विशेष बातमी
कल्याण येथे आंतर शालेय जिल्हा डाॅजबाॅल स्पर्धा संपन्न. कल्याण जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उत्कृष्ट क्रीडा संघटक संयोजक कृष्णा माळी यांचे योगदान महत्त्वाचे -अंकुर आहेर
![]()
कल्याण येथे आंतर शालेय जिल्हा डाॅजबाॅल स्पर्धा संपन्न. कल्याण जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उत्कृष्ट क्रीडा संघटक संयोजक कृष्णा माळी यांचे योगदान महत्त्वाचे आहे: अंकुर आहेर ठाणे:कल्याण:( मनिलाल शिंपी)कल्याण डोंबिवली महानगरपालिका आंतरशालेय जिल्हा डाॅजबाॅल स्पर्धा सावळाराम टर्फ या सुसज्ज मैदानावर अत्यंत पोषक वातावरणात संपन्न झाल्या.याप्रसंगी महानगरपालिका क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे, तज्ज्ञ व तक्रार निवारण […]
स्थानिक पातळीवर ग्राम्य, असभ्य म्हणून नाकारले गेलेल्यांचे साहित्य आता राष्ट्रिय व आतंराट्रीय स्तरावर चालले आहे- डॉ. रमेश सूर्यवंशी
![]()
स्थानिक पातळीवर ग्राम्य, असभ्य म्हणून नाकारले गेलेल्यांचे साहित्य आता राष्ट्रिय व आतंराट्रीय स्तरावर चालले आहे डॉ. रमेश सूर्यवंशी ” आजवर ग्रामीण किंवा गावंढळ म्हणून नाकारलेल्या आपल्या बोलीतील शंब्दांना मानाचे स्थान येऊ घातले आहे. खान्देश अहिराणी बोलीतील समग्र लोकसाहित्याचा अभ्यास आग्रा येथील केंद्र शासनाच्या केंद्रीय हिन्दी संस्थान मार्फत खानदेशातील धुळ्याच्या विद्यावर्धीनी महाविद्यालयातील हिंदी विभाग संकलनाचे आणि […]
खानदेश कॉलेज एज्युकेशन संस्थेचे अभियांत्रिक महाविद्यालय: “प्रयोगातून विज्ञान” इंडक्शन कार्यक्रम
![]()
खानदेश कॉलेज एज्युकेशन संस्थेचे अभियांत्रिक महाविद्यालय: “प्रयोगातून विज्ञान” इंडक्शन कार्यक्रम जळगाव प्रतिनिधी जळगाव येथील खानदेश कॉलेज एज्युकेशन संस्थेच्या अभियांत्रिक महाविद्यालयात आज *२५ सप्टेंबर २०२४* रोजी ३५० प्रथम वर्ष डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी *”प्रयोगातून विज्ञान”* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम *मराठी विज्ञान परिषद जळगाव विभागातर्फे* संपन्न झाला. विविध विज्ञान प्रयोगातून विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्राची मूलभूत संकल्पना समजावून देण्यात […]
पोलीस पाटलांनी ग्राम स्तरावर ग्राम सुरक्षा दल स्थापन करावे-पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात
![]()
पोलीस पाटलांनी ग्राम स्तरावर ग्राम सुरक्षा दल स्थापन करावे-पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पोलीस पाटलांच्या बैठकीचे आयोजन आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता पोलीस स्टेशन आवारात करण्यात आले होते यावेळी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी पोलीस पाटील हा महसूल तसेच गृह विभागाच्या महत्त्वाचा कना असून गावातील […]
विद्यार्थांनी संशोधन क्षमता विकसित करावी -डॉ.अरविंद बडगुजर यांचे प्रतिपादन
![]()
विद्यार्थांनी संशोधन क्षमता विकसित करावी -डॉ.अरविंद बडगुजर यांचे प्रतिपादन ———————————————- अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) आणि भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी भूगोल विभागात “संशोधन प्रकल्प लेखन व सादरीकरण तंत्र” या विषयावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. […]
धरणगाव शहरात शाक्त शिवराज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज वर्धापन दिन उत्साहात साजरा ,धरणगाव शहरात प्रथमच सत्यशोधक झेंड्याची निघाली मिरवणूक – रामकृष्ण महाजन.
![]()
धरणगाव शहरात शाक्त शिवराज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज वर्धापन दिन उत्साहात साजरा !.. धरणगाव शहरात प्रथमच सत्यशोधक झेंड्याची निघाली मिरवणूक – रामकृष्ण महाजन. धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – २४ सप्टेंबर २०२४ मंगळवार रोजी शाक्त शिवराज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनाला ३५० वर्षे पूर्ण […]
पंढरपूर येथे धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा
![]()
पंढरपूर येथे धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा अमळनेर येथील सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे अनुसूचित जमातीचे एसटी आरक्षण मिळावे यासाठी माऊली हळणकर ,दीपक बो-हाडे, यशवंत गायके, विजय तमकर ,गणेश केसकर, योगेश धरम हे दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून आमरण उपोषणास बसलेले आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक असून महाराष्ट्रात धनगर समाजात तीव्र असंतोष असून धनगर व धनगड […]
मारवाड महाविद्यालयात स्वच्छता अभियान
![]()
मारवाड महाविद्यालयात स्वच्छता अभियान अमळनेर प्रतिनिधी कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत दिनांक. 22 सप्टेंबर 2024 वार- रविवार रोजी सकाळी 9.00 वाजता मारवड गावात विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी व महिला सहाय्यक […]
के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथे हिंदी दिवस व हिंदी सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा!
![]()
के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथे हिंदी दिवस व हिंदी सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा! मुंबई प्रतिनिधी दिनांक १४ सप्टेंबर हिंदी दिवस निमित्ताने, हिंदीमय वातावरण निर्माण झाले.दि डहाणू एज्यूकेशन ट्रस्ट चे सचिव सुधीर कामत सर,व संस्थेचे पदाधिकारी तसेच प्राचार्य सोपान इंगळे सर यांनी हिंदी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.यासाठी सुनील मोरे सर पर्यवेक्षक यांनी देखील शुभेच्छा दिल्या व हिंदी […]
समाजाच्या राहणीमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून ज्ञानगंगा प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद- पद्माकर देवरे
![]()
अमळनेर दि.२२ ज्ञानगंगा प्रतिष्ठान हे समाजातील विविध कमकुवत घटकांची गुणवत्ता वाढवून विद्यार्थ्याचा शैक्षणिक पाया मजबूत करणे, तरुणांना नोकरी रोजगार मिळावेत म्हणून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे ,खेळ,संगीत, स्पर्धा घेऊन गुणवंतांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे आरोग्य व इतर सामाजिक समस्या सोडवण्यासाठी काम करणे एकंदरीत समाजाचे राहणीमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून कार्य करण्याचे ज्ञानगंगा प्रतिष्ठानने ठरवले आहे.” असे प्रतिपादन […]

