16 Mar, 2026

शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या समन्वयकपदी दिलीप बहिरम यांची नियुक्ती

Loading

शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या समन्वयकपदी दिलीप बहिरम यांची नियुक्ती अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव तथा निवृत्त माध्यमिक शिक्षक दिलीप आत्माराम बहिरम यांची शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या समन्वयकपदी १७ जानेवारी रोजी नियुक्ती करण्यात आली.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सूचनेनुसार […]

1 min read

अमळनेर येथे प्रथमच साजरा झाला भोगी महोत्सव

Loading

अमळनेर येथे प्रथमच साजरा झाला भोगी महोत्सव अमळनेर- आई कुलस्वामिनी जोगेश्वरी भक्त मंडळाच्या वतीने १४ जानेवारी रोजी लाडशाखीय वाणी मंगल कार्यालय येथे भोगी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रथमच असा महोत्सव अमळनेरात साजरा झाला.सदर कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून सौ कुसुम डी वाणी या उपस्थित होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प.सदस्या तथा मा. नगराध्यक्षा सौ जयश्री […]

1 min read

अण्णासाहेब जे के पाटील सर यांचे शिक्षणक्षेत्रात मोठे योगदान
आमदार सत्यजितदादा तांबे

Loading

अण्णासाहेब जे के पाटील सर यांचे शिक्षणक्षेत्रात मोठे योगदानआमदार सत्यजितदादा तांबे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई व जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री जे के पाटील सर हे नुकतेच प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक 30/11/ 2023 रोजी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक […]

1 min read

भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अमळनेर पुस्तकांचे गाव ठरो

Loading

भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अमळनेर पुस्तकांचे गाव ठरो •पू.साने गुरुजीं आणि श्रीमंत प्रताप शेठजींच्या कर्मभूमीत अखिल भारतीय साहित्य संमेलन संपन्न होत आहे. ठिकाण आहे प्रताप महाविद्यालय अमळनेर.•यानिमित्ताने शासनाकडून अमळनेर नगरी चकाचक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झालेले आहे.•अमळनेर ही खानदेश ची सांस्कृतिक राजधानी आहे.•पूज्य साने गुरुजींनी विवेकनिष्ठपणे सुसंस्कारीत जीवन जगणे शिकवले.•श्रीमंत प्रताप शेठजींनी सचोटीने उद्योग व […]

1 min read

आंतरराष्ट्रीय धावपटू गिनिज रेकॉर्ड धारक क्रांती साळवी(शिंदे) यांची प्रताप तत्वज्ञान केंद्राला भेट..

Loading

आंतरराष्ट्रीय धावपटू गिनिज रेकॉर्ड धारक क्रांती साळवी(शिंदे) यांची प्रताप तत्वज्ञान केंद्राला भेट..अमळनेर प्रतिनिधी“जगविख्यात असलेल्या अमळनेरच्या प्रताप तत्वज्ञान केंद्राच्या ग्रंथालयात प्राचीन ग्रंथालयात अद्वैत तत्वज्ञानावरील दुर्मिळ ग्रंथ पाहून मला सुखद आश्चर्याचा धक्का बसला.ज्ञानाचा अनमोल ठेवा याठिकाणी आहे विदेशातील लोक येथे येऊन माहिती जाणून घेतात. ज्ञानाचा अनमोल ठेवा येथे आहे, त्याचा दरवळ जाणकारांना आहेच तथापी याचा लाभ अभ्यासकांनी […]

1 min read

सीए डॉ. शंकर अंदानी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Loading

सीए डॉ. शंकर अंदानी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान सामाजिक योगदानाबद्दल सावित्री ज्योती महोत्सवात झाला सन्मान अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सीए डॉ. शंकर अंदानी यांना जय युवा अकॅडमीच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या सावित्री ज्योती महोत्सवात शंकर अंदानी व राखी अंदानी यांना माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या हस्ते पुरस्कार […]

1 min read

बहूजन जागृतीचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्त्व सोपान भवरे

Loading

वाढदिवस विशेषआपल्या उत्कृष्ट लेखन शैलीमुळे संपूर्ण अमळनेर करांच्या हृदयात स्थान मिळवलेले लेखक, संपादक, दिग्दर्शक, माननीय श्री सोपान भवरे सर यांचा आज १७ जानेवारी रोजी वाढदिवस आहे.लिखाणाची अफलातून स्टाइल व मित्र जोडण्याची अफलातून कला यामुळे भवरे सर म्हणजे विनोदाचं हुकमी पान बनले आहे. आत्तापर्यंत त्यांनी स्वातंत्र्याची ऊर्जाक्षरे या पुस्तकात स्वातंत्र्योत्तर काळातील स्वातंत्र्य सैनिकाचे योगदान हा लेख […]

1 min read

बाला उपक्रमांतर्गत जि. प. शाळा ममुराबाद येथे पाहणी

Loading

बाला उपक्रमांतर्गत जि. प. शाळा ममुराबाद येथे पाहणी मा. जिल्हाधिकारी साहेब आणि मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या प्रेरणेने तालुकास्तरावर मा. गटशिक्षणाधिकारी श्री.खलील शेख यांच्या आदेशान्वये बाला उपक्रमांतर्गत शाळा पाहणी करण्यासाठी मा. केंद्रप्रमुख श्रीमती वैशाली बाविस्कर व मा. विषयसाधनव्यक्ती श्रीमती सुचिता मोतीखाये या जि.प. शाळा ममुराबाद येथे गेल्या असता तेथे अद्वितीय असा अनुभव आला. “निपुण […]

1 min read

दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार

Loading

दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार मुंबई दि 16: आज दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत 25 हजार कोटींचा करार […]

1 min read

पैठण येथे सचिन देवरे सर यांचे व्याख्यान संपन्न

Loading

पैठण येथे सचिन देवरे सर यांचे व्याख्यान संपन्न पैठण येथे ज्येष्ठ पत्रकार कै. उज्वलसिंग परदेशी यांच्या 22 व्या स्मृतिदिनानिमित्त “अस्तित्वावर बोलू काही” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाचे आयोजन केदारजी मिरगे यांच्या तळमळीतून गेल्या 22 वर्षांपासून सुरू आहे.या व्याख्यानात व्याख्याते सचिन देवरेसर यांनी जीवनाचे रहस्य, जीवनाचा उद्देश, जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे, […]

1 min read