पुणे
महाराष्ट्र राज्यातील बाल सुरक्षा विषयावर कार्यरत स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी साठी पुणे येथे क्षमता बांधणीसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण.* , जळगाव जिल्ह्यातून आधार संस्था प्रतिनिधी सहभागी
![]()
*महाराष्ट्र राज्यातील बाल सुरक्षा विषयावर कार्यरत स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी साठी पुणे येथे क्षमता बांधणीसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण.* जळगाव जिल्ह्यातून आधार संस्था प्रतिनिधी सहभागी पुणे प्रतिनिधी ऍक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रेन, इंडिया चाईल्ड प्रोटेक्शन, सी लॅब फॉर चिल्ड्रेन, जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील एस एम जोशी फाऊंडेशन यांच्या सभागृहात महाराष्ट्रातील सर्व […]
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२५ : वैजापूरमध्ये होणार भव्य सोहळा
![]()
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२५ : वैजापूरमध्ये होणार भव्य सोहळा वैजापूर छत्रपती संभाजीनगर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याची गाथा समाजात सतत प्रेरणा देणारी ठरली आहे. त्यांच्या शौर्य, पराक्रम व आदर्शातून प्रेरणा घेऊन समाजाच्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नागमठाण (ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) तर्फे “छत्रपती शिवाजी […]
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचे घेतले दर्शन*
![]()
*मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचे घेतले दर्शन* पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुण्यातील पाचही मनाच्या गणपतींचे दर्शन घेतले. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती. हे गणपती पुण्याच्या गणेशोत्सवात विशेष महत्त्व ठेवतात. पुण्यातील श्री कसबा […]
पुणे येथे सीओईपीचा दुसरा दीक्षांत समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न*
![]()
*पुणे येथे सीओईपीचा दुसरा दीक्षांत समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न* पुणे प्रतिनिधी पुणे येथे सीओईपीचा दुसरा दीक्षांत समारंभ शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचे अभिनंदन करत […]
ना भूतो ना भविष्यती विद्यार्थी आंदोलन : Vote Chori विरुद्ध पुण्यात गाजलेला विद्यार्थी काँग्रेसचा लढा
![]()
*ना भूतो ना भविष्यती विद्यार्थी आंदोलन : Vote Chori विरुद्ध पुण्यात गाजलेला विद्यार्थी काँग्रेसचा लढा* विद्यार्थी चळवळीतील महत्वाचा आवाज ॲड. कौस्तुभ पाटील यांच्या नियोजनातून आणि नेतृत्वातून पुण्यात आज शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थी काँग्रेसचे ऐतिहासिक आंदोलन पार पडले. हे आंदोलन विशेषतः Vote Chori (मतदान चोरी) या गंभीर प्रश्नावर केंद्रित होते. अलीकडील काळात विविध विद्यापीठांतील व महाविद्यालयांतील […]
निसर्गाची अद्भुत किमया – ग्रामीण भागातील शेतातून उमटली देवमूर्तीची झलक
![]()
निसर्गाची अद्भुत किमया – ग्रामीण भागातील शेतातून उमटली देवमूर्तीची झलक अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) निसर्ग आपल्याला नेहमीच नवनवीन आणि अद्भुत आश्चर्ये दाखवत असतो. माणसाच्या कल्पनेपलीकडील दृश्ये कधी कधी शेतातून किंवा जमिनीखालून प्रकट होत असतात. ग्रामीण भागातील एका शेतात अशीच एक अद्वितीय घटना नुकतीच समोर आली आहे. गावातील शेतकरी शेतमजुरी करत असताना जमिनीतून गोड बटाटे उपटले […]
मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश खत्री आणि शिवस्व प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित ११०१ दांपत्यांचा सामूहिक रुद्र पूजन सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न*
![]()
*मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश खत्री आणि शिवस्व प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित ११०१ दांपत्यांचा सामूहिक रुद्र पूजन सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न* पुणे : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कोथरुडमध्ये भक्तीमय वातावरणात “सामुहिक रुद्र पूजन” सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील तसेच गिरीश खत्री आणि शिवस्व प्रतिष्ठान यांच्या वतीने […]
युवा सुराज्य प्रतिष्ठान संचलित नामदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या पोळीभाजी केंद्राचा शुभारंभ संपन्न*
![]()
*युवा सुराज्य प्रतिष्ठान संचलित नामदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या पोळीभाजी केंद्राचा शुभारंभ संपन्न* पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आजपासून कोथरुड परिसरातील गरजू नागरिकांसाठी नाममात्र दरात पोळीभाजी केंद्र सुरु करण्यात आले आहे. युवा सुराज्य प्रतिष्ठान संचलित नामदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात […]
कोथरूड येथे सुरु केलेल्या समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त “धान्य महोत्सवा”चे उद्घाटन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न*
![]()
*कोथरूड येथे सुरु केलेल्या समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त “धान्य महोत्सवा”चे उद्घाटन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न* पुणे प्रतिनिधी : कोथरूड येथे सुरु केलेल्या समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त “धान्य महोत्सवा”चे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. गेल्या वर्षभरात या उपक्रमाचा लाभ कोथरुड मधील हजारो […]
विधी महाविद्यालय आणि मानसशास्त्र संशोधन केंद्रामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि मानसशास्त्र संशोधनविषयक सुविधांचे नवे दालन खुले होईल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*विधी महाविद्यालय आणि मानसशास्त्र संशोधन केंद्रामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि मानसशास्त्र संशोधनविषयक सुविधांचे नवे दालन खुले होईल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील* सांगली प्रतिनिधी महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृह या तिन्ही उपक्रमांच्या उद्घाटन आणि प्रारंभोत्सवाच्या […]

