16 Mar, 2026

सरकार स्थीर. सर्व आमदार पात्र
एकनाथ शिंदे यांनी पुन्हा बाजी मारली

Loading

सरकार स्थीर. सर्व आमदार पात्रएकनाथ शिंदे यांनी पुन्हा बाजी मारली (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष बातमीपत्र)भारतीय राजकारणातील एक महत्वाचा निर्णय महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाचून दाखवला. महाराष्ट्रच नव्हे, तर अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर केले आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब […]

1 min read

सावखेडा ग्रा.पं.उपसरपंचपदी रविंद्रनाथ कदम यांची एकमताने निवड

Loading

सावखेडा ग्रा.पं.उपसरपंचपदी रविंद्रनाथ कदम यांची एकमताने निवड धरणगाव – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रविंद्रनाथ कदम यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीबद्दल ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.लखन कदम यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी ही निवड करण्यात आली. सरपंच निकीता कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड एकमताने बिनविरोध करण्यात आली. ग्रामसेवक मनोज […]

1 min read

दहीवद येथे रंगला विविध विकास कामांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा,नवीन पाणीपुरवठा योजना, रस्ते व तलाठी कार्यालयाचा समावेश

Loading

दहीवद येथे रंगला विविध विकास कामांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा,नवीन पाणीपुरवठा योजना, रस्ते व तलाठी कार्यालयाचा समावेश अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील मौजे दहीवद येथे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुर झालेल्या विविध विकास कामांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा मा.जिल्हा परिषद सदस्यां सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला.या प्रसंगी जेष्ठ कामगार नेते एल.टी. पाटील, अमळनेर […]

1 min read

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला ‘डिजिटल’चा साज; ‘चॅटबॉट’, ‘क्यूआर कोड’चा वापर

Loading

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला ‘डिजिटल’चा साज; ‘चॅटबॉट’, ‘क्यूआर कोड’चा वापर अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यंदा आयोजकांकडून डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करण्यात येत आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या पारंपारिक परंपरेला यंदा डिजिटल टच देण्यात आला आहे. साहित्य संमेलनाशी निगडीत प्रश्न व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रथमच ‘चॅटबॉट’, ‘क्यूआर कोड’ सारख्या तंत्रज्ञानाचा […]

1 min read

कल्याण क्रीडा महोत्सवात स्केटिंग, नृत्य-गायन स्पर्धेत 420 स्पर्धेकाचा सहभाग

Loading

कल्याण क्रीडा महोत्सवात स्केटिंग, नृत्य-गायन स्पर्धेत 420 स्पर्धेकाचा सहभाग ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी):- स्पोर्ट्स केअर फाऊंडेशन व रोडट्रॅक क्लब ऑफ उल्हासनगर सपना गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. यशवंतराव ओंबासे यांच्या स्मरणार्थ चौथ्या कल्याण क्रीडा महोत्सवात शालेय गायन आणि नृत्य आणि स्केटिंग स्पर्धात ठाणे जिल्ह्यामधून 420 खेळाडूंनी सहभाग घेऊन स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला..ही स्पर्धा कल्याणच्या ब्राइटोन […]

1 min read

शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा आपले व्यक्तिमत्व घडवते-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन

Loading

शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा आपले व्यक्तिमत्व घडवते-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सामान्य ज्ञान परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी सन्मान वजीवन गौरव पुरस्कार सन्मान सोहळा संपन्नअमळनेर प्रतिनिधी-विद्यार्थी दशेतच मुलामुलींवर चांगले संस्कार झाले पाहिजे. शालेय जीवनात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे विद्यार्थ्यांनीही अपयश आले तरी नैराश्य न येऊ देता जोमाने प्रयत्न केले पाहिजे […]

1 min read

हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य कौतुकास्पद-सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचीव संदीपजी घोरपडे यांचे प्रतिपादन

Loading

हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य कौतुकास्पद-सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचीव संदीपजी घोरपडे यांचे प्रतिपादन हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सामान्य ज्ञान परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी सन्मान वजीवन गौरव पुरस्कार सन्मान सोहळा संपन्नअमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्यातील हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे.. हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने तालुक्यात हिंदी ग्रंथालय उभारले गेले पाहिजे. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेचा प्रचार प्रसार होईल.. विद्यार्थ्यांना […]

1 min read

माहूर मेळाव्यात होणार “लोकशाही” वरील बंदीचा निषेध,लोकशाहीवरील बंदी निंदनीय संतापजनक- एसेम देशमुख

Loading

माहूर मेळाव्यात होणार “लोकशाही” वरील बंदीचा निषेध,लोकशाहीवरील बंदी निंदनीय संतापजनक- एसेम देशमुख मुंबई प्रतिनिधी: चॅनलवर बंदी आणून सरकार माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे.. लोकशाही न्यूज चॅनलवरील बंदीची कारवाई निंदनीय आणि संतापजनक आहे.. 13 जानेवारी रोजी माहूर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या मेळाव्यात सर्व पत्रकार काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या या […]

1 min read

श्री.बी.बी.ठाकरे हायस्कूल ,वावडे येथील निरंजन पेंढारे यांना नॅशनल बेस्ट सायन्स टिचर अवार्ड”

Loading

श्री.बी.बी.ठाकरे हायस्कूल ,वावडे येथील निरंजन पेंढारे यांना नॅशनल बेस्ट सायन्स टिचर अवार्ड” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

1 min read

डिजिटल मिडियाच्या कोल्हापूर अधिवेशनात अजितदादांची प्रकट मुलाखत होणार

Loading

डिजिटल मिडियाच्या कोल्हापूर अधिवेशनात अजितदादांची प्रकट मुलाखत होणार २९ जानेवारीला कणेरी मठ येथे अधिवेशन मुंबई,दि. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे दुसरे अधिवेशन कोल्हापूर येथील सिध्दगिरी मठ येथे २९ जानेवारी रोजी होत आहे.अधिवेशनाच्या समारोप सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी […]

1 min read