10 Mar, 2026

विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ. नीलमताई गोऱ्हे त्यांच्या निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना.

Loading

विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ. नीलमताई गोऱ्हे त्यांच्या निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना. (पुणे विशेष प्रतिनिधी ,उदयजी नरे) महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डा. नीलमताई गोऱ्हे यांच्या पुण्यातील ” सिल्वर रॉक्स” या निवासस्थानी गणरायाची […]

1 min read

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीत संवाद बैठक संपन्न 

Loading

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीत संवाद बैठक संपन्न सांगली दि.६सप्टेंबर २०२४ दिनांक ११आगस्ट २०२४ रोजी ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी यल्गार महामेळावा मोठ्या थाटामाटात पार पडला,सदर मेळाव्यात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि उपोषणकर्ते ओबीसी नेते लक्ष्मण हाके,नवनाथ वाघमारे,मंगेश ससाणे यांनी मार्गदर्शन केलं होतं .हा मेळावा प्रचंड उत्साहात आणि […]

1 min read

राज्यातील मल्टीमीडिया पत्रकारांमुळेच खरी पत्रकारिता टिकून-  डिजिटल मिडीयाचे अध्यक्ष राजा माने यांचे प्रतिपादन

Loading

राज्यातील मल्टीमीडिया पत्रकारांमुळेच खरी पत्रकारिता टिकून-  डिजिटल मिडीयाचे अध्यक्ष राजा माने यांचे प्रतिपादन Ntv न्युजचा 22 वर्षपूर्ती सोहळा अहमदनगरमध्ये जल्लोश्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन ओळखला जाणारा पत्रकार आज खऱ्या अर्थाने या समाज माध्यमामुळेच जणसामान्यांपर्यंत पोहोचत आहे,जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील प्रत्येक गावपातळीवरच्या वंचित शोषित आणि पीडितांचा बुलंद आवाज बनला आहे. ही आहे डिजिटल इंडियाची डिजिटल […]

1 min read

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे मध्ये मोफत वह्या वाटप

Loading

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे मध्ये मोफत वह्या वाटप जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.यावेळी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे सदस्य, दक्षिण रत्नागिरी जिल्हा बळीराज सेनेचे युवा अध्यक्ष, रत्नागिरी तालुका कुणबी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री प्रथमेश गावणकर,श्री संजय बैकर सर, जयगडचे शौकत […]

1 min read

अहमदनगर लोकमतला सदिच्छा भेट,अविस्मरणीय आठवणींना उजाळा!

Loading

अहमदनगर लोकमतला सदिच्छा भेट.. अविस्मरणीय आठवणींना उजाळा! लोकमत वृत्तपत्र समूहाचे उत्तर-पश्चिम महाराष्ट्रातील पहिले यशस्वी पाऊल १९८०च्या दशकात अहमदनगर आवृत्तीने टाकले!ते पाऊल दमदार आणि सामर्थ्यशाली बनविण्यात ७-८ वर्षांच्या सेवेचा माझाही खारीचा वाटा होता,याचा मनापासून आनंद वाटतो.काल अहमदनगर दौऱ्यात लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. माझ्या समवेत डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे सचिव महेश कुगांवकर, अहमदनगर जाहिरात […]

1 min read

समाज माध्यमांमध्ये बातमी देतांना पत्रकारांनी सामाजिक भान राखले पाहिजे व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्य अधिवेशनात मान्यवरांचा सुर

Loading

समाज माध्यमांमध्ये बातमी देतांना पत्रकारांनी सामाजिक भान राखले पाहिजे व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्य अधिवेशनात मान्यवरांचा सुर शिर्डी/ प्रतिनिधी समाज माध्यमे ही लोकशाहीसाठी चांगली आहेत. यामुळे अभिव्यक्तीचा अधिकार मिळाला आहे. मात्र यामध्ये बातमी देताना भान बाळगले पाहिजे. आजही दृकश्राव्य, मुद्रित माध्यमांचे महत्त्व आजही कायम आहे. असा सुर व्हाईस ऑफ मीडियाच्या शिर्डी येथील दुसऱ्या राज्य अधिवेशनात निघाला. […]

1 min read

शरद काशीनाथ चव्हाण यांची चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड

Loading

शरद काशीनाथ चव्हाण यांची चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे माजी सभापती, पंचायत समिती रत्नागिरीचे माजी सदस्य यासह विविध राजकीय, सामाजिक पदावर कार्यरत असणारे श्री. शरद काशीनाथ चव्हाण यांची नुकतीच चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड झालेली आहे. नुकताच या संघटनेचा […]

1 min read

मानवी हक्क अभियान व विविध संघटनांकडून‌ गायरान जमिनी हक्क व विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन-अॕड.एन.जी.सुर्यवंशी

Loading

मानवी हक्क अभियान व विविध संघटनांकडून‌ गायरान जमिनी हक्क व विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन-अॕड.एन.जी.सुर्यवंशी विशेष प्रतिनिधी देगलूर – मानवी हक्क अभियान,वंचित हक्क आंदोलन व बॕन्ड वादक कलावंत संघटना देगलूर यांच्या वतीने गायरान जमिनी नावे करण्यात याव्यात व इतर विविध मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयासमोर मोर्चा नेण्यात आला.यावेळी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणारे विविध मागण्यांचे निवेदन देगलूर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देण्यात […]

1 min read

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

Loading

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड राजारामबापू बॅंकेचे माजी संचालक श्री. बाबुराव हुबाले(साहेब) यांच्या श्रीराम ग्रामविकास पॅनेल कडुन लोकनियुक्त सरपंच सौ. मंगल बाबुराव हुबाले सांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उपसरपंच पदाची निवड पार पडली. हुबालवाडी ता.वाळवा जि.सांगली ग्रामपंचायत मध्ये ९ सदस्य व १ लोकनिुक्त सरपंच अशी १० सदस्य संख्या आहे.या निवडणुकीमधे एकमेव अर्ज सौ. सुवर्णा सुनिल […]

1 min read

परभणीत श्री छत्रपती शाहू विद्यालयात स्वातंत्र्य दिन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण

Loading

परभणीत श्री छत्रपती शाहू विद्यालयात स्वातंत्र्य दिन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण परभणी शहरातील परसावत नगर येथील श्री छत्रपती शाहू विद्यालय येथे आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात 78 वा स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी […]

1 min read