बातमी
सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांच्याकडून ग्रंथालयासाठी १०० हून अधिक नवीन पुस्तकं भेट
![]()
सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांच्याकडून ग्रंथालयासाठी १०० हून अधिक नवीन पुस्तकं भेट पुणे – सुभाष मुळे जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार,शिक्षक गणेश हिरवे यांनी नुकतीच गोवंडीतील मनपा माध्यमिक शाळेसाठी हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील शंभरहून अधिक पुस्तक व मासिक भेट स्वरूपात दिली.सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात दिवसेंदवस वाचन कमी होत आहे व प्रत्यक्षात पुस्तक हातात घेऊन […]
प्रमोद हा निसर्ग वेडा आहे- रामदास पाटील
![]()
प्रमोद हा निसर्ग वेडा आहे- रामदास पाटील झाडालाही मन आहे व भावनाही आहेत- विनायक भाई वृक्षारोपणाची सुरुवात खरी महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी व सयाजी शिंदे यांनी केली – डॉ.अरुण पाटील निसर्ग संवर्धन व सौंदर्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू डॉ.प्रमोद पाटील सह्याद्री पतसंस्था व अनेक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!ठाणे,भिवंडी (मनिलाल शिंपी)सह्याद्री पतसंस्था, लायन्स क्लब […]
समर्पित कार्यकर्त्यांचे मूल्यमापन होणे गरजेचे.. सांसद रामचरण बौहरा, डॉ रविंद्र भोळे सन्मानित
![]()
समर्पित कार्यकर्त्यांचे मूल्यमापन होणे गरजेचे.. सांसद रामचरण बौहरा, डॉ रविंद्र भोळे सन्मानितजयपुर राजस्थान: देशामध्ये विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या निवडक कार्यकर्त्यांना नारायण सेवा पुरस्कार प्रदान करताना मला विशेष आनंद होत आहे. अशा कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रात नवचेतना निर्माण होऊन राष्ट्रभक्ती वाढीस लागते. समर्पित भावनेने सेवा कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मूल्यमापन होणे महत्त्वाचे आहे असे मत संसद रामचरण बौहरा […]
प्रात्यक्षिक ज्ञानाशिवाय भौतिकशास्त्र शिकणे अवघड-प्रा.दिलीप भारंबे.
![]()
प्रात्यक्षिक ज्ञानाशिवाय भौतिकशास्त्र शिकणे अवघड-प्रा.दिलीप भारंबे. जळगांव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाद्वारे विद्यार्थ्यांची भौतिकशास्त्र विषयाची अनामिक भीती दूर करण्यासाठी नुकतेच मराठी विज्ञान परिषद जळगावचे सचिव प्रा.श्री.दिलीप भारंबे यांच्या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यात त्यांनी भौतिकशास्त्रातील इ.११ वी,१२वी स्तरावरील असंख्य वैज्ञानिक प्रयोग सादर करीत विद्यार्थ्यांचे कुतूहल वाढवत त्यांची भौतिकशास्त्राबद्दलची […]
शिक्षक-पदवीधर मतदारसंघात नोंदणीला ऑनलाईन चा पर्याय द्या
![]()
शिक्षक-पदवीधर मतदारसंघात नोंदणीला ऑनलाईन चा पर्याय द्या भाजपाचे अनिल बोरनारे व धनराज विसपुते यांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) विधान परिषदेच्या जूनमध्ये होणाऱ्या मुंबई शिक्षक व पदवीधर, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लवकरच मतदार नोंदणी सुरू होणार असून मतदार नोंदणीचा टक्का वाढविण्यासाठी ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय जनता […]
चिंचपुरा येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न !..
![]()
चिंचपुरा येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न !.. गावातील नागरिकांनी सर्व विधी सत्यशोधक पद्धतीने करावेत !.. – डॉ.सुरेश झाल्टे. धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – तालुक्यातील चिंचपुरा या गावात सत्यशोधक समाज संघाची अभ्यासगट व चर्चा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीचे प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी डी पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघासारख्या संघटना प्रोत्साहनातून सामाजिक चेतना जागवित असतो-विठ्ठल कांगणे.
![]()
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघासारख्या संघटना प्रोत्साहनातून सामाजिक चेतना जागवित असतात…..विठ्ठल कांगणे. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या उद्घाटनानंतर भगिरथजी बद्दर यांचा सत्संग समारोप परभणी – सामाजिक परिवर्तनासाठी उपक्रम,जनजागृती आणि प्रबोधनात्मक प्रभावी कार्यसिद्धीसाठी प्रोत्साहन देत राहणाऱ्या विधायक संघटनांचे योगदान हे महत्वपूर्ण असते.त्यासाठी मागून धक्का देणाऱ्या सद्विचारांचं पाठबळ लागतं.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ अशा समाजसेविंना आणखी चांगले काम करून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारी […]
राजकारणात हारलो, आणि बँकिंग क्षेत्रात ‘सेट’ झालो.,अमळनेर तालुक्यातील मुडी करणखेडा येथील ‘संदीप पाटलाची भरारी…
![]()
राजकारणात हारलो, आणि बँकिंग क्षेत्रात ‘सेट’ झालो. आजकालची तरुणाई राजकारणाच्या नादाला लागून आपले आयुष्य बरबाद करत असल्याचा आरोप सातत्याने होतो. राजकारणात उतरल्या नंतर बऱ्याचदा पदांची दिखाऊ प्रतिष्ठा, कडक इस्त्री केलेले पांढरेशुभ्र कपडे याची जणू एक नशाच चढते. यातून मग इतर कामे कमी आणि प्रतिष्ठेचे वाटू लागतात.परंतु यातून अपवाद ठरला आहे अमळनेर तालुक्यातील मुडी करणखेडा येथील […]
एस व्ही आढावे व व्ही टी माळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान !…
![]()
एस व्ही आढावे व व्ही टी माळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान !… धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक एस व्ही आढावे व व्ही टी माळी यांना जळगाव येथे अल्पबचत भुवन येथे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार हा मोशन […]

