अमळनेर
आक्रमण करून संपत्ती लुटता येते पण ज्ञान नाही-ज्येष्ठ संपादक, प्रसिद्ध लेखक डॉ उदय निरगुडकर
![]()
आक्रमण करून संपत्ती लुटता येते पण ज्ञान नाही-ज्येष्ठ संपादक, प्रसिद्ध लेखक डॉ उदय निरगुडकर मराठी वाड्:मय मंडळाच्या वतीने शारदीय व्याख्यानमालेत भारत काल आज आणि उद्या यावर व्याख्यान संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) विज्ञान संशोधनाच्या खंडित झालेल्या परंपरेला इंग्रजांच्या राजवटीत फारशी चालना मिळाली नाही. इंग्रजांनी निळीच्या संशोधनाला व्यापारी फायद्यासाठी चालना दिली. भारतातील संसाधनांचा वापर करून स्वतःच्या नावे […]
अमळनेर शहरात अजून पाच कोटींच्या विकासकामांना मंजुरी -,मंत्री अनिल पाटील, शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांसह इतर विकास कामांचा समावेश
![]()
अमळनेर शहरात अजून पाच कोटींच्या विकासकामांना मंजुरी -,मंत्री अनिल पाटील शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांसह इतर विकास कामांचा समावेश अमळनेर -,येथील नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात अजून पाच कोटींच्या विकासकामांना मंजुरी तथा प्रशासकीय मान्यता मिळाली असून यातून महत्वपूर्ण रस्ट्यांसह इतर विकास कामे मार्गी लागणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना […]
अमळनेरला नारीशक्ती ग्रुपतर्फे रविवारी श्रीक्षेत्र सतीमाता पायीदिंडी, मंगळग्रह सेवा संस्थेचे मार्गदर्शन व प्रायोजकत्व
![]()
अमळनेरला नारीशक्ती ग्रुपतर्फे रविवारी श्रीक्षेत्र सतीमाता पायीदिंडी मंगळग्रह सेवा संस्थेचे मार्गदर्शन व प्रायोजकत्व अमळनेर : येथील नारीशक्ती ग्रुपतर्फे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही रविवार, ६ ऑक्टोबर, २०२४ रोजी पहाटे ४.४५ वाजता श्रीक्षेत्र सतीमाता पायीदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळ ग्रह सेवा संस्था दिंडीचे प्रायोजक व मार्गदर्शक असून, स्पार्क फाउंडेशनचे यासाठी सहकार्य लाभले आहे. शहरातील पी. एन. ज्वेलर्स, तिरंगा […]
चामुण्डा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा जि.जळगांव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी
![]()
अमळनेर प्रतिनिधी आज दि 02/10/2024 वार-बुधवार रोजी चामुण्डा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा जि.जळगांव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.अण्णासो.डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक श्री.मनिष जाधव सर यांनी प्रतिमांचे पुजन […]
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन.
![]()
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन. मुंबई, दिनांक 2 ऑक्टोबर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज बुधवार, दिनांक 02 ऑक्टोबर, 2024 रोजी विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन […]
व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य सरचिटणीसपदी निवड झाल्याने डॉ. डिगंबर महाले यांचा मुंबईत सत्कार
![]()
व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य सरचिटणीसपदी निवड झाल्याने डॉ. डिगंबर महाले यांचा मुंबईत सत्कार अमळनेर : व्हॉईस ऑफ मीडियाच्या नूतन पदाधिकारी, शिर्डी शिलेदारांचा गौरव तसेच संघटनात्मक दृष्टीने आयोजित कार्यशाळेत राज्य सरचिटणीसपदी निवड झाल्याने डॉ. डिगंबर महाले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. मुंबईतील प्रेस क्लबमध्ये झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजक राजश्री पाटील यांनी […]
खरीप हंगाम 2023 चे शासनाद्वारे घोषित कापूस व सोयाबीन अनुदान द्या किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सह शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
![]()
खरीप हंगाम 2023 चे शासनाद्वारे घोषित कापूस व सोयाबीन अनुदान द्या किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सह शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस व सोयाबीनला मिळालेल्या कमी बाजारभावामुळे शासनाने घोषित केलेल्या कापूस सोयाबीन अनुदानापासून हजारो शेतकरी अजूनही वंचित आहेत.. या शेतकऱ्यांना त्वरित अनुदान मिळावे यासाठी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व शेतकरी नेते […]
महात्मा गांधी म्हणजे युगपुरूष – प्रा.विजय साळुंखे यांचे प्रतिपादन
![]()
महात्मा गांधी म्हणजे युगपुरूष – प्रा.विजय साळुंखे यांचे प्रतिपादन ———————————————- ● संगणक शास्त्र विभागाचा उपक्रम ● महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्यात साम्य व भेद ● १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग ———————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त) अंतर्गत संगणकशास्त्र विभाग व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या […]
शाळा महाविद्यालयात मुलींना कराटे,लाठ्या काठ्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात गरजेचे-अँड ललिता पाटील, फिनिक्स ग्रुप अमळनेर तर्फे गर्ल्स प्रोटेक्टिव मिशन
![]()
शाळा महाविद्यालयात मुलींना कराटे,लाठ्या काठ्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात गरजेचे अँड ललिता पाटील फिनिक्स ग्रुप अमळनेर तर्फे गर्ल्स प्रोटेक्टिव मिशन चा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी: महिला आईच्या पोटात,घरात,शाळेत,रस्त्यावर समाजात सुरक्षित नाही तर सुरक्षा कुठे मिळेल? दोन वर्षांपासून सखी सावित्री समिती स्थापन झाली मात्र समिती कागदावर राहिली आहे.शाळा महाविद्यालयात कराटे,लाठ्या काठ्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात असले पाहिजे असे मुद्दे फिनिक्स ग्रुपच्या […]
अमळनेर येथे 3 ऑक्टोबर पासून शारदीय व्याख्यानमाला.
![]()
अमळनेर येथे 3 ऑक्टोबर पासून शारदीय व्याख्यानमाला. अमळनेर : मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर, प्रा.आप्पासाहेब र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय,अमळनेरतर्फे दि.3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मा.स्मिता उदय वाघ, खासदार जळगाव,यांच्या हस्ते शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल.पहिल्या दिवशी दि. 3.ऑक्टोबर रोजी श्री.उदय निरगुडकर, मुंबई यांचे भारत काल आज आणि उद्या […]

