अमळनेर
आध्यात्म व समाजसेवेचा संगम “मंगळग्रह सेवा संस्थेचा ‘दृष्टिकोन’: मोफत मोतीबिंदू शिबिरातून ४२ रुग्णांना नवदृष्टीचा प्रकाश”
![]()
आध्यात्म व समाजसेवेचा संगम “मंगळग्रह सेवा संस्थेचा ‘दृष्टिकोन’: मोफत मोतीबिंदू शिबिरातून ४२ रुग्णांना नवदृष्टीचा प्रकाश” अमळनेर प्रतिनिधी धार्मिकतेसोबतच सामाजिक जाणिवेचे उचित भान राखत येथील मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी व आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २० रोजी मोफत मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. […]
“पिंपळे गावात प्रबोधनाची प्रभातफेरी – मुलींच्या हक्कांसाठी उभी राहिली नवी पिढी!”
![]()
“पिंपळे गावात प्रबोधनाची प्रभातफेरी – मुलींच्या हक्कांसाठी उभी राहिली नवी पिढी!” प्रतिनिधी पिंपळे ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे महिला व बाल विकास विभागाच्या बालिका स्नेही पंचायत च्या माध्यमातून व कै. सु आ पाटील माध्यमिक विद्यालय पिंपळे बु. येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एच भोसले सर व प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ वर्षा युवराज पाटील यांच्या प्रेरणेने […]
“शब्दांच्या सहवासात सळसळता आत्मविश्वास – साई इंग्लिश अकॅडमीच्या वक्तृत्व महोत्सवाने गाठली नवी शिखरं!”
![]()
“शब्दांच्या सहवासात सळसळता आत्मविश्वास – साई इंग्लिश अकॅडमीच्या वक्तृत्व महोत्सवाने गाठली नवी शिखरं!” ✍️ अमळनेर प्रतिनिधी 🙁 ईश्वर महाजन) विद्यार्थ्यांच्या मनगटात आत्मविश्वासाचा धागा गुंफणारी, त्यांना भाषेच्या शक्तीचं भान देणारी आणि विचार मांडण्याचं व्यासपीठ देणारी साई इंग्लिश अकॅडमी – गेली २५ वर्षे केवळ इंग्रजी शिकवणारी संस्था नाही, तर वक्ता घडवण्याचं एक श्रद्धास्थान ठरली आहे. 🗓️ १२ […]
धरणगाव नगरपरिषदेतर्फे महास्वच्छता रॅलीचे आयोजन* *”सफाई अपनाओ बिमारी भगाओ” अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचे पथनाट्यांतुन सामाजिक संदेश !…*
![]()
*धरणगाव नगरपरिषदेतर्फे महास्वच्छता रॅलीचे आयोजन* *”सफाई अपनाओ बिमारी भगाओ” अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचे पथनाट्यांतुन सामाजिक संदेश !…* धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत केंद्र शासनाकडून दि.१ जुलै ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत “सफाई अपनाओ बिमारी भगाओ” अभियान राबविणे बाबत प्राप्त निर्देशानुसार या अभियानामध्ये धरणगाव शहरातील सर्व शाळांनी […]
विकासाच्या वाऱ्यात खड्ड्यांची धूळधाण! मांडळ–वावडे रस्त्याची दैना”
![]()
“विकासाच्या वाऱ्यात खड्ड्यांची धूळधाण! मांडळ–वावडे रस्त्याची दैना” अमळनेर प्रतिनिधी – मांडळ ते वावडे दरम्यानचा मुख्य रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या अधिपत्याखाली गेला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहतुकीसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. या मार्गावरून रोज शेकडो नागरिक ये-जा करतात. परंतु खड्डे चुकवताना वाहनचालकांचा जीव धोक्यात येतो आहे. गाडी चालवताना पाठीला धक्के बसतात, दुचाकीस्वारांचे संतुलन […]
आर्यन हितेश पाटील याचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
![]()
आर्यन हितेश पाटील याचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश. अमळनेर ( प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट मेरी यांच्यातर्फे घण्यात आलेल्या इयत्ता पाचवी इंग्लिश मेडीयम हायस्कूल मधील आर्यन हितेश पाटील याने तालुका गुणवत्ता यादीत तृतीय स्थान पटकावले आहे. तो इंग्रजी माध्यमातून तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असुन आर्यन साने गुरुजी विद्या मंदिर शाळेत […]
महाविकास आघाडीसोबतच निष्ठा — दिपक पाटील यांचा पक्षप्रवेश रखडण्यामागचं सत्य”
![]()
“महाविकास आघाडीसोबतच निष्ठा — दिपक पाटील यांचा पक्षप्रवेश रखडण्यामागचं सत्य” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): गेल्या काही दिवसांपासून वाघोदे परिसरात पंचायत समितीच्या उमेदवारीसंदर्भात विविध चर्चांना उधाण आलेलं असतानाच, दिपक पाटील यांच्या पक्षप्रवेशावरही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. त्यांच्यावर महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्यास अडथळा येतोय की काय, अशी कुजबूज होती. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत दिपक […]
शारदा विद्यालयात होणार राजेंद्र दोधूलाल चौधरी सरांचा सेवानिवृत्ती सोहळा “कलेच्या साधनेतून समाजशीलतेकडे प्रवास — उद्या राजेंद्र चौधरी सरांच्या कार्याला सन्मानाचा मुजरा”
![]()
शारदा विद्यालयात होणार राजेंद्र दोधूलाल चौधरी सरांचा सेवानिवृत्ती सोहळा “कलेच्या साधनेतून समाजशीलतेकडे प्रवास — उद्या राजेंद्र चौधरी सरांच्या कार्याला सन्मानाचा मुजरा” अमळनेर (प्रतिनिधी – ईश्वर महाजन) : कळमसरे गावाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वैभवात आपले मोलाचे योगदान देणारे शारदा माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ कलाशिक्षक श्री. राजू दोधूलाल चौधरी यांचा सेवापूर्ती व सत्कार समारंभ उद्या, २० जुलै […]
वयोवृद्ध, विधवा, दिव्यांग यांचं थकीत मानधन त्वरित द्या! — तहसीलदारांना निवेदन सादर
![]()
वयोवृद्ध, विधवा, दिव्यांग यांचं थकीत मानधन त्वरित द्या! — तहसीलदारांना निवेदन सादर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत येणाऱ्या वृद्ध, विधवा महिला, दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांचे सात महिन्यांपासून मानधन थकीत आहे. याबाबत तहसीलदार यांना निवेदन सादर करून […]
शारदा माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक सोपान भवरे खानदेश स्तरीय बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित !!!!
![]()
शारदा माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक सोपान भवरे खानदेश स्तरीय बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित !!!! अमळनेर प्रतिनिधी शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथील शाळा शैक्षणिक व सामाजिक उपक्रमामध्ये नेहमी अग्रेसर असते. शाळेमध्ये वर्षभरात विविध विद्यार्थ्यांच्या गुणांना प्रोत्साहन मिळेल अशी उपक्रम शाळा राबवित असते. गुणवत्तेवर आधारित अनेक उपक्रम शाळेमध्ये घेतले जातात. अशा नामांकित शाळेतील उपक्रमशील शिक्षक सोपान हुना भवरे […]

