15 Mar, 2026

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही-अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.रवींद्र शोभणे यांचे प्रतिपादन

Loading

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही-प्रा.डॉ.रवींद्र शोभणे अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही आहे. पण एकीकडे मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी आपण आग्रही असताना मराठी भाषेच्या, मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था काय आहे, असा प्रश्न पडतो, असे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा […]

1 min read

साने गुरुजींच्या जीवनाला अमळनेरातूनच कलाटणी- मंत्री गिरीश महाजन

Loading

साने गुरुजींच्या जीवनाला अमळनेरातूनच कलाटणी- मंत्री गिरीश महाजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : साने गुरुजींच्या जीवनाला अमळनेरातूनच कलाटणी मिळाली, असे विचार 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत शुक्रवारपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रमुख अतिथी […]

1 min read

नवी मुंबईत मराठी भाषा भवन -शिक्षणमंत्री दीपक केसरकर

Loading

नवी मुंबईत मराठी भाषा भवन -शिक्षणमंत्री दीपक केसरकर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : राज्यातील साहित्यिक मुंबईत आल्यानंतर त्यांना राहण्याची अडचण निर्माण होते. ही अडचण दूर करण्यासाठी नवी मुंबईत ‌‘मराठी भाषा भवन’ उभारण्यात येणार आहे, असे भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरद्वारा आयोजित […]

1 min read

राजकीय क्षेत्रातील मंडळींनी साहित्य क्षेत्रात आले पाहिजे
लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे विचार

Loading

राजकीय क्षेत्रातील मंडळींनी साहित्य क्षेत्रात आले पाहिजेलोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे विचार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : राजकीय मंडळींना साहित्याचा अजिबात गंध नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. राजकारणात राहून साहित्य लेखनही करता येते. राजकीय क्षेत्रातील मंडळींनी साहित्य क्षेत्रात आले पाहिजे. उत्तम साहित्य हे चांगला विचार देते, यासाठी ग्रंथवाचन केले […]

1 min read

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना
ना.अजितदादा पवार यांना आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांनी दिले निवेदन

Loading

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनाना.अजितदादा पवार यांना आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांनी दिले निवेदनराज्यातील राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या मा.डॉ.तानाजी सावंत मंत्री,सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी जाहीर केल्याप्रमाणे आशांना ७०००/- आणि गटप्रवर्तक १००००/- रुपये मानधनवाढ देण्याचा शासकीय आदेश (GR) तातडीने काढावा, आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचे सेवानिवृत्तीचे वय निश्चित करून दरमहा पेन्शन लागु करावी, ऑनलाईन […]

1 min read

Loading

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनाना.अजितदादा पवार यांना आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांनी दिले निवेदनराज्यातील राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या मा.डॉ.तानाजी सावंत मंत्री,सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी जाहीर केल्याप्रमाणे आशांना ७०००/- आणि गटप्रवर्तक १००००/- रुपये मानधनवाढ देण्याचा शासकीय आदेश (GR) तातडीने काढावा, आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचे सेवानिवृत्तीचे वय निश्चित करून दरमहा पेन्शन लागु करावी, ऑनलाईन […]

1 min read

ग्रामीण भागातील शाळांची काळजी गावाने घेतली पाहिजे तेच आपले मंदिर आहे – जयदीप पाटील

Loading

ग्रामीण भागातील शाळांची काळजी गावाने घेतली पाहिजे तेच आपले मंदिर आहे – जयदीप पाटीलशिरसाळे ता.अमळनेर येथे शिक्षक पालक मेळावा संपन्नशिरसाळे येथील पूज्यश्री सानेगुरूजी शिक्षण प्रसारक मंडळ शिरसाळे संचलित भिका यशोद चौधरी हायस्कूल व हिरामण जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालय शिरसाळे येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.प्रताप महाविद्यालयाचे […]

1 min read

अमळनेर येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रोजेक्ट माॅडेलचे प्रदर्शन

Loading

अमळनेर येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रोजेक्ट माॅडेलचे प्रदर्शन अमळनेर प्रतिनिधीधनदाईमाता एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ढेकू सिम रोड अमळनेर येथे फिटर,विजतंत्रीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रोजेक्ट माॅडेलचे प्रदर्शन भरविले होते. संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी डी पाटील यांनी या प्रोजेक्ट्स माॅडेलचे फित कापून उद्घाटन केले. यात फिटर १२, विजतंत्रीचे १० विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम माॅडेल प्रदर्शनात मांडले होते.मा.प्राचार्य […]

1 min read

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर साठी भूषणावह -मंत्री अनिलदादा पाटील

Loading

97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अमळनेरच्या नगरीमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार, शिक्षण मंत्री ,दीपक केसरकर,मंत्री अनिलदादा पाटील, मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, सुमित्रा महाजन नीलम गो-हे व सर्व सन्माननीय मंत्री गण,व पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व साहित्य परिषदेला आलेले साहित्यिक ,यांचे स्वागत… ७२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे […]

1 min read

शासन भेट अंतर्गत अखिल भारतीय ग्राहक पंचायतची अमळनेर स्टेट बँकेला भेट

Loading

शासन भेट अंतर्गत अखिल भारतीय ग्राहक पंचायतची अमळनेर स्टेट बँकेला भेटअमळनेर-दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरचे सदस्यांनी स्टेट बँकेचे व्यवस्थापक श्री ठाकरे साहेब यांची भेट घेतली व ग्राहकांच्या आलेल्या तक्रारी बाबत निवेदन त्यांना देण्यात आले .सदर निवेदनात आपल्या अमळनेर येथील शाखेत बँक कर्मचाऱ्याकडून सर्व ग्राहकांना विशेषतः जेष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक देण्यात […]

1 min read