15 May, 2026

मुंबईत १९ जून रोजी महापालिकेच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर

Loading

मुंबईत १९ जून रोजी महापालिकेच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबईत होत असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिक्षणाधिकारी (प्रा./माध्यमिक) सुजाता खेर यांनी सही केलेल्या आदेशानुसार, महापालिका परिषदेतील सर्व व्यवस्थापनांच्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, खाजगी अनुदानित व बिनअनुदानित शाळांना बुधवार, […]

1 min read

शालार्थ प्रणालीत शिक्षकांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मुदतवाढ द्या अनिल बोरनारे यांची शिक्षण संचालकांकडे मागणी

Loading

शालार्थ प्रणालीत शिक्षकांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मुदतवाढ द्या अनिल बोरनारे यांची शिक्षण संचालकांकडे मागणी मुंबई (प्रतिनिधी) शालार्थ आयडी प्राप्त अनुदानित व अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांचे कागदपत्र अपलोड करण्याकरिता 30 सप्टेंबर मुदतवाढ देण्याची मागणी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे याबाबत बोरनारे यांनी राज्याचे शिक्षण संचालक […]

1 min read

स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात विधानपरिषदेच्या १०० वर्षांच्या परंपरेला अधिक समृद्ध करण्याचा संकल्प — डॉ. नीलम गोऱ्हे*

Loading

*स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात विधानपरिषदेच्या १०० वर्षांच्या परंपरेला अधिक समृद्ध करण्याचा संकल्प — डॉ. नीलम गोऱ्हे* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) — “भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या प्रवासात मागील काही वर्षांत देशात व राज्यात लक्षणीय बदल झाले आहेत. यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाचे वैशिष्ट्य म्हणजे लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका यशस्वीरीत्या पार पडल्या आणि पंतप्रधान […]

1 min read

वंजारा समाजाचा सर्वांगीण विकासाठी सर्व समाज बंधू भगिनींनी एकत्र यावे:: अध्यक्ष शंकरराव आव्हाड यांचे आवाहन. अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती तर्फे कल्याण येथे१७ ऑगस्ट रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन.

Loading

वंजारा समाजाचा सर्वांगीण विकासाठी सर्व समाज बंधू भगिनींनी एकत्र यावे:: अध्यक्ष शंकरराव आव्हाड यांचे आवाहन. अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती तर्फे कल्याण येथे१७ ऑगस्ट रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन. ठाणे:कल्याण( मनिलालशिंपी) अखिल महाराष्ट्र वंजारी अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याण ही संस्था गेले 37 वर्ष कल्याण डोंबिवलीसेवा समिती कल्याण ही संस्था गेले 37 वर्ष कल्याण डोंबिवली […]

1 min read

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना (ESIS) लागू करण्यासाठी नोंदणीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*

Loading

*राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना (ESIS) लागू करण्यासाठी नोंदणीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* मुंबई : राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना (ESIS) लागू करण्यासाठी नोंदणीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. बुधवारी […]

1 min read

हर घर तिरंगा अभियानांतर्गत अंधेरीत विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली

Loading

हर घर तिरंगा अभियानांतर्गत अंधेरीत विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली (मुंबई – विशेष प्रतिनिधी उदय नरे) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान देशभर राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व विभागांत विविध देशभक्तिपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले […]

1 min read

कु.सर्वेशा शेळके हिचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश !

Loading

  *कु.सर्वेशा शेळके हिचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश !* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) सांगली जिल्ह्या शिराळ्यातील सक्सेस अकॅडमीच्या कु. सर्वेशा शेळके हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले, याबद्दल अरविंद बुद्रुक संचलक वारणा बँक यांच्या हस्ते लकी मंगल कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून […]

1 min read

मुंबईतील शाळांना १६ ऑगस्ट गोपाळकाला आणि ६ सप्टेंबर अनंत चतुर्दशीची सुट्टी द्या अनिल बोरनारे यांची मागणी

Loading

मुंबईतील शाळांना १६ ऑगस्ट गोपाळकाला आणि ६ सप्टेंबर अनंत चतुर्दशीची सुट्टी द्या अनिल बोरनारे यांची मागणी मुंबई (प्रतिनिधी) मागील अनेक वर्षांपासून मुंबईतील शाळांना असलेली दही हंडी व गोपाळकाला ची सुट्टी कायम ठेवण्याची मागणी भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे याबाबत अनिल बोरनारे यांनी राज्याचे […]

1 min read

नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री.

Loading

  नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री.   नागपूर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री […]

1 min read

वर्ल्ड रेकॉर्डस इंडियासह महाराष्ट्रीयन सेलिब्रेटीसह जास्तीत जास्त सेल्फी हा नवीन विक्रम पोपट नलावडे यांच्या नावावर

Loading

वर्ल्ड रेकॉर्डस इंडियासह महाराष्ट्रीयन सेलिब्रेटीसह जास्तीत जास्त सेल्फी हा नवीन विक्रम पोपट नलावडे यांच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया ही संस्था भारतातील अविश्वसणीय कामगिरी आणी रेकॉर्डस धारकांना जागतिक स्तरावर मान्यता देते आणी त्यांचा गौरव करते.पोपट नलावडे यांनी गेल्या दोन वर्षात जागतिक व देशपातळीवर नावाजलेले, चित्रपट अभिनेते, अभिनेत्री, आंतरराष्ट्रीय खेळाडू, पद्मश्री,पदविभूषण प्राप्त व्यक्तिमत्व,राजकीय क्षेत्रातील दिग्गज यांच्यासोबत 250 […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?