07 Mar, 2026

प्राध्यापिका विजया बेलकेरी यांना रोटरीचा बिल्डर नेशन पुरस्कार

Loading

प्राध्यापिका विजया बेलकेरी यांना रोटरीचा बिल्डर नेशन पुरस्कार मूरुम प्रतिनिधी – मुरुम रोटरी क्लबच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त ‎ ज्ञानदानाच्या कार्यात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या सर्व‎ शिक्षकांचा नेशन बिल्डर अवॉर्ड देवून सन्मान करण्यात ‎ ‎ येतो. मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुवार रोजी शिक्षक दिनानिमित्त प्रा.विजया बेलकेरी यांना मुरुम रोटरी तर्फे त्यांनी केलेल्या शैक्षणिक व […]

1 min read

संविधान भारतीयांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक मोठे शस्त्र, अमळनेरला समाज प्रबोधन मेळाव्यात डॉ मिलिंद बागुल यांचे प्रतिपादन

Loading

संविधान भारतीयांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक मोठे शस्त्र अमळनेरला समाज प्रबोधन मेळाव्यात डॉ मिलिंद बागुल यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी)- बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपात भारतीयांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक मोठे शस्त्र दिले आहे. परंतु वर्तमान सरकार हे संविधान बदलण्याचे कुटील षड्यंत्र रचत आहे. असे हजार प्रयत्न झाले तरी ते हाणून पाडू. बाबासाहेबांनी देशाला दिलेले संविधान धोक्यात येऊ […]

1 min read

मोबाइल व्यसनापासून दूर राहण्यासाठी एकतरी कला शिका : डॉ. संजीवकुमार सोनवणे ▪️श्री. आदिनाथ दिगंबर जैन ट्रस्टतर्फे बासरी प्रशिक्षण कार्यशाळा.

Loading

▪️मोबाइल व्यसनापासून दूर राहण्यासाठी एकतरी कला शिका : डॉ. संजीवकुमार सोनवणे श्री. आदिनाथ दिगंबर जैन ट्रस्टतर्फे बासरी प्रशिक्षण कार्यशाळा. धरणगाव : मोबाईल मुक्ती ही कलेमुळेच साध्य होते. कला गुणांमुळेच माणसाला प्रतिष्ठा व ओळख मिळते. कला शिकण्यासाठी कुठल्याही पदवीची किंवा परिस्थितीची नव्हे तर साधनेची गरज असते असे मार्गदर्शन कवी डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी श्री. आदिनाथ दिगंबर […]

1 min read

शिक्षणाच्या संधीपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांनी विविध शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा – संतोष मनुरे.

Loading

शिक्षणाच्या संधीपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांनी विविध शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा – संतोष मनुरे. जळगाव:येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण समितीतर्फे कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता असलेल्या विविध शासकीय शिष्यवृत्ती व धोरण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मू.जे. (स्वायत्त) महाविद्यालयाचे शिष्यवृत्ती विभाग प्रमुख श्री.संतोष मनुरे सर यांनी […]

1 min read

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जळोद पीएम. श्री. जि प शाळेचे यश…

Loading

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जळोद पीएम. श्री. जि प शाळेचे यश… दि.23व 24 ऑग.2024 या कालावधीत प्रताप कॉलेज अमळनेर येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाले. या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत 14 वर्षा खालील वयोगटातून जळोद जि प शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. 65kg वजन गटातून खुशाल सोनवणे,58kg गटातून जयश्री भोई, तर 40kg गटातून वैष्णवी कोळी हे विद्यार्थी […]

1 min read

प्रेम,अहिंसा,मानवता,समानता*, सदाचरण हाच खरा धर्म सर्व धर्म परिषद-२०२४ सर्व धर्म गुरू व अभ्यासक यांचे मत

Loading

प्रेम,अहिंसा,मानवता,समानता*, सदाचरण हाच खरा धर्म सर्व धर्म परिषद-२०२४ सर्व धर्म गुरू व अभ्यासक यांचे मत ——————————————— अमळनेर : अमळनेर महिला मंच ट्रस्ट व अमळनेर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व धर्म परिषदचे आयोजन करण्यात आले.ही परिषद १७.०८.२०२४ रोजी दुपारी ४:३० वाजता बजरंग पॅलेस येथे संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत गीत व सर्व धर्मिय प्रार्थना सौ.वसुंधरा […]

1 min read

के.सी.ई.सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित श्री.आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धा उत्साहात संपन्न.

Loading

के.सी.ई.सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित श्री.आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धा उत्साहात संपन्न. *जळगाव:येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने जळगाव शहरातील शालेयस्तरीय विद्यार्थ्यांसाठी के.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय श्री. नंदकुमार बेंडाळे यांच्या संकल्पनेतून श्रावण पौर्णिमेच्या शुभ दिनी सर्वत्र साजरा केल्या जाणाऱ्या विश्व संस्कृत दिनानिमित्त श्री.आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र […]

1 min read

रयत इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

Loading

रयत इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा रयत इंग्लिश स्कूल सिडको महानगर -१ म्हाडा कॉलनी तिसगाव या शाळेत स्वतंत्र दिनी साजरा करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला शाळेचे भरत तिरमखे सर संस्थापक अध्यक्ष मुख्याध्यापक , वंदना पाटील मॅडम, रमेश सुरडकर सर,मेघा खैरे […]

1 min read

सांगलीत ओबीसी महाएल्गार मेळाव्यात हजारो ओबीसी बांधवांची उपस्थिती* *राज्यातील शांतता आणि बंधुभाव अबाधित रहावे – मंत्री छगन भुजबळ* *आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी – मंत्री छगन भुजबळ*

Loading

*सांगलीत ओबीसी महाएल्गार मेळाव्यात हजारो ओबीसी बांधवांची उपस्थिती* *राज्यातील शांतता आणि बंधुभाव अबाधित रहावे – मंत्री छगन भुजबळ* *आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी – मंत्री छगन भुजबळ* *सांगली,नाशिक,दि.११ ऑगस्ट:-* आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात अशांततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आरक्षणाच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता […]

1 min read

मालपुर येथे पशुसंवर्धन विभाग आणि रिलायन्स फाऊंडेशन तर्फे पशु आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Loading

मालपुर येथे पशुसंवर्धन विभाग आणि रिलायन्स फाऊंडेशन तर्फे पशु आरोग्य तपासणी शिबिर संपन्न मालपुर- रिलायन्स फाऊडेशन,धुळे व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 08 ऑगस्ट 2024 रोजी मालपूर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे पशुचिकित्सा व लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये पशुचे लसीकरण,वंध्यत्व निवारण, गोचीड व्यवस्थापन त्यानंतर गर्भधारणा तपासणी तसेच मोफत औषध वाटप करण्यात […]

1 min read