यूपीएससी एमपीएससी परीक्षेचे विनामूल्य प्रशिक्षण, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राबविलेला राज्यातील एकमेव प्रकल्प
![]()
खानदेशी अधिकारी घडविणार भविष्यातील अधिकारी उत्कर्ष खानदेशी मंडळ दरवर्षी देणार 100 विद्यार्थ्यांना यूपीएससी एमपीएससी परीक्षेचे विनामूल्य प्रशिक्षण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राबविलेला राज्यातील एकमेव प्रकल्प अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – “ज्या मातीत जन्मलो ती माती आणि ज्या नात्यात वाढलो ती नाती विसरायची नसतात” हा विचार खान्देशातून अधिकारी झालेले तरुण प्रत्यक्षात जगत आहेत. मागील दोन दशकात खानदेशातून विविध प्रशासकीय […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश यात्रा जळगावी येणार- मुकुंद सपकाळे
![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश यात्रा जळगावी येणार : मुकुंद सपकाळे जळगाव :- डॉ. बाबासाहेब अस्थिकलश यात्रा रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती दिनी ( ७ फेब्रुवारी ) चैत्यभूमी दादर येथून निघणार असून दिनांक १४ फेब्रुवारी रोजी जळगाव येथे येणार आहे तेंव्हा जनतेने या यात्रेत मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले […]
एरंडोल नगर वाचनालयाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक जगदिशभाऊ ठाकूर, कार्याध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.वा.ना.आंधळे, चिटणीसपदी रवींद्र लाळगे यांची सर्वानुमते निवड*
![]()
एरंडोल नगर वाचनालयाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक जगदिशभाऊ ठाकूर, कार्याध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.वा.ना.आंधळे, चिटणीसपदी रवींद्र लाळगे यांची सर्वानुमते निवड जळगांव प्रतिनिधी एरंडोल येथील १५७ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या नगर वाचनालयाची आज दि.३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण वार्षिक सभा संस्थेचे मावळते कार्याध्यक्ष मा.किशोर काळकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान […]
राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात शालेय सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा*
![]()
*राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात शालेय सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा* पारोळा : राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय पारोळा येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन संदर्भात शालेय सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. वंदना एस. पाटील […]
इ.१०वी १२वी फेब्रु /मार्च-२०२५ बोर्ड परीक्षेच्या केंद्रसंचालक/पर्यवेक्षक आंतरबदलाचा निर्णय तात्काळ थांबवा जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ,जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना,जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदन
![]()
इ.१०वी १२वी फेब्रु /मार्च-२०२५ बोर्ड परीक्षेच्या केंद्रसंचालक/पर्यवेक्षक आंतरबदलाचा निर्णय तात्काळ थांबवा जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ,जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना,जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदन जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने येत्या फेब्रुवारी/मार्चमध्ये होणाऱ्या इ.१०वी व १२ वी परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत केंद्र संचालक,पर्यवेक्षक अदलाबदलीचा जो निर्णय घेतलेला त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे सर्वच […]
दुःखद बातमी: कवीवर्य प्रा. संजय हिंगोणेकर सर यांचे आकस्मिक निधन , उदया 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.30वा. राहते घर श्रद्धा काॅलनी,अत्तरदे चक्कीजवळ,जळगाव येथून निघणार..
![]()
दुःखद बातमी: कवीवर्य प्रा. संजय हिंगोणेकर सर यांचे आकस्मिक निधन उदया 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.30वा. राहते घर श्रद्धा काॅलनी,अत्तरदे चक्कीजवळ,जळगाव येथून निघणार.. जळगांव प्रतिनिधी माझे लहान बंधू कवीवर्य सेवानिवृत्त प्रा. संजय हिंगोणेकर सर , (राज्यशास्त्र विभाग) मू जे. महाविद्यालय, जळगांव यांचे दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी पुणे येथे आकस्मिक दुःखद निधन झाले आहे.त्यांचे […]
उच्चमाध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु /मार्च-२०२५ च्या केंद्रसंचालक / पर्यवेक्षक आंतरबदलाबाबत ज्युक्टो संघटनेचे शिक्षक आमदारांना साकडे.*
![]()
*उच्चमाध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु /मार्च-२०२५ च्या केंद्रसंचालक / पर्यवेक्षक आंतरबदलाबाबत ज्युक्टो संघटनेचे शिक्षक आमदारांना साकडे.* जळगाव: महाराष्ट्र शासनाने येत्या फेब्रुवारी/मार्च मध्ये होणाऱ्या इ.१०वी व १२ वी परीक्षेसाठी धोरणात्मक निर्णयात जो आकस्मिक बदल केलेला आहे; त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे सर्वच शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना प्रशासकीयदृष्ट्या अडचणीचे ठरणार असून एका शाळेतील केंद्रसंचालक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या आस्थापनेवरील परीक्षेचे काम […]
राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे धरणगाव तहसील ला निवेदन ▪️दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत संघटित लढा उभारणार; संजय पाटील (राज्य कार्यकारिणी सदस्य)
![]()
राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे धरणगाव तहसील ला निवेदन ▪️दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत संघटित लढा उभारणार; संजय पाटील (राज्य कार्यकारिणी सदस्य) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : जळगाव जिल्ह्यासह धरणगावातील दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या प्रलंबित असून त्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, अशा मागण्यांचे निवेदन धरणगाव तहसीलचे नायब तहसीलदार संदीप मोरे आणि पंचायत समितीचे कक्ष अधिकारी शिवाजीराव […]

