विशेष बातमी
ग्रामीण विकास ही योजना नव्हे, तर लोक सहभागातून घडणारी चळवळ आहे” – डॉ. अविनाश जोशी, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि “ग्रामीण विकासाची मूळ संकल्पना”विषयावर व्याख्यान; लोंढवे येथे प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न
![]()
ग्रामीण विकास ही योजना नव्हे, तर लोक सहभागातून घडणारी चळवळ आहे” – डॉ. अविनाश जोशी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि “ग्रामीण विकासाची मूळ संकल्पना” विषयावर व्याख्यान; लोंढवे येथे प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न अमळनेर प्रतिनिधी ग्रामपंचायत लोंढवे व स्व. आबासो.एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, लोंढवे यांच्या वतीने प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच […]
अमळनेर प्रताप महाविद्यालयाजवळ मालगाडी घसरली; ट्रॅक खराब, वाहतुकीवर परिणाम अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक ठप्प
![]()
अमळनेर प्रताप महाविद्यालयाजवळ मालगाडी घसरली; ट्रॅक खराब, वाहतुकीवर परिणाम अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक ठप्प अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) भुसावळ कडून नंदुरबार कडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर मालगाडी रुळावरून घसरल्याची गंभीर घटना १५ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाजवळ घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. लोको पायलट आणि गार्ड या […]
सेंट मेरी शाळेतील प्रसन्न हिंमत चौधरीचा नाशिक विभागात प्रथम क्रमांक
![]()
नांद्री येथिल प्रगतीशिल शेतकरी श्री नानासाहेब ओंकार काळू चौधरी यांचा नातू चि . प्रसन्न हिंमत चौधरी हा सेंट मेरी इंग्लिश मेडिअम स्कूल मंगरूळ ता अमळनेर या शाळेत शिकत होता तो शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( इयत्ता 10 वी) 2025 मध्ये 100% मार्क्स मिळवून नाशिक विभागीय मंडळातून प्रथम आला आहे तो यापूर्वी इयत्ता 5 वी व 8 […]
एस एस सी. परिक्षेत महाजन इंग्लिश क्लासेसच्या विद्यार्थ्यांची चमक.. इंग्रजी विषयात ९० गुणांचा आकडा पार ३० गुणवंत
![]()
एस एस सी. परिक्षेत महाजन इंग्लिश क्लासेसच्या विद्यार्थ्यांची चमक.. इंग्रजी विषयात ९० गुणांचा आकडा पार ३० गुणवंत चोपडा,शहरातील महाजन इंग्लिश क्लासेच्या इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी विषयात 90 च्या वर गुण मिळवणाऱ्या 30 विद्यार्थ्यांनी जोरदार चमक दाखविली आहे. इयत्ता दहावीचा नुकताच निकाल लागला. इ 10 वी च्या निकालात महाजन क्लासेस नेहमी अग्रेसर असतो. इयत्ता […]
कु.खुशी नरेंद्र पाटील 95.80 % गुण मिळवून शाळेत मुलींमध्ये प्रथम
![]()
कु.खुशी नरेंद्र पाटील 95.80 % गुण मिळवून शाळेत मुलींमध्ये प्रथम… विरार, अर्नाळा एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ.एन.पी शहा शाळेचा निकाल 100% ठाणे:(मणिलाल शिंपी) आगाशी, विरार, अर्नाळा एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ.एन.पी शहा इंग्रजी माध्यम व पुरुषोत्तम पांडुरंग अलीस, विष्णू अण्णा पाटील ज्युनिअर कॉलेज आगाशी चा एस.एस.सी मार्च २०२५ चा शेकडा निकाल 100%लागला असून विद्यालयाची कु.खुशी नरेंद्र पाटील […]
येत्या २५ मे ला पुण्यात डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा* *महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचे वितरण व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे उद्घाटन* *राज्य कार्यकारिणी पुण्यातील बैठकीत निर्णय -राजा माने*
![]()
*येत्या २५ मे ला पुण्यात डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा* *महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचे वितरण व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे उद्घाटन* *राज्य कार्यकारिणी पुण्यातील बैठकीत निर्णय -राजा माने* पुणे, दि:१४: तोंडावर असलेल्या पावसाळ्याच्या व देशातील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सावंतवाडी येथे होणारे तिसरे महाअधिवेशन स्थगित केल्या नंतर राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा महामेळावा येत्या २५ मे २०२५ (रविवार) रोजी […]
काॅपी मुक्त अभियानात पी.आर. हायस्कूल चा निकाल !….
![]()
काॅपी मुक्त अभियानात पी.आर. हायस्कूल चा निकाल !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर ⏹️प्रथम: अवंती वैभव पिंपळगावकर ९२.६०% ⏹️ द्वितीय मागासवर्गीय प्रथम : खुश राजेंद्र पवार ९२.२०% ⏹️ तॄतीय: किर्ती ज्ञानेश्वर माळी ९१.८० तिघही विद्यार्थींचे मनापासून अभिनंदन सोबत 90 % गुण धारक 10 विद्यार्थी 80 % गुण धारक 75 विद्यार्थी 70 % गुण […]
धरणगाव न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न.
![]()
धरणगाव न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – तालुका विधी सेवा समिती तसेच धरणगाव तालुका वकील संघाच्यावतीने दि.१०/५/२०२५ वार शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत एकूण ३१ न्यायालयीन प्रकरणे निकाली निघाली. तसेच विविध बँकाची व पतपेढी संस्थांची जवळपास दहा लाखाची वसुली करण्यात […]
आदर्श माध्यमिक शाळेची 100% निकालाची परंपरा कायम ! रोहन रामकृष्ण पाटील 94%गुण मिळवत केंद्रात प्रथम !
![]()
आदर्श माध्यमिक शाळेची 100% निकालाची परंपरा कायम ! रोहन रामकृष्ण पाटील 94%गुण मिळवत केंद्रात प्रथम ! प्रतिनिधी – पी डी पाटील तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील आदर्श माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शाळेच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. रोहन पाटील 94 % प्रथम , प्रिया पाटील 93.20 […]
जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.५५ टक्के*
![]()
*जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.५५ टक्के* अमळनेर ,प्रतिनिधी : धनदाई माता एज्युकेशन सोसायटी संचलित अमळनेर येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.५५ टक्के लागला आहे. एस.एस .सी परीक्षेसाठी एकूण ६९ विद्यार्थी प्रवेशित होते. त्यापैकी ६८ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. *प्रथम* युतिका गोरख ठाकरे (८९.२०%)जयश्री अरविंद वीरकर (८९.२०), *द्वितीय* लक्ष सुनील लोहार ,(८७.६०) *तृतीय* […]

