12 Apr, 2026

सर्वांच्या सहकार्याने विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार. मुख्य सचिव राजेश कुमार

Loading

  सर्वांच्या सहकार्याने विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार. मुख्य सचिव राजेश कुमार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून 2047 च्या विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेच्या दिशेने सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे राज्याचे 49 वे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सांगितले. शासनाने राज्याच्या मुख्य सचिव […]

1 min read

अखेर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा केंद्र शासनाच्या पीएमकेएसवाय मध्ये समावेश झाल्याबाबत निघालेत मंजुरी आदेश-आ.अनिल पाटील दिल्लीत पिआयबी (PIB) च्या बैठकीत मिळाली होती अंतिम मान्यता

Loading

अखेर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा केंद्र शासनाच्या पीएमकेएसवाय मध्ये समावेश झाल्याबाबत निघालेत मंजुरी आदेश-आ.अनिल पाटील दिल्लीत पिआयबी (PIB) च्या बैठकीत मिळाली होती अंतिम मान्यता अमळनेर :-जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांसाठी जलसंजीनवनी ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सिंचन योजनेत समावेश होऊन दिल्ली येथे दी.12 जून 2025 रोजी जलशक्ती मंत्रालयात आयोजित गुंतवणूक बोर्डाच्या (पी […]

1 min read

“खतेटंचाईसाठी शिवसेनेचा आवाज बुलंद: शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!”

Loading

“खतेटंचाईसाठी शिवसेनेचा आवाज बुलंद: शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात युरिया व इतर रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे अमळनेर तालुकाप्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना कृषी दिनाचे औचित्य साधत तात्काळ कार्यवाहीसाठी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात तालुक्यातील अनेक […]

1 min read

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाविकास आघाडीचा ‘हल्ला बोल’;  माजी आमदार डॉ. पाटील,प्रा सुभाष पाटील यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन!”

Loading

“शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाविकास आघाडीचा ‘हल्ला बोल’;  माजी आमदार डॉ. पाटील,प्रा सुभाष पाटील यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात सध्या रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या वतीने “हल्ला बोल” आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आले […]

1 min read

अपेडाच्या माध्यमातून गुळ निर्यातीस चालना मिळावी. -डॉ.सुभाष घुले

Loading

अपेडाच्या माध्यमातून गुळ निर्यातीस चालना मिळावी. -डॉ.सुभाष घुले महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व अपेडा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 जून 2025 रोजी इजिनिअर असोसिएशन हॉल,उद्यमनगर,कोल्हापूर येथे गुळ निर्यात कार्यशाळा पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. विद्यासागर गेडाम, प्रमुख गुळ संशोधन केंद्र, कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. पांडूरंग बामने, सहाय्यक व्यवस्थापक अपेडा, […]

1 min read

राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त’ कंडारी गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

Loading

‘राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त’ कंडारी गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. जळगाव प्रतिनिधी दि. ०१/०७/२५, मंगळवार रोजी,श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री. पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल यांच्या मार्फत कंडारी गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे “राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त” मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान कंडारी गावातील […]

1 min read

विद्यार्थी शेताच्या बांधावर’ —ग्लोबल मिशन स्कुलचा प्रेरणादायी कृषी दिन

Loading

‘विद्यार्थी शेताच्या बांधावर’ —ग्लोबल मिशन स्कुलचा प्रेरणादायी कृषी दिन जळगांव प्रतिनिधी बाहुटे ( ता पारोळा) येथे आज रोजी तालुक्यातील अल्पावधीत नावारुपाला आलेली शाळा ग्लोबल मिशन स्कुल बाहुटे यांनी कृषी दिन उत्साहात साजरा केला. कृषी दिनाचे औचित्य साधत “विद्यार्थी शेताच्या बांधावर”उपक्रम राबविला. बाहुटे येथील प्रगतिशील शेतकरी श्री खंडेराव पाटील यांना ग्लोबल मिशन स्कुल च्या विद्यार्थ्यांनी शेती,खत […]

1 min read

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा – राकाँशप पक्षाने दिले निवेदन…

Loading

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा – राकाँशप पक्षाने दिले निवेदन… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — धरणगाव तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी व इतर मागण्यांचा संदर्भात तहसिलदारांना निवेदन दिले. या निवेदनात ज्या मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये 1)महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकरी कर्जमाफी केली जाईल व शेतकऱ्याचा सात बारा […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांची ग्रामीण रुग्णालयातर्फे मोफत रक्तगट तपासणी !….

Loading

महात्मा फुले हायस्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांची ग्रामीण रुग्णालयातर्फे मोफत रक्तगट तपासणी !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथील सर्व विद्यार्थ्यांची ग्रामीण रुग्णालय धरणगाव यांच्याकडून मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली. शाळेतील मुख्याध्यापक जे एस पवार यांनी ग्रामीण रुग्णालयास रक्तगट तपासणी संदर्भात लेखी विनंती पत्र दिले आणि […]

1 min read

कर्तृत्वाचा गौरव : सौ. गायत्री भदाणे मॅडम यांचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास!

Loading

कर्तृत्वाचा गौरव : सौ. गायत्री भदाणे मॅडम यांचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास! सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, अमळनेर या विद्यालयाच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण म्हणजे सौ. गायत्री भदाणे मॅडम यांची सेवानिवृत्ती! नवलभाऊ प्रतिष्ठान नवलनगर संचलित या संस्थेत तब्बल ३२ वर्ष अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि सेवाभावी वृत्तीने कार्यरत राहिलेल्या आदर्श सेवाव्रती मॅडम यांनी आपल्या कर्तृत्वाने अनेकांच्या मनात अढळ […]

1 min read