18 Mar, 2026

प्रत्येक स्तोत्राचा हेतु समाजहितच – व्रजेशची पंडित

Loading

प्रत्येक स्तोत्राचा हेतु समाजहितच आहे. मा. व्रजेशची पंडित यांनी आज दि. 24/3/2023 रोज़ी संस्कृत भारती व संस्कृत प्रसारिणी सभा जलगाव यांच्या तर्फे शिरुडे क्लासेस् श्यामसुंदर काँलनी येथे श्री गणपती अथर्वशीर्ष- एक ‘वैज्ञानिक दृष्टीकोन‘ या विषयावर व्याख्यान झाले. मा. व्रजेशजी पंडित (व्याकरणाचार्य) यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, या जगात कोणतेही कार्य विना कारण होत नसते . […]

1 min read

भाजपाचे आजचे आंदोलन म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’! – सुषमा राजेघोरपडे

Loading

भाजपाचे आजचे आंदोलन म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’! – सुषमा राजेघोरपडे फरारी चोर नीरव मोदी, ललित मोदी यांना चोर म्हटल्याने ओबीसी समाजाचा अपमान कसा…? राहूल गांधी काहीही चुकीचे बोलले नाहीत. आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा! भाजपाने आज राहूल गांधी यांच्या विरोधात ओबीसी समाजाच्या आडून जे आंदोलन केले ते म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’! आहेत. भारतातून फरारी झालेला गुजरातचा […]

1 min read

भडणे येथे रामलीला कथेतून हिंदू ,,,मुस्लिम बांधवांनी जोपासला जातीय सलोखा,
रामलीला कार्यक्रमात मिळाला आरतीचा मान मुस्लिम दाम्पत्याला

Loading

भडणे येथे रामलीला कथेतून हिंदू ,,,मुस्लिम बांधवांनी जोपासला जातीय सलोखा,,,रामलीला कार्यक्रमात मिळाला आरतीचा मान मुस्लिम दाम्पत्याला,,,,,,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे हे गाव तालुक्यात जसे राजकारण अग्रेसर आहे त्याचप्रमाणे धार्मिक क्षेत्रात तालुक्यात अग्रेसर आहे सुमारे साडेचार हजार लोक वस्ती गावात 18 जाती जमातीचे लोक गुन्या गोविंदाने राहतात गावात वर्षातून दरवर्षी चार ते पाच धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांतर्फे […]

1 min read

रोटरी क्लब अमळनेर तर्फे जागतिक क्षयरोग दिनानिमित्ताने कोरडा पोषण आहाराचे वाटप…

Loading

रोटरी क्लब अमळनेर तर्फे जागतिक क्षयरोग दिवस (टी.बी डे ) साजरा अमळनेर -दिनांक २४ मार्च २०२३ रोजी रोटरी क्लब अमळनेर व ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिवस (टी.बी डे ) साजरा करण्यात आला. याप्रसंगी रोटरी सभासदांच्या सहकार्याने मा.पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गत “निक्षय मित्र “ या उपक्रमाद्वारे क्षयरोग बाधित रुग्णांना कोरडा […]

1 min read

जीवातम्याचा प्रयाण काल समजण्यासाठी अध्यात्मविद्या महत्वाची…. ह.भ.प डॉ रविंद्र भोळे

Loading

जीवातम्याचा प्रयाण काल समजण्यासाठी अध्यात्मविद्या महत्वाची…. ह.भ.प डॉ रविंद्र भोळे उरुळीकांचन : पिंडी ते ब्रम्हांडी पंच तत्वाने व्यापून आहे. जे जे पिंडात आहे तेते पंच महाभूते ब्रम्हांडात आहेत. पंचमहाभुतांचा अभ्यास भौतिक विज्ञानाव्दारे करणे श्यक्य आहे. मात्र जीव व आत्मत्तत्व समजण्यासाठी गितेसारख्या धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. जिवतम्याचा प्रयाण काल, प्रवास समजण्यासाठी अध्यात्म विद्या ग्रहण […]

1 min read

जळगांव जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी शुभांगीताई सरसावल्या

Loading

जळगांव जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी शुभांगी ताई सरसावल्या जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभांगी ताई पाटील यांनी काल जळगाव येथे जाऊन शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरू असलेल्या माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव व प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील साहेब यांची भेट […]

1 min read

ऐनपूर महाविद्यालयाचे प्रा. एम.के.सोनवणे यांना पीएच.डी.प्रदान.

Loading

ऐनपूर महाविद्यालयाचे प्रा. एम.के.सोनवणे यांना पीएच.डी.प्रदान. ऐनपूर येथिलसरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय ऐनपूर ता.रावेर येथील मराठी विभागाचे प्रा.महेंद्र सोनवणे यांना क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून नुकतीच पीएचडी ही पदवी मिळाली आहे. त्यांच्या संशोधन विषय ‘प्रेमानंद गज्वी यांची नाटके : एक अभ्यास ‘असा होता. या संशोधन कार्यासाठी पाचोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पाटील हे मार्गदर्शक म्हणून लाभले. […]

1 min read

पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला स्पर्धेमध्ये कल्याण च्या वैष्णवी पाटील ची धडक !

Loading

पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला स्पर्धेमध्ये कल्याण च्या वैष्णवी पाटील ची धडक ! कल्याण ( मनिलाल शिंपी ) कल्याण जवळील मांगरूळ गावची पैलवान म्हणून नावारूपास आलेली वैष्णवी दिलीप पाटील हिने सांगली येथे झालेल्या पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला असून सांगली मध्ये झालेल्या या स्पर्धेमधील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यामधील मांगरूळ या गावची […]

1 min read

शाळांना वेतन अदा विद्यार्थी आधार
प्रमाणित करण्याच्या अटीमध्ये सुधारीत अध्यादेश काढा
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे(फेडरेशन) शालेय शिक्षण सचीवांना पत्र

Loading

शाळांना वेतन अदा विद्यार्थी आधारप्रमाणित करण्याच्या अटीमध्ये सुधारीत अध्यादेश काढा महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे(फेडरेशन) शालेय शिक्षण सचीवांना पत्र अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शासन निर्णय ६-२-२०२३ नुसार पात्र ठरणाऱ्या शाळांना वेतन अदा विद्यार्थी आधार प्रमाणित करण्याच्या अटीमध्ये सुधारणा करणेबाबत या जाचक अटिमुळे अनेक शाळेतील मुख्याध्यापक अडचणीत सापडले आहेत यासाठी शिक्षण सचिवांनी सुधारित अध्यादेश काढावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य […]

1 min read