विशेष बातमी
“आदर्श हायस्कूल मांडळच्या माजी विद्यार्थ्यांचा आठवणींचा स्नेहमेळावा – 2001-02 बॅचचा उत्स्फूर्त संमेलन”
![]()
“आदर्श हायस्कूल मांडळच्या माजी विद्यार्थ्यांचा आठवणींचा स्नेहमेळावा – 2001-02 बॅचचा उत्स्फूर्त संमेलन” अमळनेर प्रतिनिधी-तालुक्यातील मांडळ येथे आदर्श हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय मांडळ सन 2001 – 2002 दहावी च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 9 मे 2025 रोजी रंगला. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला 60 ते 65 विद्यार्थीनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आदर्श […]
बाणेर मधील २४ के सेरेनो सोसायटीच्या मागणीनुसार एमएनजीएल कनेक्शन सेवेचे नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न*
![]()
*बाणेर मधील २४ के सेरेनो सोसायटीच्या मागणीनुसार एमएनजीएल कनेक्शन सेवेचे नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न* पुणे, ११ मे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेला सदैव तत्पर असतात. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी ते नेहमीच प्रयन्त करत असतात. नुकताच त्यांनी आपल्या […]
भडणे येथील शिक्षकांनी केला शाळेतील विद्यार्थी युवराज माळीचा गौरव
![]()
भडणे येथील शिक्षकांनी केला शाळेतील विद्यार्थी युवराज माळीचा गौरव शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कै सि बी देसले विद्यालयाचा विद्यार्थी युवराज मोहन माळी यांची भडणे पोलीस पाटील पदी निवड झाल्याबद्दल त्यांनी अवघ्या सात वर्षांच्या कार्यकाळात गावकऱ्यांना सोबत घेऊन विविध उपक्रमातून समाज प्रबोधनातुन तसेच शासकीय योजनेची अंमलबजावणी गृह तसेच महसूल विभागातून केलेली कामांचाभरारी तसेच दाखवलेले धाडस अशा […]
भडणे येथील कै सि बी देसले विद्यालयाचे माजी विद्यार्थी आले एकत्र
![]()
भडणे येथील कै सि बी देसले विद्यालयाचे माजी विद्यार्थी आले एकत्र स्नेह मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा,,,,,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कै सि बी देसले विद्यालयाचे विद्यार्थी तब्बल 17वषानी एकत्र येऊन स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला तबल दोन दशकानंतर विद्यालयाचे आवारात पुन्हा एकदा त्या निरागस हास्य आणि आठवणी जाग्या झाल्या बालपणीच्या गोड आठवणी एकमेकांना शालेय […]
उभाठाचे माजी उपजिल्हा प्रमुख डॉ राजेंद्र पिंगळे यांचा शिंदे सेनेत प्रवेश
![]()
डॉ. राजेंद्र पिंगळे यांचा शिंदे सेनेत प्रवेश अमळनेर : येथील उबाठाचे माजी उपजिल्हाप्रमुख तसेच माजी उपनगराध्यक्ष डॉ. राजेंद्र पिंगळे यांनी पालकमंत्री तथा पाणी पुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाळधी येथे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे चिन्ह असलेला भगवा फटका देऊन त्यांचे स्वागत केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांनी अमळनेर नूतन तालुकाप्रमुख […]
शमिका अवसरमोल हिचे उज्वल यश !
![]()
शमिका अवसरमोल हिचे उज्वल यश ! (विशेष प्रतिनिधी ) युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास अमेरिका येथे ” मास्टर इन इन्फॉर्मेशन सिस्टीम” या विषयात शमिका अवसरमोल हिला मास्टर डिग्री प्राप्त करण्यात आली. अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात पदवीदान समारंभ नऊ मे रोजी पार पडला.या समारंभात भारतीय विद्यार्थिनी कुमारी शमिका विजय अवसरमोल हिचा सन्मान करण्यात आला. शमिकाची आई ज्योत्स्ना व वडील […]
UPSC परीक्षेसाठी भीती न बाळगता मोठी महत्वकांक्षा आणि जिद्द आवश्यक – आयुक्त विशाल मकवाने यांचा संदेश पूज्य साने गुरुजी स्पर्धा मार्गदर्शन कार्यशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त अतिरिक्त आयकर आयुक्त विशाल मकवाने यांचा प्रेरणादायी व्याख्यान
![]()
UPSC परीक्षेसाठी भीती न बाळगता मोठी महत्वकांक्षा आणि जिद्द आवश्यक – आयुक्त विशाल मकवाने यांचा संदेश पूज्य साने गुरुजी स्पर्धा मार्गदर्शन कार्यशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त अतिरिक्त आयकर आयुक्त विशाल मकवाने यांचा प्रेरणादायी व्याख्यान अमळनेर, प्रतिनिधी(ईश्वर महाजन) UPSC परीक्षेसाठी सामोरे जाताना मनातील भीती काढून एकाग्रतेने अभ्यास केला पाहिजे, महत्वकांक्षा मोठी असावी त्यादृष्टीने मनात आत्मविश्वास, जिद्द,कठोर परिश्रम घेतले […]
रोटरी क्लब अमळनेरचा ६९ वा चार्टर्ड डे उत्साहात साजरा – गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप
![]()
रोटरी क्लब अमळनेरचा ६९ वा चार्टर्ड डे उत्साहात साजरा – गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेरचा ६९ वा चार्टर्ड डे दि. ९ मे २०२५ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी क्लबच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबवत गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. हा उपक्रम डिस्ट्रिक्ट ग्रँट अंतर्गत यशस्वीपणे पार […]
मुंबई शिक्षक मतदार संघातील उबाठा गटाचे आमदार जे एम अभ्यंकर यांचा अर्ज मा मुंबई हायकोर्टाने फेटाळला.*
![]()
*मुंबई शिक्षक मतदार संघातील उबाठा गटाचे आमदार जे एम अभ्यंकर यांचा अर्ज मा मुंबई हायकोर्टाने फेटाळला.* मुंबई शिक्षक मतदार संघात जून 2024 रोजी झालेल्या निवडणुकीत उबाठा गटाचे उमेदवार श्री जे एम अभ्यंकर विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकावरील शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष सावित्री किसन मोरे यांनी या निकालाला मा हायकोर्टात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान दिले […]
ग्रामपंचायत लोंढवे व ग्रामस्थ मंडळ आयोजित व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा १४ मे ला होणार सत्कार समारंभ
![]()
ग्रामपंचायत लोंढवे व ग्रामस्थ मंडळ आयोजित व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा १४ मे ला होणार सत्कार समारंभ अमळनेर प्रतिनिधी– ग्रामपंचायत लोंढवे व ग्रामस्थ मंडळींच्या संयुक्त आयोजनाखाली गावात एक महत्वाचा सामाजिक कार्यक्रम होणार आहे. आगामी बुधवार, दि. १४ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत “ग्रामीण विकासाची मूळ संकल्पना” या विषयावर एक उपयुक्त व्याख्यान आणि […]

