अमळनेर
आयुष्यात ध्येय ठरविल्याशिवाय यश नाही :- खासदार स्मिताताई वाघ जी.एस. हायस्कूल चा ८६वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
![]()
आयुष्यात ध्येय ठरविल्याशिवाय यश नाही :- खासदार स्मिताताई वाघ जी.एस. हायस्कूल चा ८६वा वर्धापन दिन उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी):- जी व्यक्ती कष्ट,मेहनत व जिद्दीने पुढे जाते त्याला यश हमखास मिळत असते.जो शिकतो,ध्येय गाठतो त्याला कुठल्याच आरक्षणाची गरज पडत नसून आयुष्यात ध्येय ठरविल्याने यशाचा मार्ग सोपा होत असल्याचे उद्गार जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी काढले.खानदेश […]
डॉ.बी.एस.पाटलांना सुप्रमा कळत नसेल तर आता विश्रांतीच घ्यावी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांचा उपरोधिक सल्ला
![]()
डॉ.बी.एस.पाटलांना सुप्रमा कळत नसेल तर आता विश्रांतीच घ्यावी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांचा उपरोधिक सल्ला अमळनेर-तब्बल 15 वर्ष आमदार राहिलेल्या डॉ.बी.एस.पाटलांना धरणाची सुप्रमा कळत नाही याचा अर्थ आमच्या त्या तीन टर्म वाया गेल्याचे स्पष्ट झाले असून,अगदी लहानात लहान कार्यक्रमांना देखील यांना बोलू दिले जात नाही,यामुळे त्यांनी सर्वच बाबतीत आता विश्रांतीच घेतलेली बरी असा उपरोधिक सल्ला […]
पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी
![]()
पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी भारतीय संस्कृती व परंपरेतील सर्व धर्म समभाव याचा प्रतीक असलेला एक उत्सव सण म्हणजे आषाढी एकादशी होय त्याच पावन परवाच्या निमित्ताने पर्ल इंटरनॅशनल स्कूल चे आदरणीय चेअरमन चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची पुजा करण्यात आली. यावेळी प्राचार्या यांनी आषाढी एकादशी चे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. सर्व […]
अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाची तालुका कार्यकारणी घोषित..
![]()
अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाची तालुका कार्यकारणी घोषित.. अध्यक्षपदी तुषार बोरसे, उपाध्यक्षपदी सुनील पाटील तर सचिवपदी आर. बी पाटील यांची वर्णी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री तुषार नारायण बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली दि.17/7/2024 रोजी साने गुरूजी विद्यालय अमळनेर येथे मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली त्यात श्री सुनिल चुडामण पाटील-उपाध्यक्ष (साने गुरूजी विदयालय अमळनेर) […]
मुंदडा विद्यालयात आषाढी वारीचा सोहळा संपन्न
![]()
मुंदडा विद्यालयात आषाढी वारीचा सोहळा संपन्न स्व सौ.पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालय अमळनेर, श्रीमती पंतप्रधान इंदिरा गांधी विद्यालय अमळनेर,एन टी मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर,एम एस मुंदडा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सालावादाप्रमाणे आषाढी एकादशी निमित्ताने शाळा ते वाडी संस्थान पर्यंत दिंडी सोहळा मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने संपन्न झाला. सर्वप्रथम शालेय […]
इराणी बांधवांच्या मिरवणुकीत सामाजिक कार्यकर्ते आरीफ भायाचे वतीने पी आय देवरे यांचा सत्कार
![]()
इराणी बांधवांच्या मिरवणुकीत सामाजिक कार्यकर्ते आरीफ भायाचे वतीने पी आय देवरे यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील इराणी बांधवां मोहरम निमित्ताने मातम चा कार्यक्रम आयोजित करतात ह्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद आरिफ भाया यांनी हिंदू मुस्लिम समाजाच्या वतीने अमळनेर नगरीचे पोलिस निरीक्षक विकास देवरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी इराणी समाजाचे प्रमुख अख्तर इराणी उपस्थित […]
अमळनेरला आदिवासी कोळी (टोकरे कोळी) समाजातर्फे आयोजित बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चास प्रकाश (भाई) पाटील युवा मंच अमळनेर यांचा जाहीर पाठिंबा
![]()
अमळनेरला आदिवासी कोळी (टोकरे कोळी) समाजातर्फे आयोजित बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चास प्रकाश (भाई) पाटील युवा मंच अमळनेर यांचा जाहीर पाठिंबा अमळनेर प्रतिनिधी -गेल्या 15 जुलैपासून सुरू असलेल्या आदिवासी कोळी (टोकरे कोळी)यांचे जातीचे प्रमाण मिळणे संदर्भात बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चा सुरू आहे. सदर मोर्चाकर्ते पदाधिकाऱ्याकडून श्री प्रकाश (भाई) पाटील युवा मंच अमळनेर यांना लेखी स्वरूपाचे निवेदनात […]
भक्ती अन् चैतन्याचा संगम घडवत मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे ’मंगल दिंडी’
![]()
भक्ती अन् चैतन्याचा संगम घडवत मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे ’मंगल दिंडी’ अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे १७ रोजी यंदाही देवशयनी अर्थात आषाढी एकादशीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिर ते संत सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत ‘मंगल दिंडी’ तसेच विठ्ठल-रखुमाईंची मूर्तीसह पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. अतिशय भक्ती आणि चैतन्यमयी वातावरण, मंगलवाद्याचे सूर अन् टाळ गजराच्या साथीने […]
10 वी नॅशनल सिलिंग शॉट चॅम्पियनशिप -2024 चे यश
![]()
10 वी नॅशनल सिलिंग शॉट चॅम्पियनशिप -2024 चे यश अमळनेर प्रतिनिधी शिर्डी (महाराष्ट्रा) येथे सिलिंग शॉट असोसिएशन ऑफ इंडिया व सिलिंग शॉट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या संघटनेचे सचिव मा.लवकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्राच्या संघा कडून 25 वर्ष वयोगटा अंतर्गत तुषार दिलीप चव्हाण या खेळाडूने अंतिम फेरीत ब्रांज […]
पोदार जंबो किड्स , अमळनेर येथे मुलांनी घेतला दिंडीचा अनुभव.
![]()
पोदार जंबो किड्स , अमळनेर येथे मुलांनी घेतला दिंडीचा अनुभव. अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक 17/07/24 वार बुधवार रोजी पोदार जंबो किड्सच्या बालगोपलांनी विठूनामाचा गजर करत दिंडीत सहभाग घेऊन भक्तिरसाचा आनंद घेतला. अभंग व भक्ती गीतांच्या मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे हिंदू धर्मात काय महत्व आहे हे प्रिन्सिपल नीलिमा कुडे यांनी मुलांना गोष्टीरुपात सांगितले. तसेच संतांबद्दल, […]

