विशेष बातमी
आमदार जयकुमार रावलांना मंत्रीमंडळात स्थान द्यावे- दिलीप पवार*
![]()
*आमदार जयकुमार रावलांना मंत्रीमंडळात स्थान द्यावे- दिलीप पवार* शिंदखेडा मतदार संघाचे विद्यमान आमदार व माजी मंत्री जयकुमार रावल पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले, ते तालुक्यासाठी शुभसंकेत आहे. या भागात काही सिंचन योजना मंजुर झाल्या आहेत त्या पुन्हा अस्तित्वात याव्यात म्हणून या नव्या सरकारात कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचा समावेश करावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप […]
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय येथे‘ ‘संविधान दिन’ साजरा अमळनेर
![]()
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय येथे‘ ‘संविधान दिन’ साजरा अमळनेर भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला 75 वर्षे होत असून २६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करून लोकशाही संपन्न करू या, असे आवाहन केले आहे. घटना परिषदेने २६ नोव्हेंबर […]
संविधान देशाचा आत्मा : डॉ विजय तुंटे यांचे प्रतिपादन
![]()
संविधान देशाचा आत्मा : डॉ विजय तुंटे यांचे प्रतिपादन —————————————– अमळनेर : 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन निमित्ताने पंडित जवाहलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय,अमळनेर यांच्या वतीने संविधान दिन अथवा संविधान दिनाचा उपक्रम ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. केंद्र व राज्य शासन यांच्या आदेशानुसार 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून अनेक उपक्रमाच्या माध्यमातून राबविण्याचे धोरण ठरले. […]
कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीत अग्नितांडव केडीएमसीची अग्निशमन यंत्रणा ठरली कुचकामी 50 मीटरची शिडी बंद असल्याने आग विझविण्यासाठी करावी लागली कसरत
![]()
कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीत अग्नितांडव केडीएमसीची अग्निशमन यंत्रणा ठरली कुचकामी 50 मीटरची शिडी बंद असल्याने आग विझविण्यासाठी करावी लागली कसरत कल्याण (मनिलाल शिंपी) : कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स या नामकिंत गगनचुंबी हाय फोफ्राईल सोसयटीतील इमारती मधील 15 व्या मजल्यावरील संतोष शेट्टी यांच्या सदनिकेला आग लागल्याची घटना मंगळवारी सांयकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सुदैवाने यात जिवित हानी झाली नाही. […]
अमळनेरला प्रताप महाविद्यालयात संविधान दिन साजरा
![]()
अमळनेरला ‘प्रताप’ मध्ये संविधान दिन साजरा ———————————————- अमळनेर प्रतिनिधी: खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात संविधान दिनाचा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने सन 2024 – 25 या संविधान अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या द्वारे 10 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात […]
३० नोव्हेंबरला अहिल्यानगर येथे सत्यशोधक समाज संघाचे ४२ वे राज्य अधिवेशन ,जळगावकरांनी या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे – पी डी पाटील- जिल्हाध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ
![]()
३० नोव्हेंबरला अहिल्यानगर येथे सत्यशोधक समाज संघाचे ४२ वे राज्य अधिवेशन !… जळगावकरांनी या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे !.. – पी डी पाटील [ जिल्हाध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ ] धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव प्रतिनिधी – सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाज संघाचे ४२ राज्यअधिवेशन ” राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या […]
देवगाव देवळी हायस्कूलमध्ये संविधान दिवस साजरा….
![]()
देवगाव देवळी हायस्कूलमध्ये संविधान दिवस साजरा…. अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस साजरा करण्यात आला… कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. अगोदर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता आठवीतील अर्पीता बोरसे,तनुश्री सोनवणे, इयत्ता नववीतील शुभांगी पाटील हिने मनोगत तर गिरीजा माळी,वैष्णवी महाजन, […]
शिंपी समाज महिला आघाडीच्या वतीने दिग्दर्शिका प्रकाशन व नवदुर्गा सन्मान कार्यक्रम उत्साहात संपन्न. अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज महिला आघाडी तर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम-वनेश खैरनार
![]()
शिंपी समाज महिला आघाडीच्या वतीने दिग्दर्शिका प्रकाशन व नवदुर्गा सन्मान कार्यक्रम उत्साहात संपन्न. अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज महिला आघाडी तर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम-वनेश खैरनार *जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील उद्योजक महिलांना दिशादर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल::* *प्रा.सुषमाताई साबळे* 👉नाशिक( मनिलाल शिंपी) अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था महिला अघाडी अध्यक्ष प्रा.सौ […]
बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
![]()
बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळामार्फत www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात […]
गोव्यातील “लिहिणाऱ्या हातांचा उत्सव” अ.भा.कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी देवकाबाई देशमुख
![]()
गोव्यातील “लिहिणाऱ्या हातांचा उत्सव” अ.भा.कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी देवकाबाई देशमुख अकोला ः साहित्यलेणी प्रतिष्ठान ताळगाव, कला आणि संस्कृती संचालनालय पणजी, अखिल भारतीय मराठी साहित्य संस्था बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “लिहिणाऱ्या हातांचा उत्सव” या उपक्रमातंर्गत अखिल भारतीय कवि संमलनाचे आयोजन पणजी येथे करण्यात आले आहे. हे संमेलन पणजी येथील कला आणि संस्कृती संचालनालयाच्या लेक्चर […]

