अमळनेर
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर: 15 मे रोजी अमळनेर येथे जनतेसाठी खुले शिबीर, गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेसाठी समाधान शिबीर अभियानांतर्गत अमळनेर तालुक्यात तक्रारी निवारण शिबीर-तहसीलदार सुराणा
![]()
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर: 15 मे रोजी अमळनेर येथे जनतेसाठी खुले शिबीर गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेसाठी समाधान शिबीर अभियानांतर्गत अमळनेर तालुक्यात तक्रारी निवारण शिबीर-तहसीलदार सुराणा अमळनेर प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत ” अमळनेर मंडळ भागातील अमळनेर, मंगरुळ, अंतुर्ली, धार, रंजाणे व मालपूर या गावातील तमाम नागरिकांना याद्वारे आव्हानित करण्यात […]
जळगाव लोकसभा मतदारसंघातील वादळी वाऱ्याने केळी-पपई बागायतींना मोठा फटका; शेतकरी संकटात**
![]()
**जळगाव लोकसभा मतदारसंघातील वादळी वाऱ्याने केळी-पपई बागायतींना मोठा फटका; शेतकरी संकटात** अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जळगाव लोकसभा मतदारसंघातील अनेक भागांमध्ये काल अचानक झालेल्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने केळी, पपईसारख्या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक बागायती पिके जमीनदोस्त झाली असून, गुरे-ढोरे आणि इतर जनावरांचेही जीवितहानीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी या […]
भास्कर नथ्थू महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन, उदया त्यांची सकाळी 10 वाजता अमळनेर येथील द्वारका नगर ढेकू रोड येथून निघणार अंतयात्रा
![]()
भास्कर नथ्थू महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन उदया त्यांची सकाळी 10 वाजता अमळनेर येथील द्वारका नगर ढेकू रोड येथून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे ता.अमळनेर येथील प्रगतशील शेतकरी भास्कर नथ्थू महाजन(84) यांचे आज दिनांक.५/५/२०२५ वार सोमवार रोजी दुपारी०३.०० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा मंगळवार सकाळी १०.०० वाजता द्वारकानगर ढेकू रोड अमळनेर येथून निघेल. त्यांच्यामागे […]
साने गुरुजी फाउंडेशनला जळगाव जिल्हा युवा संस्था पुरस्कार – पर्यावरण व सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कार्यासाठी गौरव”
![]()
“साने गुरुजी फाउंडेशनला जळगाव जिल्हा युवा संस्था पुरस्कार – पर्यावरण व सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कार्यासाठी गौरव” अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे एक मे 2025 या महाराष्ट्र दिवस व जागतिक कामगार दिवस निमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जळगाव, यांच्या वतीने साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर, जिल्हा .जळगाव, या संस्थेला […]
महाराष्ट्र दिनानिमित्त महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये उत्साहपूर्ण ध्वजारोहण सोहळा जेष्ठ शिक्षकांच्या शुभहस्ते ध्वजारोहण, राष्ट्रभक्तीची ज्वाला व्यक्त करणारा खास कार्यक्रम
![]()
महाराष्ट्र दिनानिमित्त महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये उत्साहपूर्ण ध्वजारोहण सोहळा जेष्ठ शिक्षकांच्या शुभहस्ते ध्वजारोहण, राष्ट्रभक्तीची ज्वाला व्यक्त करणारा खास कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त अत्यंत उत्साहात आणि आदरांजलीने ध्वजारोहण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शाळेचे जेष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जेष्ठ शिक्षक […]
*”अक्षयतृतीया निमित्त शिरुड अभ्यासिकेत वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश”**
![]()
*”अक्षयतृतीया निमित्त शिरुड अभ्यासिकेत वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश”** अमळनेर प्रतिनिधी अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून, निश्चित फलनिष्पत्ती देणारा एक पवित्र दिवस होय, असे मानले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ ‘अक्षय’ (न संपणारे), कायम टिकणारे असे मिळते, असा समज आहे. आजच्या शुभदिनी पर्यावरण , ज्ञान, विज्ञान व संस्कृतीची पूजा करणे व आपल्या […]
देशमुख नगरमध्ये मराठा महिला मंडळाच्या सहविचार सभेने दिला महिला सशक्तीकरणाचा संदेश
![]()
देशमुख नगरमध्ये मराठा महिला मंडळाच्या सहविचार सभेने दिला महिला सशक्तीकरणाचा संदेश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)– देशमुख नगर येथे नुकत्याच मराठा महिला मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सहविचार सभा यशस्वीपणे पार पडली. या सभेत महिलांनी कुटुंबातील सुसंवाद, मुलींच्या सुरक्षित शिक्षणासह लैंगिक जागरूकता, सामाजिक समस्या आणि आधुनिक काळातील आव्हानांवर सखोल आणि खुले मनाने चर्चा केली. मराठा महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष तिलोत्तामाताई […]
अमळनेरात एकीकडे पशुपक्ष्यांसाठी हक्काचा निवारा तर दुसरीकडे अन्नपाण्यासाठी भटकंती मंगळग्रह मंदिर परिसर ठरतोय पशुपक्ष्यांसाठी वरदान
![]()
अमळनेरात एकीकडे पशुपक्ष्यांसाठी हक्काचा निवारा तर दुसरीकडे अन्नपाण्यासाठी भटकंती मंगळग्रह मंदिर परिसर ठरतोय पशुपक्ष्यांसाठी वरदान अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात एकीकडे उन्हामुळे व्याकुळ झालेले प्राणी, पक्षी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. ही धाव त्यांच्यासाठी जीवघेणीदेखील ठरत आहे. मात्र दुसरीकडे मंगळग्रह मंदिर परिसरात फुललेल्या वनराईमुळे वन्य प्राणी, पक्षींना हक्काचा निवारा मिळाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अलिकडे एक […]
विषमुक्त शेतीसाठी नवे पाऊल: मंगळग्रह सेवा व पानी फाऊंडेशनच्या विशेष प्रशिक्षणाचा ठसा
![]()
विषमुक्त शेतीसाठी नवे पाऊल: मंगळग्रह सेवा व पानी फाऊंडेशनच्या विशेष प्रशिक्षणाचा ठसा अमळनेर प्रतिनिधी : जैविकता जोपासत आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विषमुक्त शेती करण्यासाठी संघटितरित्या काम करून गाव समृद्ध करण्याचा निर्धार पानी फाऊंडेशन व मंगळग्रह सेवा संस्था आयोजित दोन दिवसीय विशेष प्रशिक्षणात शेतकऱ्यांनी केला. २४ आणि २५ एप्रिल रोजी मंगळग्रह मंदिर परिसरात आयोजित या […]
सायबर कॅफेतील काळया काचांमुळे काळया कृत्यास वाव! ऑनलाइन चॅटिंग मध्ये गुंतल्याने मुला-मुलींचे पलायन व बेपत्ता होणे सुरू….
![]()
सायबर कॅफेतील काळया काचांमुळे काळया कृत्यास वाव! ऑनलाइन चॅटिंग मध्ये गुंतल्याने मुला-मुलींचे पलायन व बेपत्ता होणे सुरू…. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – अमळनेर शहरात सध्या मुलं-मुली बेपत्ता होण्याच्या घटनांचा वाढती संख्या चिंतेचा विषय ठरला आहे. यामागे सायबर कॅफे आणि संगणक क्लासेसमधील गुप्त वर्कस्पेसचा उपयोग आणि पालकांची दुर्लक्षता महत्त्वाची कारणे मानली जात आहेत. सायबरकॅफेतील आणि संगणक क्लासेसमधील […]

