विशेष बातमी
जायन्ट्स ग्रुपचा अभिनव उपक्रम, शुभेच्छा संदेशातून मतदान जनजागृती
![]()
जायन्ट्स ग्रुपचा अभिनव उपक्रम शुभेच्छा संदेशातून मतदान जनजागृती अमळनेर प्रतिनिधी मतदान हा राष्ट्रीय सण मानला जातो, आणि या सणासर्व व्यासपीठावर वाढविण्यासाठी अमळनेर येथील नव्याने स्थापन झालेल्या “जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर”ने निर्णय घेतला आहे. संस्थापक अध्यक्ष श्री सुनील पंडितराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या सहकारी मित्रांनी या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याचे ठरवले आहे. उपाध्यक्ष रमेश महाजन, सचिव […]
ना. अनिल दादांच्या विजयासाठी तालुक्यातील युवक- युवतीचा पुढाकार महायुती एकसंघ :- भाजयुमो शहर उपाध्यक्ष सौरभ लोटन पाटील
![]()
नामदार अनिल दादांच्या विजयासाठी तालुक्यातील युवक- युवतीचा पुढाकार महायुती एकसंघ :- भाजयुमो शहर उपाध्यक्ष सौरभ लोटन पाटील तालुक्यातील युवक- युवतीचे प्रश्न सोडावेण्यासाठी अमळनेर तालुक्याचे भूमिपुत्र आमदार मंत्री अनिल भाईदास पाटील व खासदार.सौ.स्मिताताई वाघ हेच नेहमी अग्रेसर राहिल्यामुळे तालुक्यातील युवकांचे मोठे पाठबळ महायुतीला मिळत असल्याचे मत भारतीय जनता युवा मोर्चा अमळनेर शहर उपाध्यक्ष सौरभ लोटन […]
शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम लावतात तश्या सुविधाही द्या!* शुभांगी पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी….
![]()
*शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम लावतात तश्या सुविधाही द्या!* शुभांगी पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी…. राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत व या निवडणुका योग्य रीतीने पार पडाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षक व कर्मचाऱ्यांची सेवा निवडणुकी साठी अधिग्रहित कऱण्यात येते. निवडणूक सेवा हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने आमचे शिक्षक देखील मोठ्या आनंदाने इलेक्शन […]
अमळनेर मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचा चेहरा फक्त शिरीष चौधरी यांच्या पाठीमागे राहण्याचा मुडी मांडळ गटाने केला निश्चय.. जनतेने हाती घेतली बॅट” तालुक्याचे शाश्वत विकासाच्या नावावर नुकसान करणाऱ्यांची लावू वाट
![]()
अमळनेर मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचा चेहरा फक्त शिरीष चौधरी यांच्या पाठीमागे राहण्याचा मुडी मांडळ गटाने केला निश्चय.. जनतेने हाती घेतली बॅट” तालुक्याचे शाश्वत विकासाच्या नावावर नुकसान करणाऱ्यांची लावू वाट अमळनेर : सर्वसामान्य जनतेने शिरीषदादा चौधरी यांच्यावर मागील काळात जो विश्वास दाखवला होता तोच विश्वास दाखवून यावेळी शिरीष दादा चौधरी यांना एक संधी द्या अमळनेर विधानसभा मतदारसंघ […]
महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये एकमेव उच्चशिक्षित उमेदवार डॉ अनिल शिंदे
![]()
महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये एकमेव उच्चशिक्षित उमेदवार डॉ अनिल शिंदे अमळनेर प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये सुमारे 4500 उमेदवारांना निवडणुकीत सामोरे जावे लागणार आहे. या सर्व उमेदवारांमध्ये अमळनेर येथील उच्चशिक्षित आणि योग्य उमेदवार, महाविकास आघाडीचे एकमेव डॉ अनिल शिंदे! होय.. डॉक्टर अनिल शिंदे हे एक प्रसिद्ध एम.एस. सर्जन आहेत, ज्यांनी 40 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य […]
*अमळनेर तालुक्यातील दिव्यांगांचा शिरिषदादा चौधरी यांचाच पाठिंबा…*
![]()
*अमळनेर तालुक्यातील दिव्यांगांचा शिरिषदादा चौधरी यांचाच पाठिंबा…* प्रतिनिधी: अमळनेर तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील दिव्यांगांनी शिरीषदादा चौधरी यांना बहुमतांनी विजयी करण्याचा संकल्प केला आहे. अनेक आमदार आले आणि गेले परंतु दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी व रोजगारासाठी कुठल्याही आमदाराने पुढाकार न घेता, केवळ आम्ही करू, करून दाखवू अशी खोटी आश्वासने देत सत्तेत आल्यावर मात्र त्या आश्वासनाकडे दुर्लक्ष करून, […]
महिला बचत गट मेळावा: स्वावलंबनासाठी नवीन व्यवसाय कल्पना, महिलांना उत्स्फूर्त पाठिंबा
![]()
महिला बचत गट मेळावा: स्वावलंबनासाठी नवीन व्यवसाय कल्पना, महिलांना उत्स्फूर्त पाठिंबा **अमळनेर (प्रतिनिधी):** झेप फाउंडेशन आणि श्री. शिरीष दादा मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने काल **महिला बचत गट मेळावा** मोठ्या उत्साहात पार पडला. **ग्लोबल इंग्लिश मिडीयम हायस्कूल** येथे झालेल्या या कार्यक्रमाला हजारो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांनी शिरीष दादांच्या महिला सक्षमीकरणाच्या योजनांना पूर्ण पाठिंबा दिला, […]
अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांचा विजय निश्चित… विरोधकांना खोटे आरोप करण्याशिवाय काही काम नाही, अमळनेर मध्ये सुज्ञ मतदारांमध्ये चर्चा
![]()
अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांचा विजय निश्चित… विरोधकांना खोटे आरोप करण्याशिवाय काही काम नाही, अमळनेर मध्ये सुज्ञ मतदारांमध्ये चर्चा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांच्या निवडणुकीला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे त्यांच्या विजयाची जडणघडण प्रगत होत आहे. अमळनेर आणि पारोळा तालुक्यातील मतदार लोकशाही प्रक्रियेतील त्यांच्या भूमिका आणि कार्यामुळं शिरीषदादांबाबतचे मत स्पष्ट होत आहे. […]
कोरोना काळात तुम्ही परवानगी नसलेले औषध आणले पण अनिल दादांनी हजारो रुग्णांना प्राणवायू दिला-सौ पुष्पा विजय पाटील
![]()
कोरोना काळात तुम्ही परवानगी नसलेले औषध आणले पण अनिल दादांनी हजारो रुग्णांना प्राणवायू दिला-सौ पुष्पा विजय पाटील आमच्या अनेक बहिणींचे कुटुंब वाचविल्याने लाडक्या बहिणी अनिलदादा सोबतच असल्याचा दावा अमळनेर-कोरोना काळात रुग्णांना खरी गरज होती ती ऑक्सिजन तथा प्राणवायुची आणि याचीच पुरेशी व्यवस्था भूमिपुत्र नामदार अनिल दादा पाटील यांनी केल्याने आमच्या बहिणींचे कुणाचे पती असतील कुणाची […]
टेंडरचीही राबवली उपरटीच करनी, दात पाडून उभारणार का सूतगिरणी..! -कृ.ऊ.बा.सभापती अशोक आधार पाटील
![]()
टेंडरचीही राबवली उपरटीच करनी, दात पाडून उभारणार का सूतगिरणी..! -कृ.ऊ.बा.सभापती अशोक आधार पाटील चौधरी बंधूचा टेंडरचाही कारनामा पैसा हडपल्यावर नंतर काढले टेंडर अमळनेर- चौधरी बंधूनी सूतगिरणीच्या खात्यात दरोडा टाकुन ठणठण गोपाल करून ठेवत टेंडर काढले आहे. त्यांना काय ते आता दात पाडून देत सूतगिरणी उभारणार आहेत का ? मुळातच आधी पैसे हडप करून नंतर टेंडर […]

