06 Mar, 2026

खासदार सुप्रिया सुळेंच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप…

Loading

खासदार सुप्रिया सुळेंच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव — येथील ग्रामीण रुग्णालयात बारामती लोकसभा मतसंघाच्या लोकप्रिय खासदार, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार गट) यांच्या वतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, जेष्ठ नेते मोहन पाटील सर, तालुका कार्याध्यक्ष अरविंद […]

1 min read

सेवानिवृत्ती निमित्त मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Loading

सेवानिवृत्ती निमित्त मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : धरणगाव नगर परिषदेचे आस्थापना विभाग प्रमुख योगराज तळेराव यांच्या वाढदिवस व सेवानिवृत्तीचे औचित्य साधून, गोदावरी फाउंडेशन जळगाव, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी जि.प.जीवन शिक्षण विद्यालय येथे गरजू, गोरगरीब सामान्य जनतेसाठी मोफत महाआरोग्य तपासणी […]

1 min read

सभेत अनुसूचित जाती प्रवर्गातील आनंदकुमार चंद्रभान जाधव यांची यावल माध्यमिक पतपेढीच्या निवडणुकीतून जाहीर माघार तर आतिक मेघे यांना पाठिंबा

Loading

प्रोटान संघटनेची तालुकास्तरीय सभा संपन्न —————————— सभेत अनुसूचित जाती प्रवर्गातील आनंदकुमार चंद्रभान जाधव यांची यावल माध्यमिक पतपेढीच्या निवडणुकीतून जाहीर माघार तर आतिक मेघे यांना पाठिंबा ———————————- यावल:-दिनांक 29 जून 2024 या दिवशी यावल शहरातील जिनिंग प्रेस येथे प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना (प्रोटान) या संघटनेची यावल तालुका कार्यकारणीची मासिक सभा घेण्यात आली या सभेत […]

1 min read

मूलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Loading

मूलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधी श्री. रोहिदास शिवाजी पाटील अध्यक्ष – शिवाजीनगर संस्था संचलित कै. प्रज्ञा वामन भावे विद्यालय, कल्याण यांनी मुलगी कु. हर्षदा रोहिदास पाटील व मुलगा चि.निनाद रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम […]

1 min read

शेठ ला.ना.सा.विद्यालयात शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी कार्याध्यक्ष कै. ॲड.अ.वा.अत्रे यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन

Loading

शेठ ला.ना.सा.विद्यालयात शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी कार्याध्यक्ष कै. ॲड.अ.वा.अत्रे यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सा.विद्यालयात शनिवार दिनांक 29 जून रोजी सकाळी 8 ते 11 दरम्यान संस्थेचे माजी कार्याध्यक्ष कै.ॲड.अ.वा.अत्रे यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या सुरवातीस संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.श्री.सुशीलदादा अत्रे ,चिटणीस श्री.अभिजित देशपांडे […]

1 min read

पापाशेठ वाघरे मित्रपरिवार यांच्याकडून महात्मा फुले हायस्कूल शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप !…

Loading

पापाशेठ वाघरे मित्रपरिवार यांच्याकडून महात्मा फुले हायस्कूल शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप !… आमची शाळा आमचा अभिमान – सुरज वाघरे ( माजी विद्यार्थी ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवार यांच्याकडून शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. […]

1 min read

राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष धरणगाव शहराध्यक्षपदी लक्ष्मणराव पाटील यांची नियुक्ती..

Loading

राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष धरणगाव शहराध्यक्षपदी लक्ष्मणराव पाटील यांची नियुक्ती.. धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या शहराध्यक्षपदी लक्ष्मणराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील अवलोकन तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी संदर्भात आयोजित चिंतन बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात संपन्न झाली. बैठकीच्या समारोप प्रसंगी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात […]

1 min read

राजश्री शाहू महाराज आरक्षणाचे आधारस्तंभच के. बी. तायडे

Loading

राजश्री शाहू महाराज आरक्षणाचे आधारस्तंभच के. बी. तायडे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या प्रजेला सुखी आणि संपन्न, सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने दूरदृष्टी ठेवत समान वागणूक देत अस्पृश्यांना दिलेले आरक्षण त्यांच्यातला स्वाभिमान जागृत करत नवा इतिहास त्या काळात छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी घडवला आणि यामुळेच ते खऱ्या अर्थाने आरक्षणाचे आधारस्तंभ होते असे […]

1 min read

आंतरराष्ट्रीय फ्लोअर बॉल स्पर्धेसाठी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या देवेश सागर परदेशीची निवड.

Loading

आंतरराष्ट्रीय फ्लोअर बॉल स्पर्धेसाठी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या देवेश सागर परदेशीची निवड. *जळगाव: नुकत्याच फ्लोअर बॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने घेतलेल्या निवड चाचणी स्पर्धेमध्ये येथील के.सी.ई.सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या इ.१२वी सायन्सचा विद्यार्थी चि.देवेश सागर परदेशीची दि.३ ते ९ जुलै २०२४ दरम्यान सिंगापूर येथे होणाऱ्या एस.जी. फ्लोअरबॉल आंतरराष्ट्रीय ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात […]

1 min read

पीएम श्री केंद्रीय विद्यालय उमवि जळगाव येथे इयत्ता पहिलीच्या मुलांचा प्रवेश सोहळा संपन्न

Loading

पीएम श्री केंद्रीय विद्यालय उमवि जळगाव येथे इयत्ता पहिलीच्या मुलांचा प्रवेश सोहळा संपन्न जळगाव : शहरातील पीएम श्री केंद्रीय विद्यालय उमवि जळगाव येथे इयत्ता पहिलीच्या मुलांचा प्रवेश सोहळा आज मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. सुरुवातीला शाळेच्या प्राथमिक विभागातील सर्व शिक्षकांनी शाळा व वर्गखोल्या सुशोभित केल्या. इयत्ता पहिलीची मुले असल्याने मुलांना आकर्षक वाटेल अशी सजावट शाळेत करण्यात […]

1 min read