15 Mar, 2026

२३ जुलैला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती: शिवसेना कार्यालयात होणार अभिवादन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम

Loading

२३ जुलैला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती: शिवसेना कार्यालयात होणार अभिवादन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी सन्माननीय सर्व पदाधिकारी व शिवसैनिक बांधवांना विनम्र विनंती! हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्ताने गुरुवार, २३ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता शिवसेना कार्यालय, बस स्टँड समोर भागवत रोड, अमळनेर येथे अभिवादन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित […]

1 min read

जाती जातीत वैरभाव निर्माण केल्याने ‘ समर्थ भारत ‘ होऊ शकत नाही : जयसिंग वाघ

Loading

जाती जातीत वैरभाव निर्माण केल्याने ‘ समर्थ भारत ‘ होऊ शकत नाही : जयसिंग वाघ   जळगाव :- भारतात हजारो वर्षांपासून हजारो जाती अस्तित्वात आहेत . हजारो वर्षांपासून या जाती जातीय द्वेष जोपासत आल्या आहेत . देशाच्या उभारणीत मूठभर जाती अग्रगण्य राहिल्या , या मुठभर अग्रगण्य जातींनी उर्वरित जातींना सार्वजनिक जीवनातून बाद करून टाकले , […]

1 min read

शासकीय उपसा सिंचन योजना 1 व 2 चा शुक्रवारी भूमिपूजन सोहळा

Loading

शासकीय उपसा सिंचन योजना 1 व 2 चा शुक्रवारी भूमिपूजन सोहळा अमळनेर -निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणावरील शासकीय उपसा सिंचन योजना 1 व 2 चा भव्य भूमिपूजन सोहळा शुक्रवार, दिनांक 24 जानेवारी रोजी दुपारी 4.00 वाजता श्री.चक्रधर स्वामी मंदिरा जवळ खेडी (वासरे) येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर भूमिपूजन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास […]

1 min read

इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा केंद्रांसाठी घोषित केंद्रसंचालक,पर्यवेक्षक नियुक्ती निर्णय रद्द करा माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) पदाधिकारी यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

Loading

इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा केंद्रांसाठी घोषित केंद्रसंचालक,पर्यवेक्षक नियुक्ती निर्णय रद्द करा माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) पदाधिकारी यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक संबधीत व्यक्तीची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/उच्च माध्यमिक विद्यालयातील […]

1 min read

राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेस उत्साहात सुरवात :* *अपयश पचविण्याची ताकद खेळातच आहे : विजय शिंदे जिल्हा नियोजन अधिकारी.*

Loading

*राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेस उत्साहात सुरवात :* *अपयश पचविण्याची ताकद खेळातच आहे : विजय शिंदे जिल्हा नियोजन अधिकारी.*   क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेस जिल्हा क्रीडा संकुल येथे आज उत्साहात सुरवात झाली स्पर्धेचे उदघाटन जिल्हा नियोजन अधिकारी […]

1 min read

परीक्षेत यशासाठी योग्य नियोजन, सातत्य आणि सराव महत्त्वचा- जेष्ठ हिंदी शिक्षक दिलीप पाटील विद्यार्थ्यांच्या यशाच्या दिशेने पाऊल: स्व. आबासो. एस्. एस्. पाटील विद्यालयात मार्गदर्शन शिबीर संपन्न

Loading

परीक्षेत यशासाठी योग्य नियोजन, सातत्य आणि सराव महत्त्वचा- जेष्ठ हिंदी शिक्षक दिलीप पाटील विद्यार्थ्यांच्या यशाच्या दिशेने पाऊल: स्व. आबासो. एस्. एस्. पाटील विद्यालयात मार्गदर्शन शिबीर संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिक्षणाची सुवर्ण वेळ म्हणजे परीक्षेची तयारी. प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेसमोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. योग्य अभ्यास पद्धती, सततची प्रगती आणि नियमित सरावामुळे विद्यार्थ्यांना […]

1 min read

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना* *सावंतवाडी महाअधिवेशनाचे निमंत्रण* *डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे अधिवेशन.*

Loading

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना* *सावंतवाडी महाअधिवेशनाचे निमंत्रण* *डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे अधिवेशन.* मुंबई,दि;- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथील नियोजित महाअधिवेशनाचे निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल रात्री निमंत्रण देण्यात आले.संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ल संघटनेचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री शिंदे यांना भेटले.शिष्टमंडळात राज्य उपाध्यक्ष […]

1 min read

बघतोस काय रागानं…* *मैदान मारलंय वाघानं!* सुनिलकुमार मुसळे

Loading

*बघतोस काय रागानं…* *मैदान मारलंय वाघानं!* सुनिलकुमार मुसळे मागच्या आठवड्यात पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या,’मला बारामतीला आल्यावर अजितदादा यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा. आणि प्रत्येक गोष्टीतील दादांचा बारकावा, त्यांचं स्वतः लक्ष देण आणि बारामतीच्या विकासाशी असलेलं त्यांचं नातं.. मलाही अशा प्रकारचे काम बीड आणि मराठवाड्यात करायच आहे.’ पवार आणि […]

1 min read

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना शहराध्यक्षपदी परशुराम कोकणे यांची निवड — कार्याध्यक्षपदी विकास कस्तुरे तर सरचिटणीसपदी अकबर बागवान

Loading

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना शहराध्यक्षपदी परशुराम कोकणे यांची निवड — कार्याध्यक्षपदी विकास कस्तुरे तर सरचिटणीसपदी अकबर बागवान — सोलापूर : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर शहराध्यक्षपदी स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे यांची तर सरचिटणीसपदी लोकप्रधान चॅनलचे प्रतिनिधी अकबर बागवान यांची निवड करण्यात आली आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक राजा […]

1 min read

आता पत्रकारांना मिळणार २० हजार रुपये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पाठपुराव्याला यश

Loading

आता पत्रकारांना मिळणार २० हजार रुपये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पाठपुराव्याला यश मुंबई (प्रतिनिधी): सेवानिवृत्तीनंतर पत्रकारांना मिळणारे मानधन ११ हजार रुपयांवरून २० हजार रुपये करण्यासंदर्भात शासनाने घोषणा केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज या फाईलला मंजुरी दिली असून, येत्या एप्रिलपासून पत्रकारांना […]

1 min read