23 Apr, 2026

अमळनेरला आदिवासी कोळी (टोकरे कोळी) समाजातर्फे आयोजित बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चास प्रकाश (भाई) पाटील युवा मंच अमळनेर यांचा जाहीर पाठिंबा

Loading

अमळनेरला आदिवासी कोळी (टोकरे कोळी) समाजातर्फे आयोजित बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चास प्रकाश (भाई) पाटील युवा मंच अमळनेर यांचा जाहीर पाठिंबा अमळनेर प्रतिनिधी -गेल्या 15 जुलैपासून सुरू असलेल्या आदिवासी कोळी (टोकरे कोळी)यांचे जातीचे प्रमाण मिळणे संदर्भात बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चा सुरू आहे. सदर मोर्चाकर्ते पदाधिकाऱ्याकडून श्री प्रकाश (भाई) पाटील युवा मंच अमळनेर यांना लेखी स्वरूपाचे निवेदनात […]

1 min read

भक्ती अन्‌‍‍ चैतन्याचा संगम घडवत मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे ‌’मंगल दिंडी‌’

Loading

भक्ती अन्‌‍‍ चैतन्याचा संगम घडवत मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे ‌’मंगल दिंडी‌’ अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे १७ रोजी यंदाही देवशयनी अर्थात आषाढी एकादशीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिर ते संत सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत ‌‘मंगल दिंडी‌’ तसेच विठ्ठल-रखुमाईंची मूर्तीसह पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. अतिशय भक्ती आणि चैतन्यमयी वातावरण, मंगलवाद्याचे सूर अन्‌‍‍ टाळ गजराच्या साथीने […]

1 min read

10 वी नॅशनल सिलिंग शॉट चॅम्पियनशिप -2024 चे यश

Loading

10 वी नॅशनल सिलिंग शॉट चॅम्पियनशिप -2024 चे यश अमळनेर प्रतिनिधी शिर्डी (महाराष्ट्रा) येथे सिलिंग शॉट असोसिएशन ऑफ इंडिया व सिलिंग शॉट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या संघटनेचे सचिव मा.लवकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्राच्या संघा कडून 25 वर्ष वयोगटा अंतर्गत तुषार दिलीप चव्हाण या खेळाडूने अंतिम फेरीत ब्रांज […]

1 min read

पोदार जंबो किड्स , अमळनेर येथे मुलांनी घेतला दिंडीचा अनुभव.

Loading

पोदार जंबो किड्स , अमळनेर येथे मुलांनी घेतला दिंडीचा अनुभव. अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक 17/07/24 वार बुधवार रोजी पोदार जंबो किड्सच्या बालगोपलांनी विठूनामाचा गजर करत दिंडीत सहभाग घेऊन भक्तिरसाचा आनंद घेतला. अभंग व भक्ती गीतांच्या मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे हिंदू धर्मात काय महत्व आहे हे प्रिन्सिपल नीलिमा कुडे यांनी मुलांना गोष्टीरुपात सांगितले. तसेच संतांबद्दल, […]

1 min read

सडावण शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा

Loading

सडावण शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा अमळनेर प्रतिनिधी शाळेतील परिपाठ संपल्यानंतर इयत्ता चौथीतील विद्यार्थी लक्षदीप योगेश पाटील व वेदांत दिनेश पाटील हे शाळेच्या गेट जवळ गेले असता त्यांना लाल रंगाचे एक पॉकेट सापडले. त्यांनी ते पॉकेट आपल्या वर्ग शिक्षिका श्रीमती मेगा सोनवणे यांच्याकडे आणून दिले. सोनवणे मॅडम यांनी पॉकेट उघडून पाहिले व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरला बाविस्कर […]

1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये बालविवाह निर्मूलन पालक सत्राला प्रचंड प्रतिसाद

Loading

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये बालविवाह निर्मूलन पालक सत्राला प्रचंड प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जिल्ह्यात सक्षम बालविवाह निर्मुलन प्रकल्प महिला व बालविकास विभाग जळगाव, युनिसेफ, एस.बी.सी.३, व साने गुरुजी फाउंडेशन,अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु आहे. बालविवाह निर्मूलनासाठी २०२४ या वर्षात जिल्ह‌यातील (६ वी ते १०वी) १२५ निवडक शाळामधे बालविवाह निर्मुलनासाठी वि‌द्यार्थी सक्षमीकरण आणि पालक जागरुकता सत्र घेण्याचे […]

1 min read

अमळनेर मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक मंत्रीमहोदय आणि खासदार सक्षम,परक्यांची आम्हाला आवश्यकता नाही- तालुकाध्यक्ष भागवत पाटील

Loading

अमळनेर मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक मंत्रीमहोदय आणि खासदार सक्षम, परक्यांची आम्हाला आवश्यकता नाही- तालुकाध्यक्ष भागवत पाटील अमळनेर-या मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षात जे भरघोस विकास झाला तो फक्त आणि फक्त स्थानिक आमदार तथा मंत्री महोदय अनिल दादा पाटील यांच्या मुळे झाला असून,पै न पै त्यांच्याच प्रयत्नांनी आली आहे, या मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक आमदार तथा मंत्री आणि खासदार […]

1 min read

चित्रकार सुनिल दाभाडे यांनी चक्क नारळाचा वापर करुन विठूमाऊली चे चित्र साकारली

Loading

चित्रकार सुनिल दाभाडे यांनी चक्क नारळाचा वापर करुन विठूमाऊली चे चित्र साकारली अनोख्या अशा वेगवेगळे प्रयोग करणारे चित्रकार सुनिल दाभाडे अनोख्या चित्रकाराची अद्भुत चित्रकला एक अनोखा उपक्रम मानव सेवा विद्यालयातील कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी आषाढी एकादशीचे अवचित साधून चक्क नारळावर विठ्ठलाचे सुरेख असे चित्र रेखाटले आहे . आपल्या हिंदू धर्मात देवांसाठी मानले गेलेले हे श्रीफळ […]

1 min read

ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

Loading

ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी: ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये देवशयनी आषाढी एकादशी खूप मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्षा ॲड ललिता पाटील, सचिव प्रा श्याम पाटील, संचालक पराग पाटील व प्रा देवेश्री पाटील, प्राचार्य श्री.नीरज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळेस इ. ३ री ते ७ […]

1 min read

अमळनेरला चिमुकल्या वारकऱ्यांनी घेतले प्रति पंढरपुराचे दर्शन

Loading

अमळनेरला चिमुकल्या वारकऱ्यांनी घेतले प्रति पंढरपुराचे दर्शन अमळनेर प्रतिनिधी येथील खा शि मंडळ संचलित कै. श्री. रविंद्र साहेबराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर यांनी आषाढी एकादशी निमित्ताने चिमुकल्यांच्या दिंडीचे आयोजन केले होते.ही दिंडी सखाराम महाराज वाडी संस्थान (प्रति पंढरपूर) येथे नेण्यात आली होती. यावेळी दिंडीत सहभागी होतांना विद्यार्थ्यांनी ,विठ्ठल रुक्मिणी,विविध संत होऊन वेशभूषा घालून दिंडीत सहभागी झाले […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?