बातमी
ईरशाळवाडी येथे दरड कोसळून अद्याप शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या नातेवाईकास सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय : मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील
![]()
ईरशाळवाडी येथे दरड कोसळून अद्याप शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या नातेवाईकास सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय : मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील मुंबई, दि.८: मौजे चौक मानवली तालुका खालापुर या महसूली गावाच्या हद्दीतील ईरशाळवाडी येथे १९ जुलै २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास भूस्खलन होवून दरड कोसळली होती. या दुर्घटनेत ५७ व्यक्ती बेपत्ता होत्या. त्यांचा शोध न […]
गिरणा धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
![]()
गिरणा धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आपत्ती पूर्व सूचना देणारे राज्याचे स्वतःचे सॅटेलाईट यंत्रणा विकसित करण्याचा प्रस्ताव -* आज जरी पाऊस पडत असला तरी गिरणा धरण अजून ३६ टक्केच भरलेले आहे. तेव्हा धरणाचे पाणी प्रथम पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे. अशा सूचना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल […]
सेंट टेरेसा शाळेत फाउंडेशन डे साजरा
![]()
सेंट टेरेसा शाळेत फाउंडेशन डे साजरा गणेश हिरवेमुंबई प्रतिनिधी सेंट टेरेसा हायस्कूल वांद्रे पश्चिम येथे आज ८ सप्टेंबर रोजी सेंट अरनॉल्ड जांसन संस्थापक (एस वी डी ) स्थापना दिवस, फाउंडेशन डे, गर्ल्स चाईल्ड डे व मदर मेरी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विविध कार्यक्रम आणि विशेष प्रार्थना सभेचे (मास) आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्याना यावेळी […]
डॉ,नूरुद्दीन मुल्लाजी समाज रत्न पुरस्काराने सन्मानित
![]()
डॉ,नूरुद्दीन मुल्लाजी समाज रत्न पुरस्काराने सन्मानित कासोदा ता , एरंडोल (प्रतिनिधी )येथीलडॉ, नुरुद्दीन मुल्लाजी यांना रायबा बहुतेशीय संस्था धुळे च्या वतीने माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्काराने देऊन सन्मानित करण्यात आलेशिक्षक दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम पार पडलाकार्यक्रमात शिक्षकांना शिक्षक रत्न व समाजसेवकांना समाज रत्न समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेकार्यक्रमाचे दीप प्रज्वलन […]
विक्रोळीतील दिपक गभाले सरांची कागदा पासून गणेश मूर्ती घडवण्याची अनोखी कला.
![]()
विक्रोळीतील दिपक गभाले सरांची कागदा पासून गणेश मूर्ती घडवण्याची अनोखी कला. मुंबई प्रतिनिधीगणेश हिरवे विक्रोळीतील दिपक गभाले या शिक्षकाने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती घडवली आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती 100 रुपयात निर्माण केली असून ह्या मूर्तीच्या डेकोरेशन 300 रुपया पर्यंतच्या एल इडी लाईट स्ट्रीप चा वापर केला गेला आहे. हि मूर्ती घडवण्या साठी साधारण 150 […]
G20 परिषदे अंतर्गत घेण्यात आलेल्या भाषण प्रतियोगितेत सागर कोळीचा दुसरा क्रमांक..
![]()
G20 परिषदे अंतर्गत घेण्यात आलेल्या भाषण प्रतियोगितेत सागर कोळीचा दुसरा क्रमांक.. भारत सरकारद्वारे संपूर्ण देशामध्ये G20 परिषदे अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आकाशवाणी केंद्र जळगाव यांच्या मार्फत भाषण स्पर्धा जळगाव येथे दि.08 सप्टेंबर रोजी एम जे कॉलेज हॉल मध्ये संपन्न झाली. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातून विविध स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यात सागर सुकदेव […]
कळमसरे येथील ह.भ.प.मुरलीधर चौधरी यांची केमिस्ट असोसिएशनच्या आमंत्रित सदस्य म्हणून निवड…
![]()
कळमसरे येथील ह.भ.प.मुरलीधर चौधरी यांची केमिस्ट असोसिएशनच्या आमंत्रित सदस्य म्हणून निवड… अमळनेर प्रतिनिधी-कळमसरे ता.अमळनेर येथील धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मितभाषी व्यक्तिमत्त्व व महाराष्ट्र माळी समाजाचे मा.अध्यक्ष ह.भ.प. मुरलीधर तुळशीराम चौधरी यांची नुकतीच आमंत्रित सदस्यपदी निवड करण्यात आली.सविस्तर माहिती अशी किजळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा केमिस्ट भूषण सुनीलजी भंगाळे व सचीव अनिल झंवरयांनी पत्राद्वारे ह.भ.प […]
बृहन्मुंबई महापालिका शाळांमध्ये रात्र अभ्यासिका सुरू;सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार-मंत्री मंगल प्रभात लोढा
![]()
बृहन्मुंबई महापालिका शाळांमध्ये रात्र अभ्यासिका सुरू;सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार-मंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- बृहन्मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये सायंकाळच्या वेळेत रात्र अभ्यासिका सुरू करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. त्याची अंमलबजावणी विभागाने सुरू केली असून, त्या अंतर्गत अंधेरी पूर्व […]
मंत्री अनिल पाटील यांचा 10 रोजी अमळनेरात भव्य नागरी सत्कार
![]()
मंत्री अनिल पाटील यांचा 10 रोजी अमळनेरात भव्य नागरी सत्कार सत्कार समितीतर्फे जय्यत तयारी सुरू,सर्वपक्षीय व सर्व समाजाचे प्रतिनिधी देणार उपस्थिती अमळनेर-महाराष्ट्र राज्याचे(मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन) मंत्री नामदार अनिल भाईदास पाटीलयांचा नागरी सत्कार सोहळ्याचे आयोज दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता कृषि उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे आयोजित करण्यात आला आहे.नामदार अनिल भाईदास […]
सुप्रसिद्ध बालसाहित्यिका सौ.माया दिलीप धुप्पड यांच्याकडून भावार्थ वाचनालयास ग्रंथदान
![]()
सुप्रसिद्ध बालसाहित्यिका सौ.माया दिलीप धुप्पड यांच्याकडून भावार्थ वाचनालयास ग्रंथदान ग्रंथप्रेमी विजय लुल्हे यांच्या प्रयत्नाने भावार्थ मोफत वाचनालयाला प्राप्त झालीग्रंथदानान्वये १५००० हजारांची ग्रंथसंपदा सुप्रसिद्ध बाल साहित्यिका सौ.माया दिलीप धुप्पड यांनी टी.डब्ल्यू.जे.सोशल रिफॉर्म ,चिपळूण या संस्थेच्या भावार्थ मोफत वाचनालयासाठी स्वलिखित १७ पुस्तकांचे तीन सेट अर्थात ५० पुस्तके एकूण साडेतीन हजार रुपयांची ग्रंथसंपदा गुरुवार दि. ७ सप्टेंबर २०२३ […]

