बातमी
मराठी लाईव्ह न्युजचा चौथा वर्धापनदिनाला ‘सत्कार कर्तुत्वाचा’कार्यक्रम संपन्न..
![]()
पत्रकारीतेचं स्वरूप व माध्यमे बदलली तरी पत्रकारीतेतली पायाभूत मूल्ये बदलली नाहीत ती भविष्यातही कायम राहतील व्हॉइस मिडियाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांचे मार्मिक प्रतिपादन दहा कर्तुत्ववान व्यक्तीचा झाला सन्मान… अमळनेर प्रतिनिधीपत्रकारितेचं स्वरुप बदलत असलं तरी पत्रकारितेतली मूळ मूल्यं कायम आहेत असं सांगत पवार यांनी माध्यमं बदलली तरीही ही मूल्यं बदलणार नाहीत, ती भविष्यातही […]
सिमा धाडकर यांचे अल्पशा आजाराने निधन
![]()
सिमा धाडकर यांचे अल्पशा आजाराने निधन आज संध्याकाळी ४ वाजता निघणार राहत्या करून अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधीअमोल मुकुंद कुलकर्णी धाडकर व सुमित मुकुंद कुलकर्णी धाडकर यांच्या मातोश्री पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सिमा मुकुंद कुलकर्णी ( धाडकर) यांचे आज 18 l 11 l 23 शनिवारी दुपारी :12:50वाजता निधन झाले असून, त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून ब्रह्मे गल्ली […]
महा अंनिस जळगाव शहर शाखेमार्फत सफाई कामगारांना दिवाळीनिमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रमांतर्गत फराळ वाटप
![]()
महा अंनिस जळगाव शहर शाखेमार्फत सफाई कामगारांना दिवाळीनिमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रमांतर्गत फराळ वाटप जळगाव: येथील पिंप्राळा परिसरात महानगरपालिका, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव शहर शाखेच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीच्या बलिप्रतिपदा या दिवशी सकाळी सफाई कामगारांना दिवाळीनिमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रमांतर्गत फराळ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील होते. प्रमुख […]
शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायमच बांधिल राहील-शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे
![]()
शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायमच बांधिल राहील-शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेदेशाच्या इतिहासाची जडणघडण करणाऱ्या, देश विकासासाठी नवी बौद्धिक आणि सशक्त पिढी घडविणाऱ्या शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडविण्यासाठी मी कायम बांधील असून लवकरात लवकर शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न , राज्यातील काही जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत व्हावेत, वरिष्ठ व निवड श्रेणी संदर्भातील शिक्षकांच्या असणाऱ्या अडचणी दूर करण्याकरता […]
अन्न वस्त्र निवाऱ्यापासून वंचित असणाऱ्या बेघर बालकांचे गुरुकुल म्हणजे जीवन संवर्धन फाउंडेशन – डॉ.यशवंत म्हात्रे
![]()
अन्न वस्त्र निवाऱ्यापासून वंचित असणाऱ्या बेघर बालकांचे गुरुकुल म्हणजे जीवन संवर्धन फाउंडेशन – डॉ.यशवंत म्हात्रे भारतीय संस्कृतीची ओळख होण्यासाठी आम्ही या गुरुकुल मध्ये भाऊबीज निमित्त फराळाचे केले वाटप- डॉ. मनिलाल शिंपी ठाणे,कल्याण (प्रतिनिधी)मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी व दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन संवर्धन गुरुकुल अनाथ […]
भगवान माळी यांचे वृद्धपकाळाने निधन,उद्या राहत्या घरून सकाळी १० वाजता निघणार अंतयात्रा
![]()
भगवान माळी यांचे वृद्धपकाळाने निधन,उद्या राहत्या घरून सकाळी १० वाजता निघणार अंतयात्रा सोनगिर प्रतिनिधीमाळी वाडा, सोनगीर येथील श्री रविंद्र भगवान माळी व श्री रमेश(बुधा)भगवान माळी यांचे वडील कै. भगवान हिरामण माळी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी आज दिनांक १७/११/२०२३ रोजी दु. १.५० वा. वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले, तरी त्यांची अंत्यविधी उद्या सकाळी ठीक १० वा […]
समता शिक्षक परिषदेच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी सर्जेराव शिसोदे
![]()
समता शिक्षक परिषदेच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी सर्जेराव शिसोदे अमळनेर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची सहविचार सभा जळगाव येथे गुरुवारी पद्मालय शासकीय विश्रामगृहात पार पडली. सदर सभा समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.भरत शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी समता शिक्षक परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय कु-हे शाळेचे उपशिक्षक सर्जेराव देविदास शिसोदे यांची निवड […]
” खेलो इंडिया ” स्पर्धेत अमळनेरचा दिनेश बागडे हा महाराष्ट्रातून प्रथम
![]()
” खेलो इंडिया ” स्पर्धेत अमळनेरचा दिनेश बागडे हा महाराष्ट्रातून प्रथम अमळनेर प्रतिनिधीसर्व सामान्य कुटुंबातील अमळनेर ताडेपुरा येथील ” साने गुरुजी विद्यालयाचा 2012-13 दहावी बॅचचा माजी विद्यार्थी ( उत्कृष्ट कबड्डीपटू ) याने 107 kg वजनी गटात पॅरा लिफ्टिंग पॉवर स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे . त्याची दिल्ली येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी स्तुत्य अशी निवड […]
जग जगप्रसिद्ध मुर्तीरूपी मंगळग्रह मंदिर येथे पाडळसरे धरण पूर्ण करण्यासाठी उर्वेश साळुंखेचे गुडघ्यावर चालून साकडे…..
![]()
जगातील एकमेव, जग जगप्रसिद्ध मुर्तीरूपी मंगळग्रह मंदिर येथे पाडळसरे धरण पूर्ण करण्यासाठी उर्वेश साळुंखेचे गुडघ्यावर चालून साकडे….. मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून द्या यासाठी उर्वेश साळुंखेने मंत्री महोदयांना समोर जोडले हात-पाय…. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जळगाव जिल्ह्यातील महत्वाचा प्रकल्प पाडळसरे धरण हे धरण २०ते २५ वर्षापासून अपूर्ण आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी बुधगाव येथील रहिवासी […]
डॉ.अमिता सरवदे यांना उद्यम हिरकणी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
![]()
डॉ.अमिता सरवदे यांना उद्यम हिरकणी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित दिनांक: १६.११.२०२३ रोजी वार गुरूवार छत्रपती संभाजीनगर येथील उद्मम इन्फो सोल्यूशनच्या वतीने डॉ.अमिता भिमराव सरवदे यांना “बिझनेस एक्सलन्स” राज्यस्तरीय उद्मम हिरकणी पुरस्कार सन्मानित करण्यात आले.बलवंत वाचनालयातील जितेंद्र काबरा सभागृहात झालेल्या या समारंभात ‘एमएसएमइ’चे संचालक एन.एन.इगेंवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी उद्योजिका सुनिता राठी ,मोहिनी केळकर , […]

