बातमी
संविधानाचे संरक्षण करणे गरजेचे..
प्रा.प्रकाश पाटील
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संविधान दिन उत्साहात साजरा…
![]()
संविधानाचे संरक्षण करणे गरजेचे.. प्रा.प्रकाश पाटील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संविधान दिन उत्साहात साजरा… अमळनेर प्रतिनिधीदेशाचा विकास आणि प्रगतीचा मार्ग हा संविधानातील मूल्यांवर आधारित आहे. संविधान हा आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. याची जाणीव सर्वांना हवी; पण ती तितकीशी झाली नाही. त्यासाठी संविधान अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर जितका खल आतापर्यंत झाला आहे, तितका […]
मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा स्तुत्य उपक्रम मातोश्री वृद्धाश्रम धुळे येथे अरविंद शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त साड्या आणि फराळ वाटप
![]()
मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा स्तुत्य उपक्रम मातोश्री वृद्धाश्रम धुळे येथे अरविंद शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त साड्या आणि फराळ वाटप धुळे( प्रतिनिधी ) कल्याण अखिल भारतीय समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष श्री अरविंद नेरपगार यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनीलाल शिंपी यांच्या प्रेरणेने, धुळे येथे मातोश्री वृद्धाश्रम मधील मातापित्यांना साडी […]
राज्यपालांच्या उपस्थितीत एशियाटिक सोसायटीचा 219 वा वर्धापन दिवस संपन्न
![]()
राज्यपालांच्या उपस्थितीत एशियाटिक सोसायटीचा 219 वा वर्धापन दिवस संपन्न “वाचन सुलभता वाढविण्यासाठी अधिकाधिक पुस्तकांचे डिजिटायझेशन करावे” : राज्यपाल रमेश बैस मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- नवी पिढी वाचनापासून दूर जात आहे, हा चुकीचा समज आहे. डिजिटल माध्यमे आल्यामुळे नवी पिढी वाचन सुलभता शोधत आहे. ‘व्यापार सुलभते’प्रमाणेच वाचकांना वाचन सुलभता हवी आहे. ग्रंथ वाचन बंद […]
सौ जयश्री पाटील यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमांनी साजरा
![]()
सौ जयश्री पाटील यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमांनी साजरा अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव,ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप अमळनेर-माजी जिल्हापरिषद सदस्या तथा माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला.काल दिवसभरात अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर झाला,अमळनेर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.नगाव येथील महेश पाटील यांनी फळे व बिस्किट उपलब्ध करून दिले,यावेळी […]
रविवारी व सोमवारी अमळनेरात नामदार अनिल पाटील यांच्या हस्ते होणार भूमीपूजनांचा धमाका
![]()
रविवारी व सोमवारी अमळनेरात नामदार अनिल पाटील यांच्या हस्ते होणार भूमीपूजनांचा धमाका तब्बल 12.50 कोटींच्या विकास कामांचा होणार शुभारंभ,बाजार पेठेसह अनेक महत्वपूर्ण रस्त्यांचे उजळणार भाग्य अमळनेर-अमळनेर मतदारसंघास नामदार अनिल पाटील यांच्या रूपाने मंत्रीपद मिळून थोडाच अवधी झाला असताना याचे फलित विकास कामांच्या मंजुरीच्या माध्यमातून आतापासूनच दिसू लागले असून आज रविवारी व सोमवारी दोन दिवस अमळनेर […]
ढोल-ताशांचा गजर अन् तरुणींच्या स्वरसंगीताने अवघे दुमदुमले अमळनेर
![]()
ढोल-ताशांचा गजर अन् तरुणींच्या स्वरसंगीताने अवघे दुमदुमले अमळनेर मंगळग्रह सेवा संस्था : श्री तुलसी विवाह महासोहळ्यानिमित्त मूर्तींच्या शोभायात्रेसह वृक्षदिंडी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : येथील श्री मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे रविवार, २६ नोव्हेंबर रोजी श्री मंगळग्रह मंदिरात होणाऱ्या श्री तुलसी विवाह महासोहळ्यानिमित्त शनिवार, २५ रोजी श्री भैरवनाथजी, श्री जोगेश्वरी माता व श्री गुरुदत्त यांच्या मूर्तींसह वर राजा […]
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ.
लवकरच थकबाकीही मिळणार:
पगारात एक ते तीन हजार रुपयांची वाढ.
शिक्षक वर्गासह राज्य कर्मचाऱ्याने केले सरकारचे स्वागत.
![]()
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ.लवकरच थकबाकीही मिळणार:पगारात एक ते तीन हजार रुपयांची वाढ.शिक्षक वर्गासह राज्य कर्मचाऱ्याने केले सरकारचे स्वागत. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली. त्या नंतर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होणार आहे. व त्या संदर्भात राज्य शासन निर्णय जारी झाला आहे. ही वाढ जुलै […]
अमळनेर महिला मंच ट्रस्ट व अमळनेर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उत्सव कार्यक्रम निमित्ताने ३१ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२४ रोजी
आनंद मेळावा स्टाँल
![]()
अमळनेर महिला मंच ट्रस्ट व अमळनेर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उत्सव कार्यक्रम निमित्तानेआनंद मेळावा स्टाँल स्टॉल बुक करण्याचे आवाहनअमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-अमळनेर महिला मंच ट्रस्ट व अमळनेर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उत्सव कार्यक्रम निमित्ताने आनंद मेळावा स्टाँल देण्यात येणार आहेत तरी ज्यांना स्टॉल लावायचं असेल त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन […]
कांचन नगर परिसर, जळगाव येथे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
![]()
कांचन नगर परिसर, जळगाव येथे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जळगाव : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व अंतर्गत जळगाव तालुका शाखेच्या वतीने कांचन नगर परिसर, जळगाव येथे आज उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस आद. प्रा. आनंद ढिवरे, जिल्हा कार्यालयीन सचिव आद. सुभाष सपकाळे गुरुजी, जिल्हा संघटक आद. बी एस […]

