अमळनेर
जागतिक बालकामगार विरोधी दिवशी जनजागरण अभियान
![]()
जागतिक बालकामगार विरोधी दिवशी जनजागरण अभियान अमळनेर प्रतिनिधी १२ जून जागतिक बालकामगार विरोध दिवस जळगाव जिल्ह्यात राबवला जात असून जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन Just Rights for Children या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत नेटवर्कच्या मार्गदर्शन नुसार आधार बहुउद्देशीय संस्था शासनाला सहकार्य करत आहे. अमळनेर येथील प्रांत अधिकारी नितीनकुमार मुंडावरे,तहसीलदार रूपेशकुमार सुराणा,नगर परिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी जनजागृती […]
साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त अमळनेर ग्रंथालयात भव्य प्रतिमापूजन व माल्यार्पण कार्यक्रम
![]()
साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त अमळनेर ग्रंथालयात भव्य प्रतिमापूजन व माल्यार्पण कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात ११ जून रोजी साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त सन्मानसाठी प्रतिमापूजन व माल्यार्पण कार्यक्रम यशस्वीपणे आयोजना करण्यात आला. या कार्यक्रमात ग्रंथालयाचे ज्येष्ठ संचालक श्री. भिमराव जाधव यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले. कार्यक्रमात वाचनालयाचे संचालक […]
अमळनेरमध्ये ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 FM’ च्या चाचणी प्रसारणास प्रारंभ — लवकरच औपचारिक उद्घाटन; आता जगभरात ऐकू येणारा अमळनेरचा आवाज
![]()
अमळनेरमध्ये ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 FM’ च्या चाचणी प्रसारणास प्रारंभ — लवकरच औपचारिक उद्घाटन; आता जगभरात ऐकू येणारा अमळनेरचा आवाज अमळनेर प्रतिनिधी : अमळनेरच्या इतिहासात एक नवे स्वर्णपान लिहिले जात आहे. मंगळ ग्रह सेवा संस्थान, अमळनेर यांना सूचना आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून रेडिओ प्रसारणाची अधिकृत मान्यता प्राप्त झाली असून ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 […]
अमळनेरमधील मंगळग्रह मंदिरात पर्यावरण दिनानिमित्त प्रभावी जनजागृती कार्यक्रम**
![]()
**अमळनेरमधील मंगळग्रह मंदिरात पर्यावरण दिनानिमित्त प्रभावी जनजागृती कार्यक्रम** अमळनेर — महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि अमळनेर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मंगळग्रह संस्थान व गांधी रिसॉर्ट फाउंडेशनच्या सहकार्याने आज अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमांची मालिका रंगली. या कार्यक्रमात उज्वल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. कार्यक्रमात प्लास्टिक वापरामुळे होणारे […]
विवाह सोहळा व कौटुंबिक अनुचित प्रकाराविरोधात भाविकांनी घेतली शपथ मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम
![]()
विवाह सोहळा व कौटुंबिक अनुचित प्रकाराविरोधात भाविकांनी घेतली शपथ मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम अमळनेर प्रतिनिधी : विवाह सोहळा व कौटुंबिक जीवनातील अनुचित प्रकारा विरोधात मंगळवार व वट सावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून १० रोजी मान्यवरांच्या समक्ष मंगळग्रह मंदिरात आलेल्या हजारो भाविकांनी शपथ घेतली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये कौटुंबिक हिंसाचार आणि पारंपारिक भारतीय तथा […]
१० जुन वाढदिवस यशोगाथा.. संघर्षातून सन्मानाकडे – सुरेश चव्हाण आण्णासाहेबांचा प्रेरणादायी प्रवास…
![]()
१० जुन वाढदिवस यशोगाथा.. संघर्षातून सन्मानाकडे – सुरेश चव्हाण आण्णासाहेबांचा प्रेरणादायी प्रवास… घरात अठराविश्व दारिद्र्य… आईवडील अशिक्षित, मोलमजुरीवर घराचं रहाटगाडगे चाललेलं…घरात दोन भाऊ, एक बहीण असा परीवार… शाळेची वहीसुद्धा वेळेवर मिळेल की नाही, ही शंका असणाऱ्या परिस्थितीत शिकण्याची तीव्र इच्छा, अपार मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर सुरेश जगन्नाथ चव्हाण, आजचे आपले अण्णासाहेब,पोलीस खात्यात दाखल झाले. […]
अमळनेरला महिला करत आहेत समाज प्रबोधन…. धकाधकीच्या आयुष्यात मुलींच्या सुरक्षिततेसाठी आईंची जागरूकता गरजेची योग्य मार्गदर्शनातून मुलींच्या भविष्याचा उज्ज्वल मार्ग – सामाजिक बदलाचा संदेश
![]()
अमळनेरला महिला करत आहेत समाज प्रबोधन…. धकाधकीच्या आयुष्यात मुलींच्या सुरक्षिततेसाठी आईंची जागरूकता गरजेची योग्य मार्गदर्शनातून मुलींच्या भविष्याचा उज्ज्वल मार्ग – सामाजिक बदलाचा संदेश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आजच्या धकाधकीच्या व तंत्रज्ञानाच्या वाढत्या युगात पालक विशेषतः आई म्हणुन आपल्या मुलींकडे पुरेशी काळजी घेणे अवघड झाले आहे. आर्थिक ताणतणावांमध्ये अडकलेल्या पालकांसाठी मुलांची मानसिक व सामाजिक स्थिती समजून घेणे […]
अमळनेरच्या समाजसेविका प्रा. डॉ. जयश्री साळुंके यांचा इतिहासातील महत्त्वपूर्ण संशोधनाचा मोठा गौरव
![]()
अमळनेरच्या समाजसेविका प्रा. डॉ. जयश्री साळुंके यांचा इतिहासातील महत्त्वपूर्ण संशोधनाचा मोठा गौरव प्रा. जयश्री साळुंके-दाभाडे यांना Phd पदवी प्रदान… अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार प्रा जयश्री दाभाडे यांना Phd Doctrate of Philosophy in History (Under the faculty of Humanities). सदर phd चा विषय “Social and Religious Reform movements in India during […]
मुरलीधर पवार यांचे वृद्ध काळाने निधन,अमळनेर येथील आर के नगर येथून राहत्या घरून दुपारी ४ वाजता आज निघणार अंतयात्रा
![]()
मुरलीधर पवार यांचे वृद्ध काळाने निधन अमळनेर येथील आर के नगर येथून राहत्या घरून दुपारी ४ वाजता आज निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर प्रतिनिधी-हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष व लोंढवे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक दिपक मुरलीधर शेठ पवार ( सोनार ) यांचेकडून कळविण्यात अत्यंत दु:ख होते की माझे वडील नामे श्री .मुरलीधर अंबादास शेठ पवार ( वय […]
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन भरवस मंडळ भागातील गावांसाठी शिबीराचा लाभ , शिबीरात विभागीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थिती , लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व सेवांचा वाटप आणि शिबीराचा प्रतिसाद
![]()
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन भरवस मंडळ भागातील गावांसाठी शिबीराचा लाभ , शिबीरात विभागीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थिती , लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व सेवांचा वाटप आणि शिबीराचा प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दिनांक 06 जून 2025 रोजी माध्यमिक विद्यालय भरवस, तालुका अमळनेर येथे महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज […]

