अमळनेर
आई-वडील आणि शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे यशाचे शिलेदार.— मा.प्रा.डॉ.संदीप नेरकर यांचे प्रतिपादन.—
![]()
आई-वडील आणि शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे यशाचे शिलेदार.— मा.प्रा.डॉ.संदीप नेरकर यांचे प्रतिपादन.— अमळनेर प्रतिनिधीमारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड संचलित, कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व युवतीसभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय ‘मिशन साहसी अभियान’ कार्यशाळेचा समारोप आज दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाला.सदर कार्यक्रमास समारोप करते म्हणून […]
व्हि.एस पवार स्कूल च्या विद्यार्थ्यांनी दिली शस्त्र प्रदर्शनाला भेट.
![]()
व्ही एस पवार स्कूल च्या विद्यार्थ्यांनी दिली शस्त्र प्रदर्शनाला भेट.अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिवजयंतीमहोत्सवानिमित्त शुक्रवारी दि.१६ रोजी एकदिवसीय भव्यशिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन मदत व पुनर्वसन मंत्रीना. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मराठा मंगल कार्यालय येथेहे प्रदर्शन आयोजित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनेशिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर […]
आश्रम शाळा पिंपळे येथे परसबागेत पिकवला जातो सेंद्रिय भाजीपाला
![]()
आश्रम शाळा पिंपळे येथे परसबागेत पिकवला जातो सेंद्रिय भाजीपाला अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील अनुदानित आश्रम शाळा पिंपळे बु. येथे दरवर्षी परसबाग तयार केली जाते, व त्यातून सेंद्रिय भाजीपाल्याची उत्पन्न घेतले जाते, शाळेत निघणाऱ्या उष्टे अन्न कुजवुन त्याचे कंपोस्ट खत तयार केले जाते, व या कंपोस्ट खतांचा वापर करून परसबाग फुलवली जाते. सध्या परसबागेत वांगे, मिरची, भोपळा, […]
त्याग आणि सत्यवचनामुळेच सहकार चा कारवा वाढतोय !
![]()
त्याग आणि सत्यवचनामुळेच सहकार चा कारवा वाढतोय ! आधी दोघांच्या विजयाची निश्चिती म्हणजे सहकारची विजयाकडे वाटचाल अमळनेर : पू सानेगुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकर वर्गाच्या पतपेढीत सहकार पॅनल च्या उमेदवारांची त्यागाची ,संयमाची भूमिका आणि त्यांच्या मदत व योगदानाची भूमिका ही पॅनलच्या पथ्यावर पडत असून पतंगाची विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे.*पॅनल प्रमुख तुषार बोरसे , […]
राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या “प्रदेशाध्यक्षपदी रिता भुपेंद्र बाविस्कर यांची निवड
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या “प्रदेशाध्यक्षपदी रिता भुपेंद्र बाविस्कर यांची निवड अमळनेर प्रतिनिधीमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना.श्री अजितदादा पवार साहेबांनीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री. सुनिलजी तटकरे साहेबांच्या आदेशानुसार तसेच मदत व पुर्नवसन मंत्री माननीय ना.श्री अनिल दादासाहेब पाटील यांच्या शुभ आशीर्वादाने तसेच जळगाव जिल्हा बॅकेचे चेअरमन आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.श्री. संजय भाऊसाहेब पवार यांच्या […]
साने गुरुजी पतपेढीच्या निवडणुकीत सभासद हितासाठी व निस्वार्थ सेवेसाठी आपले अमूल्य मत श्री माऊली जय गजानन पॅनलला द्या-
![]()
साने गुरुजी पतपेढीच्या निवडणुकीत सभासद हितासाठी व निस्वार्थ सेवेसाठी आपले अमूल्य मत श्री माऊली जय गजानन पॅनलला द्या- पॅनल प्रमुख व इतर मागास प्रवर्ग मतदार संघाचे उमेदवार राजेंद्र पाटील यांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी शिक्षक व इतर नोकर वर्गाच्या सहकार पतपेढीची निवडणूक 18 फेब्रुवारी रोजी होत आहे.. पूज्य साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या सर्व […]
आपले अमूल्य मत घडवेल परिवर्तन,सहकार पॅनलला द्या आपले मत….
![]()
आपले अमूल्य मत घडवेल परिवर्तन,सहकार पॅनलला द्या आपले मत…. सहकार पँनल प्रमुख तुषार बोरसे व जनरल सर्वसाधारण मतदार संघाचे उमेदवार संजीव बन्सिलाल पाटील यांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी-सानेगुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकर वर्गाची पतसंस्था अमळनेरची निवडणुक रविवारी आहे. सानेगुरुजी पतपेढीचे सर्व सभासद बंधू व भगिनींनो सहकार पँनलच्या सर्व उमेदवार यांना पतंग या चिन्हावर आपले बहुमूल्य […]
सभासद बंधू भगिनींनोआपले अमूल्य मत, सहकार पँनललाच देऊन घडवा इतिहास
![]()
सभासद बंधू भगिनींनोआपले अमूल्य मत, सहकार पँनललाच देऊन घडवा इतिहास सहकार पॅनल प्रमुख तुषार बोरसे व सर्वसाधारण मतदार संघाचे उमेदवार तथा मुख्याध्यापक बापू चव्हाण यांचे सभासदांना आवाहन अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी शिक्षक व इतर नोकर वर्गाच्या पतपेढीची निवडणूक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजे दरम्यान मतदान होणार आहे. अमळनेर तालुक्यातील साने […]
साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे सभासद श्री माऊली जय गजानन पॅनललाच विजय करतील..।
![]()
साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे सभासद श्री माऊली जय गजानन पॅनललाच विजय करतील..। हिंदी अध्यापक मंडळाचे आशिष शिंदे यांनी केला विश्वास व्यक्त… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-पूज्य साने गुरुजी शिक्षक व इतर नोकर वर्गाची सहकारी पतसंस्था मर्यादित अमळनेर ची पंचवार्षिक निवडणूक 18 फेब्रुवारीला सकाळी आठ ते चार वाजेच्या दरम्यान मतदान होणार आहे .श्री माऊली जय गजानन पॅनल चा […]
अखिल सुवर्णकार सखी मंच हळदी कुंकू कार्यक्रम व कार्यकारणी जाहीर…
![]()
. अखिल सुवर्णकार सखी मंच हळदी कुंकू कार्यक्रम व कार्यकारणी जाहीर…अमळनेर येथील अखिल सुवर्णकार सखी मंचचे वर्धापनदिनी हळदीकुंकू कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला .त्या कार्यक्रमांतर्गत महिलांना वार्षिक बक्षीस वितरणही करण्यात आले .तसेच महिला मंडळाच्या मार्गदर्शक व सल्लागार माननीय सौ. नीता अविनाश सोनार यांनी सन-2024 ची कार्यकारणी जाहीर केली . अध्यक्षा सौ. दीप्ती किशोर अहिरराव, उपाध्यक्षा सौ. […]

