बातमी
वैधव्याचा दैवी आघात देतांना कर्तव्य कठोर होऊन संकटांशी लढण्याचं बळ सुद्धा परम कृपाळू परमेश्वर मातेला देतो – श्रीमती शशिकला बोरोले
![]()
वैधव्याचा दैवी आघात देतांना कर्तव्य कठोर होऊन संकटांशी लढण्याचं बळ सुद्धा परम कृपाळू परमेश्वर मातेला देतो : श्रीमती शशिकला बोरोले जागतिक मातृदिनानिमित्त डॉ.कलाम पुस्तक भिशी तर्फे आदर्श मातांचा मातृवंदना सप्ताह अंतर्गत कौटुंबिक सन्मान व सत्यशोधक समाज संघातर्फे ग्रंथदान ]जन्म देऊन स्री निसर्गतः जन्मदात्री होते.कालानुक्रमे बाळ जन्मतःच तिच्या अमृतकुंभातून ममता व वात्सल्याचे पाझर फुटतात आणि बाळामुळे […]
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ३८.७७ टक्के मतदान
![]()
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ३८.७७ टक्के मतदान मुंबई, दि. २० (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७ वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे सरासरी ३८.७७ टक्के मतदान झाले आहे. […]
भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन सर्विस (BOSS)च्या तर्फे जळगाव येथील गायत्री मंदिरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
![]()
भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन सर्विस (BOSS)च्या तर्फे 19 मे रोजी जळगाव येथील गायत्री मंदिरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम अत्यंत दिमाखात संपन्न झाला. सर्व मान्यवरांचा शाल देऊन सत्कार झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली यात सत्तर हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यात एक डझन नवनीत वही ,एक स्कूल बॅग, कंपास […]
युरोपियन “यासरगिल मायक्रोन्युरोसर्जिकल ॲकॅडमी ” कडून भारतातील “सर्वात तरुण न्यूरोसर्जन” म्हणून डॉ. शिवशंकर मरजक्के यांचे नामांकन!
![]()
युरोपियन “यासरगिल मायक्रोन्युरोसर्जिकल ॲकॅडमी ” कडून भारतातील “सर्वात तरुण न्यूरोसर्जन” म्हणून डॉ. शिवशंकर मरजक्के यांचे नामांकन!तुर्की येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत करणार संबोधन सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या लौकिकात मानाचा तुराविशेष प्रतिनिधी (उदय नरे)मेंदू शस्त्रक्रियेत अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या तुर्की देशातील यासरगिल मायक्रोन्युरोसर्जिकल ॲकॅडमी या संस्थेमार्फत सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे वैद्यकीय संचालक व प्रसिद्ध मेंदू […]
वत्साई एज्युकेशन सोसायटीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI ) रोजगार मेळाव्यातून १८ विद्यार्थ्यांची निवड
![]()
वत्साई एज्युकेशन सोसायटीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI ) रोजगार मेळाव्यातून १८ विद्यार्थ्यांची निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI ) मध्ये दि 17 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यातील निवड झालेले पहीले 18 विद्यार्थ्यांची बॅच मधील इलेक्ट्रिशियन, फिटर, संभाजी नगर (औरंगाबाद ) येथील धूत ट्रान्समिशन ह्या. कंपनी मध्ये आज हजर […]
डॉ.कलाम फिरत्या प्रयोगशाळेचे सावखेडा येथे उत्साहपुर्ण वातावरणात स्वागत…
![]()
डॉ.कलाम फिरत्या प्रयोगशाळेचे सावखेडा येथे उत्साहपुर्ण वातावरणात स्वागत… (मारवड व परिसर विकास मंच आणि मिल के चलो असोसिएशन अमळनेर यांचा संयुक्त प्रकल्प) सुटी कालावधीत बच्चे कंपनीसाठी विज्ञानाचे धडे… दि १८ मे २०२४ शनिवार रोजी अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे गावातील मुख्य चौक असलेल्या मारुती मंदीराच्या पारावर डॉ.कलाम फिरत्या प्रयोग शाळेच्या माध्यमातून गावातील व सुटीनिमित्त आजोळी आलेले […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे १९९९ च्या बॅचचा स्नेह मेळावा
![]()
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे १९९९ च्या बॅचचा स्नेह मेळावा माजी विद्यार्थी तब्बल २५ वर्षानंतर आले एकत्र !… धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे सन १९९९ वर्ग १० वी च्या बॅचचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रास्ताविक प्रा.सतिश पारधी यांनी केले.या स्नेह मेळाव्याच्या […]
मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा भिवंडी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष डॉ.किशोर पाटील यांचे मतदारांना आवाहन!
![]()
मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा भिवंडी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष डॉ.किशोर पाटील यांचे मतदारांना आवाहन!भिवंडी.दि.१९ (मनिलाल शिंपी)भिवंडी शहर व तालुक्यातील जंम्बो कार्यकारणी असलेल्याभिवंडी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील संपादक दैनिक स्वराज्य तोरण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पत्रकार पदाधिकारी यांच्या वतीने नुकताच झालेल्या संघाच्या बैठकीतून सर्वानुमते भिवंडी शहर व ग्रामीण भागातून सर्व मतदारांना आवाहन करण्यात आले आहे […]
ठाणे जिल्ह्यातील 66 लाख 78 हजार 476 मतदारांना बजावता येणार मतदानाचा हक्क
![]()
ठाणे जिल्ह्यातील 66 लाख 78 हजार 476 मतदारांनाबजावता येणार मतदानाचा हक्कठाणे, दि. 19 (मनिलाल शिंपी जिमाका) – ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे 66 लाख 78 हजार 476 मतदारांना येत्या 20 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ मिळून एकूण 6604 […]
लोकसभेसाठी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी शंभर टक्के मतदान करावे- मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांचे जाहीर आवाहन
![]()
लोकसभेसाठी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी शंभर टक्के मतदान करावे मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांचे जाहीर आवाहन मतदानासाठी मतदारांना प्रेरित करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पारितोषिक मिळणार मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबईतील लोकसभा मतदारसंघात उद्या सोमवार, २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर दि मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हौसिंग फेडरेशनतर्फे गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या सभासदांनी लोकसभा निवडणुकीत […]

