विशेष बातमी
पोलिसांतील साहित्यिक व्यक्तिमत्वाचे अभिनंदनीय साहित्य. खडकपाडा पोलिस स्टेशनचे साहित्यिक अर्जुन डोमाडे यांना कुंडल कृष्णाई पुरस्कार प्रदान
![]()
पोलिसांतील साहित्यिक व्यक्तिमत्वाचे अभिनंदनीय साहित्य. खडकपाडा पोलिस स्टेशनचे साहित्यिक अर्जुन डोमाडे यांना कुंडल कृष्णाई पुरस्कार प्रदान ठाणे:कल्याण(मनिलाल शिंपी) सातारा येथील कुंडल कृष्णाई या “आम्ही पुस्तकांचे देणं लागतो” हे ब्रीद वाक्य घेऊन साहित्य विषयक कार्य करणाऱ्या संस्थेचे सन २०२५ चे कथा, कविता बाल साहित्य, प्रवास वर्णन इत्यादी साहित्य विभागाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले . त्यामधील कथा […]
माध्यमिक विद्यालय निंभोराचा दहावीचा 💯%निकाल
![]()
माध्यमिक विद्यालय निंभोरा 💯%निकाल अमळनेर प्रतिनिधी आज ssc board, Feburary 2025 चा 10 वीचा निकाल लागलेला असून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे (‘माध्यमिक विद्यालय निंभोरा’चे मुख्याध्यापक एन.आर.चौधरी, माजी मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कङून) मनःपूर्वक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस भविष्यासाठीहार्दिक शुभेच्छा. प्रथम पाच विद्यार्थ्यांची नावे 1) भाग्यश्री प्रविण पारधी 86.60% 2)गायत्री मणिलाल सैदाणे 83.60% 3) रोहित […]
नूतनीकरण होत असलेला हेडावे -सारबेटा रस्ता अमळनेरकरांसाठी ठरणार वरदान आमदार अनिल पाटील यांनी केली कामाची पाहणी
![]()
नूतनीकरण होत असलेला हेडावे -सारबेटा रस्ता अमळनेरकरांसाठी ठरणार वरदान आमदार अनिल पाटील यांनी केली कामाची पाहणी अमळनेर-माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झालेला नवीन हेडावे-सारबेटा रस्ता अमळनेरकरांसाठी ठरणार वरदान असून सदर रस्त्याचे काम जोमाने सुरू असल्याने आमदार अनिल पाटील यांनी नुकतीच कामाची पाहणी केली. प्रामुख्याने अमळनेर येथून जळगाव जाणाऱ्यांसाठी हा रस्ता […]
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते व औषधींचा पुरेसा साठा उपलब्ध करा-आ.अनिल पाटील अमळनेरात झाली खरीप हंगाम 2025-26 साठी तालुकास्तरीय आढावा बैठक
![]()
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते व औषधींचा पुरेसा साठा उपलब्ध करा-आ.अनिल पाटील अमळनेरात झाली खरीप हंगाम 2025-26 साठी तालुकास्तरीय आढावा बैठक अमळनेर-खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते व औषधींचा पुरेसा साठा उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने योग्य नियोजन करावे तसेच बोगस बियाणे, खते व औषधी विक्रीबाबत कठोर कार्यवाही करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश माजी मंत्री […]
बालाजी विद्यालय गांधली-पिळोदेचा चमकदार निकाल: प्रणाली श्याम बडगुजर ९१% गुणांसह प्रथम!
![]()
बालाजी विद्यालय गांधली-पिळोदेचा चमकदार निकाल: प्रणाली श्याम बडगुजर ९१% गुणांसह प्रथम! अमळनेर प्रतिनिधी बालाजी विद्यालय, गांधली-पिळोदे 10 वी च्या परीक्षेत शे. 91%गुण मिळवून प्रणाली श्याम बडगुजर प्रथम…शाळेचा निकाल 87% लागला..ग्रामविकास शिक्षण संस्था, मुडी संचलित बालाजी विद्यालय, गांधली -पिळोदे शाळेचा निकाल 87% टक्के लागला असुन प्रथम क्र.कुमारी.प्रणाली श्याम बडगुजर* शे. गुण (91.00%) ,द्वितीय क्र. : – […]
व्हि .झेड.पाटील हायस्कूल शिरूड 10 वी चा निकाल शंभर टक्के
![]()
व्हि .झेड.पाटील हायस्कूल शिरूड 10 वी चा निकाल शंभर टक्के अमळनेर प्रतिनिधी ग्रामविकास शिक्षण संस्था मुडी संचलित व्हि .झेड.पाटील हायस्कूल शिरूड चा निकाल 100 % टक्के लागला असुन 32 विदयार्थी प्रविष्ट झाले आहेत त्यापैकी 32 विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम क्र. :-कुमारी .रोहिणी नंदलाल कुंभार (89.60%) निखिल रवींद्र माळी (89.60%),द्वितीय क्र.:- कुमारी. आदिती दिलीप पाटील […]
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा 96.17% निकाल*
![]()
*साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा 96.17% निकाल* नुकत्याच घोषित झालेल्या शालांत परीक्षा मार्च 2025 मध्ये साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर चा 96.17% निकाल लागला. विद्यालयातील एकूण सात विद्यार्थी 90% च्या वर मार्क्स मिळवले. विद्यालयातून प्रथम दर्शन अनिल ठाकरे (94%), द्वितीय रोहित कृष्णराव पाटील (92.40), तर तृतीय राज संजय जैन(91.80) येण्याचा मान मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांचे […]
अमळनेर आर्मी स्कूलच्या कमांडंट पदी लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या त्रिसमितीने केली निवड
![]()
अमळनेर आर्मी स्कूलच्या कमांडंट पदी लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या त्रिसमितीने केली निवड अमळनेर- येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या कमांडंट पदी लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण उपसंचालक यांचे प्रतिनिधी शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, जिल्हा सैनिकी अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील व माजी […]
महाराष्ट्र दिनानिमित्त शिवश्री बापूराव ठाकरे सर यांना महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार.
![]()
महाराष्ट्र दिनानिमित्त शिवश्री बापूराव ठाकरे सर यांना महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार. अमळनेर (प्रतिनिधी ) महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार सोहळा. नासिक येथे सुप्रीम ह्यूमन राइट्स इंटेलिजेन्स इंडिया या संस्थेमार्फत “आपला महाराष्ट्र, आपल्या गौरवाचं व्यासपीठ!” महाराष्ट्र गौरव सन्मान सोहळा एम. आय. आर. टी. कॉलेज सभागृह, गंगापूर रोड नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख […]
स्पर्धा परीक्षा: व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली, आत्मविश्वासाचा पाया”- सह आयुक्त कपिल पवार दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप
![]()
“स्पर्धा परीक्षा: व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली, आत्मविश्वासाचा पाया”- सह आयुक्त कपिल पवार दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप अमळनेर प्रतिनिधी स्पर्धा परीक्षा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवतात आत्मविश्वास वाढतो व प्रवास सुकर होतो असे प्रतिपादन पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचालित साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित दोन दिवशीय स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास […]

