अमळनेर
नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार समाजकार्य विषयाचा अभ्यासक्रम आराखडा निश्चितीसाठी कार्यशाळा खासदार स्मिताताई वाघ यांनी केले उद्घाटन व वृक्षारोपण
![]()
नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार समाजकार्य विषयाचा अभ्यासक्रम आराखडा निश्चितीसाठी कार्यशाळा खासदार स्मिताताई वाघ यांनी केले उद्घाटन व वृक्षारोपण अमळनेर प्रतिनिधी येथील श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडीत जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय अमळनेर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, समाजकार्य अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजकार्य पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम आराखडा नवीन शैक्षणिक […]
टाळ्यांच्या गजरात गुरूंना अभिवादन – पिंपळे येथील आश्रमशाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
![]()
टाळ्यांच्या गजरात गुरूंना अभिवादन – पिंपळे येथील आश्रमशाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पिंपळे येथील आश्रमशाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक श्री. उदय पाटील, श्री. अविनाश अहिरे आणि विद्यार्थ्यांनी मिळून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन टाळ्यांच्या गजरात शाळेत आगमनावेळी स्वागत केले. सकाळी शाळेची सुरूवातच आनंददायी वातावरणात झाली. विद्यार्थ्यांनी […]
मोबाईल हॅकिंगची शंका – ‘पैसे पाठवा’ असे मेसेज आल्यास विश्वास ठेवू नका : दीपक सूर्यवंशी(वाघोदा) यांचे नागरिकांना आवाहन
![]()
मोबाईल हॅकिंगची शंका – ‘पैसे पाठवा’ असे मेसेज आल्यास विश्वास ठेवू नका : दीपक सूर्यवंशी(वाघोदा) यांचे नागरिकांना आवाहन अमळनेर प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचा मोबाईल हॅक झाल्याची शक्यता असून, त्यांच्या नावाने काहीजणांना “मी दीपक पाटील बोलतोय, मला पैशाची गरज आहे, कृपया पैसे पाठवा” अशा प्रकारचे भामटेपणाचे मेसेज जात असल्याचे निदर्शनास […]
आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामिण भागातही रक्तदानाची चळवळ बाम्हणे येथे रक्तदान शिबिरात ५०+ युनिट रक्त संकलित
![]()
आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामिण भागातही रक्तदानाची चळवळ बाम्हणे येथे रक्तदान शिबिरात ५०+ युनिट रक्त संकलित अमळनेर – माणुसकीचा खरा धर्म जोपासत आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेत, महाराष्ट्र राज्याचे माजी मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, तसेच अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साधत शहरापाठोपाठ ग्रामिण भागातही रक्तचळवळ सुरू झाली […]
अमळनेर येथे स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम*
![]()
अमळनेर येथे स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम* अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर नगरपरिषदेत मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी संयुक्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान- स्वच्छ सर्वेक्षण २०२५, अमळनेर नगर परिषद – स्वच्छता विभाग व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, अमळनेर तसेच सफाई अपनावो बिमारी भगावो अभियान अंतर्गत महिला […]
“मियावाकीचे जादू: पिंपळे आश्रमात ‘२:०२’ चा अनोखा मुहूर्त, पर्यावरणाच्या नव्या पर्वाची बीजं!”
![]()
*आश्रमशाळा पिंपळे येथे वृक्ष लागवडीसाठी दोन वाजून दोन मिनिटांचा साधला मुहूर्त* अमळनेर तालुक्यातील पिंपळे बु.येथील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेत पर्यावरण संरक्षण व रक्षण करणे ही आजच्या काळाची गरज आहे, ही गरज ओळखून आश्रम शाळेत पर्यावरण प्रेमी मुख्याध्यापक श्री उदय पाटील व श्री अविनाश अहिरे सर यांच्या संकल्पनेतून आज दोन वाजून दोन मिनिटांनी […]
आरोग्याचा नवा प्रवास सुरू करा – मोफत आयुर्वेदिक पंचकर्म शिबीर १३ जुलैला अमळनेरला!
![]()
आरोग्याचा नवा प्रवास सुरू करा – मोफत आयुर्वेदिक पंचकर्म शिबीर १३ जुलैला अमळनेरला! अमळनेर प्रतिनिधी मोफत आयुर्वेदिक निदान पंचकर्म शिबीर आयोजित **रोटरी क्लब ऑफ अमळनेर आणि धन्वंतरी आयुर्वेद शिक्षण संशोधन संस्था, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १३ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता ते दुपारी ४ वाजेपर्यंत बन्सीलाल पॅलेस, प्रताप मिल कॉम्पाउंड, अमळनेर येथे मोफत […]
प्रेरणा, प्रतिज्ञा आणि पारंपरिकतेचा मिलाफ – लायन्स क्लबचा स्थापना दिन संस्मरणीय” ,लायन्स क्लब अमळनेरचा ५७ वा स्थापना सोहळा दिमाखात
![]()
“प्रेरणा, प्रतिज्ञा आणि पारंपरिकतेचा मिलाफ – लायन्स क्लबचा स्थापना दिन संस्मरणीय” लायन्स क्लब अमळनेरचा ५७ वा स्थापना सोहळा दिमाखात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) लायन्स क्लब अमळनेरचा ५७ वा स्थापना समारंभ दिनांक ६ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता हॉटेल मिडटाउन, सुभाष चौक येथे अत्यंत उत्साही वातावरणात आणि भव्यतेत पार पडला. या समारंभात ला.डॉ. संदीप जोशी यांची […]
महाराष्ट्रातील पहिली बाजार समिती – मापड्यांसाठी लॉकर सुविधा आणि शेतकऱ्यांसाठी बैलसाज- माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील ,अमळनेर कृषी बाजार समितीचा अनोखा उपक्रम – शेतकऱ्यांना साज, विद्यार्थ्यांना साहित्य, मापड्यांना लॉकर
![]()
महाराष्ट्रातील पहिली बाजार समिती – मापड्यांसाठी लॉकर सुविधा आणि शेतकऱ्यांसाठी बैलसाज- माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील अमळनेर कृषी बाजार समितीचा अनोखा उपक्रम – शेतकऱ्यांना साज, विद्यार्थ्यांना साहित्य, मापड्यांना लॉकर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने माजी मंत्री आ.अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित समारंभात भर पावसात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैलजोडी धारक शेतकऱ्यांना […]
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर”च्या माध्यमातून “विठ्ठलरुपी बळीराजास” आषाढी एकादशीला मोफत फवारणी पंप चे वाटप*.
![]()
*”जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर”च्या माध्यमातून “विठ्ठलरुपी बळीराजास” आषाढी एकादशीला मोफत फवारणी पंप चे वाटप*. जायन्ट्स ग्रुप अमळनेरच्या माध्यमातून आषाढी एकादशीचे औचित्य साधून तालुक्यातील अल्पभूधारक (२ बिघ्या पेक्षा कमी शेती) तसेच कोरडवाहू शेती,व निर्व्यसनी शेतकरी अशा १० होतकरू शेतकऱ्यांची निवड जायंट्स ग्रूप चे सदस्य ,प्रोजेक्ट चेअरमन ,रविंद्र घनश्याम पाटील व संस्थापक जायंट्स अध्यक्ष सुनील पाटील यांनी […]

