अमळनेर
कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक –अमळनेर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
![]()
कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक –अमळनेर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तसेच संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनप्रसंगी महाविकास […]
देवगांवमध्ये राष्ट्रभाषेचा जागर; हिंदी भूषण-विभूषण परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
![]()
देवगांवमध्ये राष्ट्रभाषेचा जागर; हिंदी भूषण-विभूषण परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! अमळनेर प्रतिनिधी – राष्ट्रभाषेचा प्रसार व संवर्धन ही केवळ शैक्षणिक जबाबदारी नसून ती एक राष्ट्रीय सामाजिक बांधिलकी आहे, आणि याच भावनेतून अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये नुकत्याच पार पडलेल्या हिंदी भूषण व हिंदी विभूषण परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारत सरकारच्या […]
माणुसकीची शिदोरी: PTA क्लासेसने ३० गरजू विद्यार्थ्यांना घेतले शैक्षणिक दत्तक!”
![]()
“माणुसकीची शिदोरी: PTA क्लासेसने ३० गरजू विद्यार्थ्यांना घेतले शैक्षणिक दत्तक!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर माणुसकीची प्रेरणा आणि समाजभानाची जाणीव असते, हे पुन्हा एकदा अमळनेर क्लासेस संघटनेने (PTA) दाखवून दिले आहे. तालुक्यातील ३० गरजू, होतकरू आणि अत्यंत दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना यावर्षीसुद्धा PTA क्लासेसने शैक्षणिक दत्तक घेतले. ही केवळ मदत […]
कळमसरे येथे २३ जुलैला संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळा होणार 🌼
![]()
🌼 कळमसरे येथे २३ जुलैला संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळा होणार 🌼 अमळनेर प्रतिनिधी: श्रीक्षेत्र कळमसरे (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे संत शिरोमणी श्री सावता महाराज संजीवन समाधी सोहळा दिनांक २३ जुलै २०२५, बुधवार रोजी भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. कार्यक्रमांची सुरुवात सकाळी ७ ते ९ या वेळेत पालखी सोहळ्याने होणार […]
25 जुलै ला रोजी जिल्हा परिषदेसमोर आशा आणि गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन…
![]()
25 जुलै ला रोजी जिल्हा परिषदेसमोर आशा आणि गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन… अमळनेर प्रतिनिधी राज्यसह जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना सेवा समाप्तीनंतर पेन्शन लागू करण्यात यावी. गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना कंत्राटी सेवेचे लाभ लागू करण्यात यावे. आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना कामाचा थकीत मोबदला तातडीने देऊन तो दरमहा अदा करण्यात […]
महिला आयोगाच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांमध्ये कायदाजागर मोहिम आत्मसंरक्षणाचे बळ देणारे सक्षम तू अभियान नविन माध्यमिक विद्यालयात संपन्न
![]()
महिला आयोगाच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांमध्ये कायदाजागर मोहिम आत्मसंरक्षणाचे बळ देणारे सक्षम तू अभियान नविन माध्यमिक विद्यालयात संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली येथे ‘सक्षम तू या अभियानातून विद्यार्थ्यांना कायदेविषयक पोक्सा सायबर गुन्हेगारी संदर्भात टोल फ्री नंबर ची माहिती आणि आत्मसंरक्षण संदर्भात पोलीस समुपदेशन बीट […]
“श्रद्धा, निसर्ग आणि चमत्कार एकत्र! मंगळग्रह मंदिरात अद्वितीय दृश्य”
![]()
“श्रद्धा, निसर्ग आणि चमत्कार एकत्र! मंगळग्रह मंदिरात अद्वितीय दृश्य” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): आंब्याच्या झाडावर कैऱ्या लागणं हे नेहमीचं असलं तरी, एका एकमेव देठावर चार मोठ्या कैऱ्या लगडलेल्या असतील, हे केवळ पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य ठरत आहे. आणि ही निसर्गाची अद्भुत किमया अनुभवता येते ती श्री मंगळग्रह मंदिर परिसरात! मंदिरातील एका आंब्याच्या झाडावर, फांदीच्या […]
सक्षम तू अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये कायदे व आत्मसंरक्षणाची जाणीव” नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली येथे जनजागृती मोहीम यशस्वीरीत्या पार
![]()
“सक्षम तू अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये कायदे व आत्मसंरक्षणाची जाणीव” नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली येथे जनजागृती मोहीम यशस्वीरीत्या पार अमळनेर प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने “सक्षम तू अभियान” अंतर्गत नवीन माध्यमिक विद्यालय, अंतुर्ली येथे विद्यार्थ्यांसाठी एक प्रभावी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात पोक्सो कायदा, सायबर गुन्हेगारी, टोल फ्री हेल्पलाईन नंबरची […]
आध्यात्म व समाजसेवेचा संगम “मंगळग्रह सेवा संस्थेचा ‘दृष्टिकोन’: मोफत मोतीबिंदू शिबिरातून ४२ रुग्णांना नवदृष्टीचा प्रकाश”
![]()
आध्यात्म व समाजसेवेचा संगम “मंगळग्रह सेवा संस्थेचा ‘दृष्टिकोन’: मोफत मोतीबिंदू शिबिरातून ४२ रुग्णांना नवदृष्टीचा प्रकाश” अमळनेर प्रतिनिधी धार्मिकतेसोबतच सामाजिक जाणिवेचे उचित भान राखत येथील मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी व आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २० रोजी मोफत मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. […]
“पिंपळे गावात प्रबोधनाची प्रभातफेरी – मुलींच्या हक्कांसाठी उभी राहिली नवी पिढी!”
![]()
“पिंपळे गावात प्रबोधनाची प्रभातफेरी – मुलींच्या हक्कांसाठी उभी राहिली नवी पिढी!” प्रतिनिधी पिंपळे ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे महिला व बाल विकास विभागाच्या बालिका स्नेही पंचायत च्या माध्यमातून व कै. सु आ पाटील माध्यमिक विद्यालय पिंपळे बु. येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एच भोसले सर व प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ वर्षा युवराज पाटील यांच्या प्रेरणेने […]

