राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या जळगाव लोकसभा “जिल्हा कार्याध्यक्ष” पदी ज्ञानदीप सांगोरे तर “जिल्हा उपाध्यक्ष” पदी करण साळुंखे यांची निवड*
![]()
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या जळगाव लोकसभा “जिल्हा कार्याध्यक्ष” पदी ज्ञानदीप सांगोरे तर “जिल्हा उपाध्यक्ष” पदी करण साळुंखे यांची निवड* अमळनेर प्रतिनिधी गुरुवार दिनांक 3/07/2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आपल्या विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षांसह जळगाव जिल्हाच्या दौऱ्यावर होते, या दौरा दरम्यान प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या […]
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व दि अंमळनेर को-ऑप.अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त दि.अमळनेर अर्बन बँक,जिल्हा उपनिबंधक, अमळनेर सहाय्यक निबंधक कार्यालय सहकार खाते तसेच लायन्स क्लब,अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आज भव्य मोफत समग्र आरोग्य तपासणी शिबिर
![]()
. *भव्य समग्र* *आरोग्य तपासणी शिबिर* आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व दि अंमळनेर को-ऑप.अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त दि.अमळनेर अर्बन बँक,जिल्हा उपनिबंधक, अमळनेर सहाय्यक निबंधक कार्यालय सहकार खाते तसेच लायन्स क्लब,अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत समग्र आरोग्य तपासणी शिबिर आज ४ जुलै , शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता दि.अमळनेर को. ऑप्.अर्बन बँक पू.सानेगुरुजी पुतळा समोर,स्टेशन […]
सेवाव्रती दीपस्तंभाला मानाचा मुजरा! – प्रकाश मन्साराम पाटील यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न
![]()
सेवाव्रती दीपस्तंभाला मानाचा मुजरा! – प्रकाश मन्साराम पाटील यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) २ जुलै २०२५ बुधवार रोजी भालेरावनगर आणि पाटीलगढी यांच्या संयुक्त विद्यमाने निरोपार्थी भगिनी यांना त्यांच्या दीर्घकालीन आणि उत्कृष्ट सेवेबद्दल अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी श्री प्रभाकर पाटील, पेन्शनर मुख्याध्यापक, होते. कार्यक्रमाची सुरुवात कॉलनीतील ज्येष्ठ आणि अनुभवसंपन्न दादासाहेब […]
“प्रकाश… अजूनही उजळतो!” – एका असामान्य शिक्षकाच्या असामान्य जीवनाचा उजळवणारा प्रवास
![]()
“प्रकाश… अजूनही उजळतो!” – एका असामान्य शिक्षकाच्या असामान्य जीवनाचा उजळवणारा प्रवास — प्रकाश सर – नावातच उजेड आहे. आणि आयुष्यभर त्यांनी हा उजेड पसरवण्याचंच काम केलं. दोन्ही पायांनी अपंग, पण मनाने हिमालयाइतके भक्कम. जीवनात अडचणी आल्या, संकटं आली, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. उलट, त्याच अडचणींना शिदोरी करून स्वतःचा आणि इतरांचाही प्रवास उजळवला. घरची […]
सत्ताधाऱ्यांकडून माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी आणि करडी नजर ,मराठी पत्रकार परिषद पुरस्कार सोहळ्यात शरद पवार यांची टीका
![]()
सत्ताधाऱ्यांकडून माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी आणि करडी नजर मराठी पत्रकार परिषद पुरस्कार सोहळ्यात शरद पवार यांची टीका मुंबई :’सध्या दिल्लीसह देशभरात सत्ताधाऱ्यांची माध्यमांवर करडी नजर आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात काही छापले गेले की, ताबडतोब फोन फिरवले जातात. माध्यमस्वातंत्र्याची अशी गळचेपी होण्याच्या काळात सत्ताधाऱ्यांना इंदिरा गांधींवर टीका करण्याचा नैतिक अधिकार खरेच आहे का? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस […]
“फुलांइतका सुगंधी उपक्रम: अनुपमा जाधव यांच्या वाढदिवसाचे हरित उत्सवात रूपांतर!”
![]()
“फुलांइतका सुगंधी उपक्रम: अनुपमा जाधव यांच्या वाढदिवसाचे हरित उत्सवात रूपांतर!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) केवळ वाढदिवस नव्हे, तर पर्यावरणासाठी एक आनंदसोहळा! के.एल. पोंदा हायस्कूलच्या आदर्श शिक्षिका, कथाकार व पर्यावरणप्रेमी अनुपमा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत विविध सामाजिक व हरित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वृक्षारोपणाच्या माध्यमातून शाळेला भेट दिली जाई, जुई, गुलाब, मोगरा, गवती चहा, बेल, आंबा, सिताफळ […]
रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी अध्यक्ष रो. देवेद्र कोठारी सचिवपदी रो.आशिष चौधरी
![]()
रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी अध्यक्ष रो. देवेद्र कोठारी सचिवपदी रो.आशिष चौधरी अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेर च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण १ जुलै रोजी रोटरी हॉल येथे झाला. नूतन अध्यक्ष म्हणून रो. देवेद्र कोठारी तर सचिव म्हणून रो.आशिष चौधरी यांचे शपथग्रहण या कार्यक्रमात झाले. मावळते अध्यक्ष रो.ताहा बुकवाला व सचिव रो.विशाल शर्मा यांनी रोटरी क्लब अमळनेरच्या विविध […]
आषाढ पौर्णिमा हा दिवस बौद्ध धम्म स्थापना दिन म्हणून साजरा करावा : जयसिंग वाघ
![]()
आषाढ पौर्णिमा हा दिवस बौद्ध धम्म स्थापना दिन म्हणून साजरा करावा : जयसिंग वाघ जळगाव :- आषाढ पौर्णिमा हा दिवस सर्वत्र गुरू पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो याला कारण म्हणजे याच दिवशी भगवान गौतम बुद्ध यांनी पाच तपस्वी लोकांसमोर आपले पहिले प्रवचन दिले व या प्रवचनाने प्रभावित होऊन हे पाच तपस्वी त्यांना शरण गेले. त्यांनी […]
कॉलनीत समस्यांचा स्फोट – नागरिकांचा प्रशासनाला जाब!” “सुविधांशिवाय घरपट्टी वाढ! शिवशक्ती कॉलनीतील नागरिकांचा संताप उफाळला – आंदोलनाची तयारी!”
![]()
कॉलनीत समस्यांचा स्फोट – नागरिकांचा प्रशासनाला जाब!” “सुविधांशिवाय घरपट्टी वाढ! शिवशक्ती कॉलनीतील नागरिकांचा संताप उफाळला – आंदोलनाची तयारी!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिवशक्ती कॉलनी परिसरातील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत जोरदार आवाज उठवला आहे. वाढीव घरपट्टी लागू करूनही नागरिकांना मूलभूत सुविधा न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील […]
मराठी पत्रकार परिषदेच्या भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्काराने अमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार पांडूरंग पाटील ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सन्मानित
![]()
मराठी पत्रकार परिषदेच्या भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्काराने अमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार पांडूरंग पाटील ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सन्मानित अमळनेर- येथील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना काल आझाद मैदानाजवळील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात माजी खासदार राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष नेते महाराष्ट्राचे ‘जाणता राजा’ शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते अकोला येथील पत्रमहर्षि भगवंतराव इंगळे यांच्या […]

