विशेष बातमी
धरणगाव आय.टी.आय. संस्थेत संविधान मंदिर लोकार्पण सोहळा उत्साहात,देशासाठी भारतीय संविधानाचे अनन्यसाधारण महत्त्व; ना. गुलाबराव पाटील
![]()
धरणगाव आय.टी.आय. संस्थेत संविधान मंदिर लोकार्पण सोहळा उत्साहात.. ▪️देशासाठी भारतीय संविधानाचे अनन्यसाधारण महत्त्व; ना. गुलाबराव पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : राज्यातील ४३४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थासह धरणगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्थापन करण्यात आलेल्या संविधान मंदिराचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे उदघाटन झाले. यावेळी धरणगाव आयटीआय येथे ‘संविधान मंदिर’ लोकार्पण […]
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेऊन केली आरती….
![]()
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेऊन केली आरती…. मुंबई/पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : गणेश उत्सव मोठ्याप्रमाणात महाराष्ट्रात कोरोनाच्यानंतर होत आहे. तसाच उत्साह मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दिसत आहे. देशातील अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते, विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी, सामान्य नागरिक […]
ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचे वृद्धापकाळाने निधन
![]()
मुंबई ( विशेष प्रतिनिधी) ) दि. १४ सप्टे, २०२४, शनिवार रोजी सकाळी ज्येष्ठ पत्रकार श्री विजय वैद्य यांचे वृद्धापकाळाने निधन झाले हे वृत्त ऐकुन विधानपरिषदेचे उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दुःख व्यक्त केले व कै. विजय वैद्य यांच्या आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली. या दुःखदप्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, कै. विजय वैद्य यांची ओळख […]
रोटरी क्लब तर्फे चित्रकला स्पर्धा संम्पन्न, शाकाहार,निसर्ग चित्र व आदर्श व्यक्ति या विषयवार विद्यार्थ्यांनी रेखाटली चित्रे
![]()
रोटरी क्लब तर्फे चित्रकला स्पर्धा सम्पन्न शाकाहार,निसर्ग चित्र व आदर्श व्यक्ति या विषयवार विद्यार्थ्यांनी रेखाटली चित्रे अमळनेर दि.13 सप्टेंबर येथील रोटरी क्लब विविध स्पर्धा व समाजसेवी उपक्रम राबवत असते. यावर्षी 2024-25 या शैक्षणिक वर्षात शाळा जोमाने सुरू झाल्या व विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांना सामोरे जावे यासाठी रोटरी क्लब अमळनेर यांनी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन झाले. सदर […]
१४सितंबर को मनाते हिंदी दिवस संस्कृति, सभ्यता,भारतीयता का प्रतिक-उपक्रमशील शिक्षिका अनुपमा जाधव
![]()
*हिंदी दिवस* १४सितंबर को मनाते हिंदी दिवस संस्कृति, सभ्यता,भारतीयता का प्रतिक राष्ट्रभाषा हमारी हिंदी जैसे माथे पे लगाई बिंदी राष्ट्रभाषा हमारी शान सुंदरता कि पहचान! राष्ट्रभाषा हमारी न्यारी है सबसे प्यारी हिंदी विश्व कि, प्राचिन भाषा समृद्धी कि महान आशा हिंदी भाषा में एकात्मता लोगोंकि बनी लोकप्रियता! हिंदी भाषा माॅ के समान हिंदी भाषा को […]
शेतकरी नेते सुभाष पाटील यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी ग्रामीण भागामध्ये मिळतोय पाठिंबा
![]()
शेतकरी नेते सुभाष पाटील यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी ग्रामीण भागामध्ये मिळतोय पाठिंबा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नेते सुभाष अण्णा पाटील शेतकऱ्यांच्या समस्या व त्यांचे निराकरण त्यांच्या प्रश्नासाठी सदैव शासनाची भांडत असतात ..त्यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत.. शेतकऱ्यांच्या कोणत्याही समस्या असो याच्यासाठी मोठमोठी आंदोलन त्यांनी केलेली आहेत.. शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी प्रेम आपुलकी जिव्हाळा आहे.. येणाऱ्या […]
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचा अल्पसंख्याक मेळावा संपन्न
![]()
अमळनेर-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या आदेशाने राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे प्रांताध्यक्ष इद्रीस नायकवाडी यांच्या उपस्थितीत अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी अल्पसंख्याक मेळावा अमळनेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी असंख्य मुस्लिम बांधवांचा पक्षात प्रवेश झाला. याप्रसंगी प्रस्ताविकात अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील […]
सप्टेंबर पासून ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा
![]()
1 सप्टेंबर पासून ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा अमळनेर प्रतिनिधी )- मुस्लिम, ख्रिश्चन, मराठा, धनगर आरक्षण आणि मूलभूत हक्कांचे संरक्षण या मागण्यांसाठी ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा। सप्टेंबर पासून आयोजित करण्यात आली असल्याची माहिती इनक्रेडीवल समाजसेवक यूप, अखिल भारतीय आरक्षण कृती समिती च्या वतीने संयोजक असलम बागवान यांनी दिली. यावेळी इब्राहिम सान, नाझिया […]
साने गुरुजी शाळेत नूतन इमारतीचे भूमिपूजन
![]()
साने गुरुजी शाळेत नूतन इमारतीचे भूमिपूजन अमळनेर येथील माजी आमदार बापूसाहेब गुलाबराव वामनराव पाटील यांच्या स्मृती समारोह निमित्त साने गुरुजी विद्या मंदिराच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सदर इमारतीचे बांधकाम लोकवर्गणीतून होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष हेमकांत […]
विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात “21” फुट त्रिशूलची स्थापना, प्रशांत निकम आदित्य बिल्डर यांच्या कडून भेट
![]()
विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात “21” फुट त्रिशूलची स्थापना प्रशांत निकम आदित्य बिल्डर यांच्या कडून भेट अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिरासमोर सोमवारी क्रेनच्या साह्याने 21″ फुट त्रिशूलची स्थापना करण्यात आली रविवारी दुपारी 4 ते 7 वाजे दरम्यान शिरुड नाका, वडचौक, पाचपावली देवी, बसस्टँड, डॉ बहुगुणे, भगवाचौक, मुंदडा नगर, विद्या विहार कॉलनी […]

