बातमी
अमळनेर तालुक्यातील पाच जणांचा राजस्थानमध्ये अपघातात मृत्यू
![]()
अमळनेर तालुक्यातील पाच जणांचा राजस्थानमध्ये अपघातात मृत्यू अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथील दोन शिक्षकांचे कुटुंब राजस्थान मधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना कंटेनर ला धडक लागून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे वय ५५ रा बेटावद व योगेश धोंडू साळुंखे रा पिंपळे रोड अमळनेर या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब गाडी क्रमांक […]
नामदार अनिल पाटील यांचे शेतकऱ्यांना मोठे दिवाळी गिफ्ट
![]()
नामदार अनिल पाटील यांचे शेतकऱ्यांना मोठे दिवाळी गिफ्ट स्वातंत्र्या नंतर प्रथमच अमळनेर मतदारसंघात 50 गावांत शेतशिवार रस्ते होणार अमळनेर – येथील आमदार तथा राज्याचे मदत व पूर्नवसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांनी यंदाच्या दिवाळीत शेतकऱ्यांसाठी भरभरून करण्याचे नियोजन केल्याचे दिसत असून गेल्या आठवड्यात तालुक्यासाठी दुष्काळी योजना तसेच नुकसान भरपाईची भेट शेतकऱ्यांना दिली […]
पत्रकारीतेतून माणसे जोडण्याचे काम मराठी लाईव्ह न्यूज ने केले….
![]()
पत्रकारीतेतून माणसे जोडण्याचे काम मराठी लाईव्ह न्यूज ने केले…. कपिल पवार उपसंचालकनागपूर महानगर विकास प्राधिकरणयांचे प्रतिपादन अमळनेरला मराठी लाईव्ह न्युजच्या वर्धापनदिनाला दहा कर्तुत्ववान व्यक्तीचा झाला सन्मान… अमळनेर प्रतिनिधीपत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे.आपल्या परिसरातील चांगल्या लोकांची निवड या पुरस्कारासाठी महाजन सरांनी केली. योग्य नियोजन करून काम केले .आयुष्यात वेगळा ठसा उमटविला आहे. चार वर्षात चांगल्या पद्धतीने […]
विनयशीलता, विवेक मराठी लाईव्ह न्यूज ने जपला!!
![]()
विनयशीलता, विवेक मराठी लाईव्ह न्यूज ने जपला!! व्हॉइस मीडियाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांचे प्रतिपादन अमळनेरला मराठी लाईव्ह न्युजच्या चौथा वर्धापनदिनाला दहा कर्तुत्ववान व्यक्तीचा झाला सन्मान… अमळनेर प्रतिनिधीपत्रकारितेचं स्वरुप बदलत असलं तरी पत्रकारितेतली मूळ मूल्यं कायम आहेत असं सांगत पवार यांनी माध्यमं बदलली तरीही ही मूल्यं बदलणार नाहीत, ती भविष्यातही कायम राहतील व […]
गरजू व गरीब मुलांची दिवाळी केली शिरूड हायस्कूलने गोड..
![]()
गरीब व गरजू मुलांचा दिवाळी गोडवा वाढवला शिरूड येथील व्ही झेड पाटील हायस्कूल येथे गरीब व गरजू मुलांना कपडे व मिठाईवाटून दिवाळीचा गोडवा वाढवण्याचा प्रयत्न उत्कर्ष एक सामाजिक जाणीव फाउंडेशन बदलापूर यांनी केला. बदलापूर येथील उत्कर्ष एक सामाजिक जाणीव फाउंडेशन वाड्या वस्तीवरील मुलांना शैक्षणिक मदत तसेच मुलांना निवासी मोफत रहिवास व शिक्षण देण्याचे कार्य करीत […]
मारवड महाविद्यालयात न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.-—
![]()
मारवड महाविद्यालयात न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.-— मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात आद्य संस्थापक ग्रामविकास शिक्षण मंडळाचे न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष. आबासो. जयवंतराव मन्साराम पाटील,उपाध्यक्ष.आबासो. देविदास शामराव पाटील, सचिव आबाजी देविदास बारकू पाटील यांनी प्रतिमेस पुष्पहार […]
मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून,रोटी डे ग्रुप तर्फे आदिवासी पाड्यात स्वीट व भोजन वाटप.
![]()
मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून,रोटी डे ग्रुप तर्फे आदिवासी पाड्यात स्वीट व भोजन वाटप. ठाणे,कल्याण ( प्रतिनिधी) मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांचा सहकार्याने, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, या या नुसार रोटी डे ग्रुपचे प्रमुख डॉ.नितील चंदेईया,डॉ.निलेश नागडा, यांचा सहकार्याने कल्याण रोटी डे ग्रुप तर्फे, गोवेगाव जवळील आदिवासी […]
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती वर करोडो रूपायाचा फसवणूकीचा आरोप
![]()
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती वर करोडो रूपायाचा फसवणूकीचा आरोप पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सचीन पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे अनंत निकम यांचे आरोप अमळनेर प्रतिनिधी-कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांच्यावर पोखरा योजने अंतर्गत करोडो रूपायाचा भ्रष्टाचार चा आरोप अमळनेर येथे जुना टाऊन मध्ये झालेल्या पत्रकार परीषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे तालुकाध्यक्ष सचीन […]
शहादा साखर कारखान्याकडे थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशीच उभे रहा.
![]()
शहादा साखर कारखान्याकडे थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशीच उभे रहा. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.दादासो.श्री.अनिल भाईदास पाटील यांना मा.मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री साहेब यांच्या सूचना. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा साखर कारखान्याकडे असंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकल्याने ते शेतकरी संकटात असून या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहेच आपणही पालकमंत्री या नात्याने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे अश्या सूचना मा […]
तांदुळवाडी येथे जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुपच्या वतीने नंदकिशोर निळकंठ यांचा सत्कार संपन्न
![]()
तांदुळवाडी येथे जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुपच्या वतीने नंदकिशोर निळकंठ यांचा सत्कार संपन्न शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख नंदकिशोर निळकंठ, तांदूळवाडी यांची गौण खनिज / खणी कर्म शासकीय कमिटीवर निवड झाल्याबद्दल जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी प्रा. डॉ. संजय थोरात म्हणाले, या ग्रुपने भविष्यात सकारात्मक व नियोजनबद्ध वाटचाल करावी. व समाजाभिमुख काम […]

