विशेष बातमी
वाचन संस्कृती वृध्दींगत करण्याची आवश्यकता : आमदार राजू भोळे
![]()
वाचन संस्कृती वृध्दींगत करण्याची आवश्यकता : आमदार राजू भोळे जळगाव :- आजच्या युगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे व त्याचा वापर मनोरंजना करिता तर काही प्रसंगी भावना भडकविण्या करिता केला जातो त्यामुळे लोकांना पुस्तकातून खरी माहिती मिळावी व त्याच्या ज्ञानात भर पडावी या करिता वाचन संस्कृती वाढविणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत आमदार राजू मामा […]
फार्मसी महाविद्यालयात GPAT सराव परीक्षेचे आयोजन*
![]()
*फार्मसी महाविद्यालयात GPAT सराव परीक्षेचे आयोजन* खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात GDC Classes यांच्या संयुक्त विद्यमाने GPAT online पध्दतीने सराव परीक्षा आयोजित करण्यात आली.या परीक्षेत विद्यार्थ्यांकडून नमुना प्रश्नपत्रिकेचा सराव करण्यात आला.यामध्ये परीक्षा पद्धत, प्रश्न प्रकार आणि […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १६ दिवसांऐवजी एक महिना उन्हाळी सुट्टी द्यावी -रामकृष्ण पाटील
![]()
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १६ दिवसांऐवजी एक महिना उन्हाळी सुट्टी द्यावी -रामकृष्ण पाटील अमळनेर प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांना एक महिना उन्हाळी सुट्टी द्यावी. या मागणीसाठी आपला पाठपुरावा सुरू आहे.असे असताना जळगांव जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टीबाबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. हेमंतराव भदाणे यांनी दि.२४.०४.२०२५ रोजीच्या पत्रानुसार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना आदेशित केले आहे. सदर पत्रानुसार […]
माजी विद्यार्थ्यी मेळावा* , *26 वर्षांनी विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन जागवल्या शाळेतील भावना व विज्ञान प्रयोगशाळेला डिजीटल मायक्रोस्कोप भेट दिला*
![]()
*माजी विद्यार्थ्यी मेळावा* *26 वर्षांनी विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन जागवल्या शाळेतील भावना व विज्ञान प्रयोगशाळेला डिजीटल मायक्रोस्कोप भेट दिला* ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे १९९९ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. अशोक राणे शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव,शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.दिलीपकुमार चौधरी ,माजी मुख्याध्यापिका सौ.वैजयंती तळेले, ज्येष्ठ शिक्षिका […]
अमळनेरमध्ये ‘क्रांतीपर्व’ स्मारकाचे विधीपूर्वक लोकार्पण; स्वातंत्र्यसैनिकांच्या धाडसाला नवी जाणीव!
![]()
अमळनेरमध्ये ‘क्रांतीपर्व’ स्मारकाचे विधीपूर्वक लोकार्पण; स्वातंत्र्यसैनिकांच्या धाडसाला नवी जाणीव! अमळनेर प्रतिनिधी : स्वातंत्र्याच्या लढ्याची उजळणी करण्यासाठी डॉ उत्तमराव पाटील व लीलाताई पाटील यांच्या स्मारकाची अमळनेरात आवश्यकता होती. त्यांचे धाडस ,लढा, स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्न काळाच्या पडद्याआड चालले होते. १ मे रोजी लीलाताई यांची पुण्यतिथी असल्याने हे स्मारक नगरसेवक , डांगरी ग्रामस्थ आणि नागरिकांच्या आग्रहाखातर लोकांसाठी खुले […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन* *सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार*
![]()
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन* *सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार* पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ): निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असून याकरीता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री […]
कस्तुरीरंगन यांच्या रूपाने विज्ञानाच्या आणि ज्ञानाच्या क्षेत्रात तेजाने तळपणारा भारतीय तारा अंतर्धान पावला – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*कस्तुरीरंगन यांच्या रूपाने विज्ञानाच्या आणि ज्ञानाच्या क्षेत्रात तेजाने तळपणारा भारतीय तारा अंतर्धान पावला – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* मुंबई, २५ एप्रिल : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे आज, २५ एप्रिल रोजी, बेंगळुरूत निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठी पोकळी […]
भगिनी मंडळ शाळेतील स्वराची राज्यस्तरीय परीक्षेत गगनभरारी!
![]()
भगिनी मंडळ शाळेतील स्वराची राज्यस्तरीय परीक्षेत गगनभरारी! अमळनेर (प्रतिनिधी):- येथील भगिनी मंडळ शाळेची ई. 1 ली ची विद्यार्थिनी स्वरा राहुल पाटील हिने विविध स्पर्धा परीक्षांत राज्य पातळीवर यश संपादन केले. यात स्वराने इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवून त्याबद्दल तिला रोख रक्कम, स्कॉलरशिप,मेडल,ट्रॉफी, प्रमाणपत्र मिळणार आहे.मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत राज्यात नववा […]
अमळनेर शहरात विजेचे लपंडाव तर पाणी करिता नागरिक त्रस्त —-अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर ने मांडली व्यथा
![]()
अमळनेर शहरात विजेचे लपंडाव तर पाणी करिता नागरिक त्रस्त —-अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर ने मांडली व्यथा अमळनेर प्रतिनिधी-दिनांक २४ एप्रिल २५ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर यांनी मान. अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री नेमाडे साहेब महावितरण कंपनी उपविभाग -१ यांना निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे की अमळनेर शहरातील कोणतेही भागातील उच्च दाब व […]
धरणगाव तहसीलला नागरी सेवा दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष बैठक उत्साहात. ▪️औद्योगिक गुंतवणूकदारांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार; तहसीलदार सूर्यवंशी
![]()
धरणगाव तहसीलला नागरी सेवा दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष बैठक उत्साहात. ▪️औद्योगिक गुंतवणूकदारांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार; तहसीलदार सूर्यवंशी धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : धरणगाव तालुक्यात आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन करणेसाठी मा.तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचे अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयाच्या सभागृहात विशेष मोहीम कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख, उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी, व्यापारी, पत्रकार आदींची […]

