मुंबई
ड्रेस कोडच “कोड”
![]()
ड्रेस कोडच “कोड” (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच एक मोठा निर्णय जाहीर केला व त्या नंतर स्टाफरुम मध्ये चर्चेला उधाण आले. मी केवळ स्टाफरुम म्हणतो त्याचे कारण म्हणजे शिक्षक त्याबाहेर आपले मत स्पष्टपणे व्यक्त करु शकत नाही. कारण शिक्षकाला कुठे काय बोलावे? कधी बोलावे, कसे बोलावे व कोणा समोर बोलावे याचे […]
लोकसभा निवडणूकांपाठोपाठ मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतही भाजप आणि शिंदे गटात चूरस
![]()
लोकसभा निवडणूकांपाठोपाठ मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतही भाजप आणि शिंदे गटात चूरस आगामी लोकसभा निवडणुकांमधील जागांवरून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये उघडपणे भांडण होत असताना आता मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील जागेवरूनही मतभेद होऊ लागले आहेत. भारतीय जनता पक्षाच्यावतीने तीन तर शिंदे गटाच्यावतीने एका शिक्षकाने निवडणुकीसाठी प्रचारही सुरु केला आहे. या सत्ताधारी पक्षांमध्येच मतभेद […]
अशीही पळवा पळवीआता वँटसअँपवरही राजकीय हेराफेरी!शिक्षकांनी घालवून दिला राजकारण्यांना नवा धडा.
![]()
अशीही पळवा पळवीआता वँटसअँपवरही राजकीय हेराफेरी!शिक्षकांनी घालवून दिला राजकारण्यांना नवा धडा. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्तांकन ) निवडणूक म्हटलं की प्रचार हा आलाच! आणि प्रचाराचा सर्वात स्वस्त आणि मस्त साधन म्हणजे सोशल मीडिया आणि सर्वसामान्याच्या हातात आहे तो सोशल मीडिया म्हणजेच मोबाईलवरील वँटसअँप ग्रुप. मोबाईल वरील वॅटसअँप ग्रुपवर आपले संदेश पाठवून आपल्या सहकाऱ्यांना […]
समाजवादी विरुद्ध माजवादी अशी देशात लढाई – उद्धव ठाकरे
![]()
समाजवादी विरुद्ध माजवादी अशी देशात लढाई – उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कपिल पाटील यांच्या ‘समाजवादी गणराज्य पार्टी’ची स्थापना दि. 3 मार्च 2024 (मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :देशात लोकांचं भलं करणारे समाजवादी विरुद्ध लोकांना बरबाद करणारे माजवादी अशी लढाई सुरू आहे. आपण समाजवादाच्या बाजूने लढणार आहोत. हुकूमशाही गाडण्याची जबाबदारी छत्रपती शिवरायांनी आपल्यावर […]
पत्रकार ते शिक्षक आमदार कपिल पाटीलएक आगळावेगळे व्यक्तीमत्व !
![]()
पत्रकार ते शिक्षक आमदार कपिल पाटीलएक आगळावेगळे व्यक्तीमत्व ! (आमदार कपिल पाटील याची विधान परिषदेतील अठरा वर्षे पूर्ण व सभागृहातून निवृत्ती की स्वल्पविराम ! यावर मराठी लाईव्ह न्युजचे राजकीय विश्लेषक उदय नरे यांनी टाकलेला प्रकाश) सन्माननीय शिक्षक आमदार कपिल हरिश्चंद्र पाटील यांना उदय नरे यांचा सस्नेह नमस्कार! शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा संबंध माझा कॉलेज […]
जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात,राजेश टोपे व रोहित पवारही कटात सहभागी
![]()
जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात,राजेश टोपे व रोहित पवारही कटात सहभागी भाजपा आ. प्रविण दरेकरांचा मोठा आरोप एसआयटीमार्फत चौकशीची केली मागणी गुन्हा दाखल करून जरांगेंना अटक करावे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचाच हात आहे. आंदोलन काळात केवळ शरद पवारच जरांगेंना फोन करत होते. जरांगेही केवळ त्यांच्यावरच विश्वास […]
ऐन १२ वीच्या परीक्षा काळात मुंबईतील ४ हजार शिक्षक- मुख्याध्यापकांना प्रशिक्षण
![]()
ऐन १२ वीच्या परीक्षा काळात मुंबईतील ४ हजार शिक्षक- मुख्याध्यापकांना प्रशिक्षण प्रशिक्षण पुढे ढकला- अनिल बोरनारे यांची मागणी मुंबईत २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील शाळांमध्ये दहावी बोर्डाच्या तोंडी व सायन्स प्रॅक्टिकल ची कामे सुरू आहेत. बोर्डाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे त्यातच मुंबईतील शिक्षकांना दि २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण दिले […]
बहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत है।अमित ठाकरे!
![]()
बहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत है।अमित ठाकरे! पुणे (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त ) बहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत हैं।या क्रांतिकारक भगतसिंग यांच्या उद्गगाराची आठवण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी आज पुण्यात प्रशासनाला करून दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून अमित ठाकरे आज पुण्यात आक्रमक झाले. विद्यार्थ्याच्या […]
महाराष्ट्र नव निर्माण सेना नेतेअमित ठाकरे यांची मंत्रालयात धाव.
![]()
महाराष्ट्र नव निर्माण सेना नेतेअमित ठाकरे यांची मंत्रालयात धाव. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे मंत्रालयातून विशेष वृत्तांकन) मुंबईतील शारदाश्रम शाळेतील मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी आल्यानंतर शाळेचे विद्यार्थी हे अभ्यासाविना राहणार आहेत.शाळेत शिकणाऱ्या पहिली ते चौथीच्या पालकांनी आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनाध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.पालकांनी […]
शासकीय कर्मचार्यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वरुन ६० वर्ष करण्यास विरोध.
![]()
शासकीय कर्मचार्यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वरुन ६० वर्ष करण्यास विरोध. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्र वर्षा वरुन साठ वर्षे करण्याच्या हालचाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार कडून होत आहेत. या संकल्पनेस राज्यातील काही नेत्यांकडून विरोध होत आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय हे वाढवून साठ वर्षे करण्याची मोठी मागणी […]

