जळगांव
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरणगावने पटकावले राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे विजेतेपद
![]()
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरणगावने पटकावले राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे विजेतेपद. जळगाव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही आनंदयात्री अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा स्पर्धेचे हे १० वे वर्ष आहे. सकाळी सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री.मोहनजी देसले साहेब […]
विद्रोही मराठी साहित्य संमेलन प्रचंड यशस्वी करण्याचा एरंडोलकरांचा निर्धार!
![]()
विद्रोही मराठी साहित्य संमेलन प्रचंड यशस्वी करण्याचा एरंडोलकरांचा निर्धार! १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे तीन व चार फेब्रुवारी रोजी संपन्न होत असून सदर संमेलनाची एरंडोल तालुका नियोजन सभा दिनांक 20 डिसेंबर रोजी हॉटेल कृष्णा, सभागृह एरंडोल येथे संपन्न झाली. संयोजन समितीचे पदाधिकारी प्राध्यापक अशोक पवार, नगरसेवक शामदादा पाटील, प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील, […]
बहिणाबाईंची कविता जगण्याची ओळख करून देते.
भावना चौधरी
![]()
बहिणाबाईंची कविता जगण्याची ओळख करून देते.भावना चौधरीअसोदा – दैनंदिन जीवनात समाजात जगताना माणसांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी खऱ्या अर्थाने बहिणाबाईंची कविता असून ती प्रत्येकाला आपल्या जगण्याची ओळख करून देत असल्याचे मत भावना चौधरी यांनी सार्वजनिक विद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांसाठी स्वरचित कविता व बहिणाबाईंच्या कविता कवी संमेलन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना […]
भारतीय संविधान प्रत्येक भारतीयांचा जीवन जगण्याचा सन्मार्ग-ना. गुलाबराव पाटील
![]()
भारतीय संविधान प्रत्येक भारतीयांचा जीवन जगण्याचा सन्मार्ग आहे.ना. गुलाबराव पाटीलभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करताना या देशातल्या प्रत्येक स्त्री, पुरुष आणि निसर्गनिर्मित गोष्टींचा, मुक्या जनावरांचा आणि त्यासोबतच भोगोलिक दृष्टीचा सुद्धा विचार करत देशाला आणि भारतीय जनमानसाला एक गौरवांकित संविधान दिलेले आहे हे संविधान प्रत्येक भारतीयांचा जीवन जगण्याचा सन्मार्ग असल्याचे मत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री […]
संविधान जागृतीसाठी लोकचळवळ उभारण्याची गरज – मुकुंद सपकाळे
![]()
संविधान जागृतीसाठी लोकचळवळ उभारण्याची गरज – मुकुंद सपकाळे – २५ व २६ जानेवारी २०२४ ला जळगावात दोन दिवसीय संविधान परिषद होणार संविधान जागर समितीच्या बैठकीत निर्णय जळगाव : समस्त भारतीयांना लोकशाहीचा राजा बनविणाऱ्या भारतीय संविधानाची माहिती घराघरात पोहचविण्यासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज आहे असे विचार महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी व्यक्त केले.ते संविधान जागर […]
अमळनेरला काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन
![]()
अमळनेरला काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेरला काँग्रेस पक्षाच्या वतीने देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते अगोदर कार्यक्रमात इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ […]
पत्रकाराला समाजाची आई होता आली पाहिजे.
जयदिप पाटील यांचे प्रतिपादन
![]()
पत्रकाराला समाजाची आई होता आली पाहिजे.जयदिप पाटील यांचे प्रतिपादन अमळनेरला मराठी लाईव्ह न्युजच्या चौथा वर्धापनदिनाला दहा कर्तुत्ववान व्यक्तीचा झाला सन्मान… अमळनेर प्रतिनिधीअमळनेरात पत्रकार बांधवांची संख्या खूप आहे..साने गुरुजींच्या विचाराने कृतीशील भूमीत चांगल्या विचाराची पेरणी झालेली आहे..लक्ष्मी पूजनाच्या पवित्र दिवशी मराठी लाईव्ह न्यूज चा 4 था वर्धापनदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध सामाजिक, राजकीय, पर्यावरण, उदयोग, […]
विद्रोहाची मशाल तेवत ठेवण्यासाठी संमेलन यशस्वी करा-मुकुंद सपकाळे
![]()
विद्रोहाची मशाल तेवत ठेवण्यासाठी संमेलन यशस्वी करा-मुकुंद सपकाळेप्रस्थापित साहित्याचा आणि समाज व्यवस्थेचा संस्कृतीच्या नावावर चाललेला हैदोस थांबविण्याकरता विद्रोहाची मशाल तेवत ठेवत विद्रोही संमेलन यशस्वी करण्यासाठी पुरोगामी साहित्यिकांनी पुढे येऊन इतिहास घडवावा असे आवाहन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी विद्रोही साहित्य संमेलनाच्या बाबतीत नियोजना संदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले याप्रसंगी लोक संघर्ष […]
अण्णाभाऊ साठें यांच्या विचारांचा जागर करुन समाजाला विधायक वळण दिल्यास ती फलश्रुती ठरेल : वक्ते संजय सूर्यवंशी आदर्श विद्यालय, अमळगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
![]()
अण्णाभाऊ साठें यांच्या विचारांचा जागर करुन समाजाला विधायक वळण दिल्यास ती फलश्रुती ठरेल : वक्ते संजय सूर्यवंशी आदर्श विद्यालय, अमळगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन): मराठी साहित्याला क्रांतीचा उर्जास्त्रोत देणारे लोकशाहीर म्हणून सुपरिचित असलेले साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठें चे नाव महाराष्ट्राच्या यादीत वगळले जाते ही शोकांतिका आहे. […]
एस. एम जोशी स्पेशलिस्ट फाउंडेशन तर्फे प्रा.अशोक पवार यांच्या कार्याचा झाला सन्मान..
![]()
एस. एम जोशी स्पेशलिस्ट फाउंडेशन तर्फे प्रा.अशोक पवार यांच्या कार्याचा झाला सन्मान.. अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातून सेवानिवृत्ती झालेले प्राध्यापक व युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार यांनी सुरूवातीला छात्र भारती राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून पुरोगामी विचार रूजवित अनेक कार्यकर्ते घडविले. सेवानिवृत्तीनंतरआजही पुरोगामी विचार पेरण्याचे काम ते करत आहेत.युवाकल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान राबवून त्या […]

