अमळनेर
महाराष्ट्र साहित्य परिषदेची नवीन कार्यकारणी जाहीर! “साहित्यिक वाटचालीस नवे नेतृत्व – संदीप घोरपडे अध्यक्ष, रमेश पवार कार्याध्यक्ष”
![]()
महाराष्ट्र साहित्य परिषदेची नवीन कार्यकारणी जाहीर! “साहित्यिक वाटचालीस नवे नेतृत्व – संदीप घोरपडे अध्यक्ष, रमेश पवार कार्याध्यक्ष” अमळनेर प्रतिनिधी – महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) च्या अमळनेर शाखा अध्यक्षपदी संदीप बाबुराव घोरपडे, कार्याध्यक्षपदी रमेश यशवंत पवार, प्रमुख कार्यवाह पदी दिनेश वसंतराव नाईक तर कोषाध्यक्षपदी उमेश प्रतापराव काटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवृत्त उपप्राचार्य प्रा […]
अमळनेरचा सन्मान! आयुक्त संदीप साळुंखे यांना केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा ‘सर्वोत्तम सेवा पदक’ पुरस्कार”
![]()
“अमळनेरचा सन्मान! आयुक्त संदीप साळुंखे यांना केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा ‘सर्वोत्तम सेवा पदक’ पुरस्कार” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील मारवड गावाचे सुपुत्र आणि सध्या आयकर विभागात आयुक्तपदी कार्यरत असलेले श्री. संदीपकुमार साळुंखे यांची केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या “सर्वोत्तम सेवा पदक” या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार त्यांना केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या […]
“परिश्रम दिव्यांग निवासी शाळेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस साजरा – राष्ट्रवादी महिला आघाडीचा माणुसकीचा स्पर्श”
![]()
“परिश्रम दिव्यांग निवासी शाळेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस साजरा – राष्ट्रवादी महिला आघाडीचा माणुसकीचा स्पर्श” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचे विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) च्या वतीने डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशदादा […]
समाजकार्य विषयात प्रथमच सुवर्ण पदक, प्राचार्य डॉ पी एस व प्रा डॉ कविता पाटील यांचा पुढाकार
![]()
समाजकार्य विषयात प्रथमच सुवर्ण पदक, प्राचार्य डॉ पी एस व प्रा डॉ कविता पाटील यांचा पुढाकार अमळनेर प्रतिनिधी डॉ. पी. एस. पाटील व प्रा डॉ कविता पाटील यांनी समाजकार्य विषयात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास सुवर्णपदक जाहीर केले, याबद्दल या दांपत्याचे अभिनंदन व आभार व्यक्त केले जात आहे. समाजकार्य विषयात ‘गोल्ड मेडल’ नसल्यामुळे विद्यार्थ्यांत तसेच या […]
पर्यावरण, संस्कार आणि जबाबदारीचा महाउत्सव : साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित श्रमसंस्कार छावणी उत्साहात संपन्न!” , पर्यावरणापासून ऐक्यापर्यंत : श्रमसंस्कार छावणीने दिला समाजभानाचा संदेश!
![]()
“पर्यावरण, संस्कार आणि जबाबदारीचा महाउत्सव : साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित श्रमसंस्कार छावणी उत्साहात संपन्न!” पर्यावरणापासून ऐक्यापर्यंत : श्रमसंस्कार छावणीने दिला समाजभानाचा संदेश! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दोन दिवसांची ‘पर्यावरण संवर्धन, संगोपन, आपली भूमिका व जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित श्रम संस्कार छावणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या छावणीस नंदुरबार, नवापूर, […]
संत प्रेरणा आणि राष्ट्रनायकांची आठवण — पिंपळीत वकृत्व व चित्रकला स्पर्धा रंगात”
![]()
“संत प्रेरणा आणि राष्ट्रनायकांची आठवण — पिंपळीत वकृत्व व चित्रकला स्पर्धा रंगात” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पिंपळी ता, अमळनेर येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने.. स्वर्गीय आप्पासो रघुनाथ गेंदा महाजन सार्वजनिक वाचनालय पिंपळी तर्फे वकृत्व आणि चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष आणि पिंपळी […]
अमळनेरातील वाढीव मालमत्तांची फेर मोजणी करून नागरिकांचे पूर्ण समाधान करा 10 टक्के लोकवर्गणी रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार-आढावा बैठकीत आ.अनिल पाटील यांच्या पालिकेला सूचना
![]()
अमळनेरातील वाढीव मालमत्तांची फेर मोजणी करून नागरिकांचे पूर्ण समाधान करा 10 टक्के लोकवर्गणी रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार-आढावा बैठकीत आ.अनिल पाटील यांच्या पालिकेला सूचना अमळनेर-शहरातील वाढीव मालमत्तां धारकांना दिलेल्या बिलाच्या नोटिसा नागरिकांना अवाजवी वाटत असल्याने आपल्या कर्मचाऱ्यांकडून त्या सर्व मालमत्तांची फेरमोजणी करा व त्यांचे पुर्णपणे समाधान होत नाही तोपर्यंत कोणतीही वसुली अथवा अन्य निर्णय घेऊ […]
युवा नेतृत्वाची नवी दिशा: दिपक पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल!”
![]()
“युवा नेतृत्वाची नवी दिशा: दिपक पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट) चे नूतन प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथे युवा सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील (वाघोदे, ता. अमळनेर) यांनी पक्षात अधिकृत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिपक पाटील […]
महात्मा फुले हायस्कूल येथे संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मृतीस अभिवादन !… आपल्या कर्मात देव पाहणारे एकमेव संत म्हणजे संतश्रेष्ठ सावता महाराज – ह.भ.प. हिरालाल महाराज.
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मृतीस अभिवादन !… आपल्या कर्मात देव पाहणारे एकमेव संत म्हणजे संतश्रेष्ठ सावता महाराज – ह.भ.प. हिरालाल महाराज. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे म्हणून आपल्या कर्मात देव पाहणारे, वारकरी […]
मॉर्निंग वॉकसोबत हरित संकल्प! अमळनेरच्या अधिकाऱ्यांची प्रेरणादायी पावले
![]()
मॉर्निंग वॉकसोबत हरित संकल्प! अमळनेरच्या अधिकाऱ्यांची प्रेरणादायी पावले अमळनेर | प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज दिनांक 23 जुलै 2025 रोजी अमळनेर शहरातील प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह इतर शासकीय विभागातील अधिकारीवर्ग सकाळी अंबर्षी टेकडीवर एकत्र जमले. त्यांनी मॉर्निंग वॉकचा आनंद घेत निसर्गाशी संवाद साधला, तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षलागवड केली. ही वृक्षलागवड अंबर्षी […]

