10 Mar, 2026

पुणे येथे सीओईपीचा दुसरा दीक्षांत समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न*

Loading

*पुणे येथे सीओईपीचा दुसरा दीक्षांत समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न* पुणे प्रतिनिधी पुणे येथे सीओईपीचा दुसरा दीक्षांत समारंभ शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचे अभिनंदन करत […]

1 min read

ना भूतो ना भविष्यती विद्यार्थी आंदोलन : Vote Chori विरुद्ध पुण्यात गाजलेला विद्यार्थी काँग्रेसचा लढा

Loading

*ना भूतो ना भविष्यती विद्यार्थी आंदोलन : Vote Chori विरुद्ध पुण्यात गाजलेला विद्यार्थी काँग्रेसचा लढा* विद्यार्थी चळवळीतील महत्वाचा आवाज ॲड. कौस्तुभ पाटील यांच्या नियोजनातून आणि नेतृत्वातून पुण्यात आज शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थी काँग्रेसचे ऐतिहासिक आंदोलन पार पडले. हे आंदोलन विशेषतः Vote Chori (मतदान चोरी) या गंभीर प्रश्नावर केंद्रित होते. अलीकडील काळात विविध विद्यापीठांतील व महाविद्यालयांतील […]

1 min read

निसर्गाची अद्भुत किमया – ग्रामीण भागातील शेतातून उमटली देवमूर्तीची झलक

Loading

निसर्गाची अद्भुत किमया – ग्रामीण भागातील शेतातून उमटली देवमूर्तीची झलक अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) निसर्ग आपल्याला नेहमीच नवनवीन आणि अद्भुत आश्चर्ये दाखवत असतो. माणसाच्या कल्पनेपलीकडील दृश्ये कधी कधी शेतातून किंवा जमिनीखालून प्रकट होत असतात. ग्रामीण भागातील एका शेतात अशीच एक अद्वितीय घटना नुकतीच समोर आली आहे. गावातील शेतकरी शेतमजुरी करत असताना जमिनीतून गोड बटाटे उपटले […]

1 min read

मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश खत्री आणि शिवस्व प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित ११०१ दांपत्यांचा सामूहिक रुद्र पूजन सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न*

Loading

*मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश खत्री आणि शिवस्व प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित ११०१ दांपत्यांचा सामूहिक रुद्र पूजन सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न* पुणे : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कोथरुडमध्ये भक्तीमय वातावरणात “सामुहिक रुद्र पूजन” सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील तसेच गिरीश खत्री आणि शिवस्व प्रतिष्ठान यांच्या वतीने […]

1 min read

युवा सुराज्य प्रतिष्ठान संचलित नामदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या पोळीभाजी केंद्राचा शुभारंभ संपन्न*

Loading

*युवा सुराज्य प्रतिष्ठान संचलित नामदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या पोळीभाजी केंद्राचा शुभारंभ संपन्न* पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आजपासून कोथरुड परिसरातील गरजू नागरिकांसाठी नाममात्र दरात पोळीभाजी केंद्र सुरु करण्यात आले आहे. युवा सुराज्य प्रतिष्ठान संचलित नामदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात […]

1 min read

कोथरूड येथे सुरु केलेल्या समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त “धान्य महोत्सवा”चे उद्घाटन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न*

Loading

*कोथरूड येथे सुरु केलेल्या समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त “धान्य महोत्सवा”चे उद्घाटन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न* पुणे प्रतिनिधी : कोथरूड येथे सुरु केलेल्या समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त “धान्य महोत्सवा”चे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. गेल्या वर्षभरात या उपक्रमाचा लाभ कोथरुड मधील हजारो […]

1 min read

विधी महाविद्यालय आणि मानसशास्त्र संशोधन केंद्रामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि मानसशास्त्र संशोधनविषयक सुविधांचे नवे दालन खुले होईल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील*

Loading

  *विधी महाविद्यालय आणि मानसशास्त्र संशोधन केंद्रामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि मानसशास्त्र संशोधनविषयक सुविधांचे नवे दालन खुले होईल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील* सांगली  प्रतिनिधी महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृह या तिन्ही उपक्रमांच्या उद्घाटन आणि प्रारंभोत्सवाच्या […]

1 min read

स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे

Loading

स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे शिंदवणे: आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी अनेक देशभक्तांनी यज्ञ, दान ,त्याग ,तप केले आणि परिणामी बलिदानाचे महान कर्म करून आपला देह स्वातंत्र्यासाठी अर्पण केला. म्हणून अशा महान भारत मातेच्या सुपुत्रांचे स्मरण होण्यासाठी स्वातंत्र्य दिनाचे राष्ट्रीय सण साजरे केले जातात. शूरवीरांनि […]

1 min read

जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्याची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची स्वातंत्र्यदिनी ग्वाही*

Loading

*जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्याची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची स्वातंत्र्यदिनी ग्वाही* सांगली, १५ ऑगस्ट : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित जिल्हा अंतर्गत तीन टप्प्यांमध्ये जिल्ह्याचा विकास आराखडा निश्चित करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाचे […]

1 min read

“सैतवडेतील मॉडेल इंग्लिश स्कूलचा स्वातंत्र्यदिन उत्सव – उमेश रहाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Loading

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचे ध्वजारोहन वाटदचे प्रसिद्ध आंबा व्यावसाईक श्री उमेश रहाटे यांच्या हस्ते यावेळी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी श्री माद्रे, श्री चिकटे,श्री निवेकर आदी उपस्थित होते.गावातील प्रभात फेरीनंतर ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच सौ. उषा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य , कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर दि मॉडेल […]

1 min read