ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील* मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेऊन ग्रंथालय संचालनालयाच्यावतीने सविस्तर सादरीकरण करण्यात आले. ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. पात्र ग्रंथालयांच्या वर्गबदल प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी असे, […]
कोथरूडमध्ये “ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार” या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन… कार्यक्रमाचा समस्त कोथरूडवासियांनी लाभ घ्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*कोथरूडमध्ये “ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार” या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन… कार्यक्रमाचा समस्त कोथरूडवासियांनी लाभ घ्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील* पुणे : पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना हिसका दाखवला. भारताच्या सामर्थ्याचे विराट दर्शन जगाला झाले. या निमित्ताने युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि असीम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “ऑपरेशन सिंदूर -नव्या […]
नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”* *चा सत्कार करतो तेंव्हा…*
![]()
*नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”* *चा सत्कार करतो तेंव्हा…* (राजा माने यांजकडून) पुणे, दि- मकरंद अनासपुरे यांच्या संगतीने “नाम फाउंडेशन” च्या माध्यमातून देशापुढे जलसंवर्धन आणि ग्रामविकासाचा आदर्श ठेवणारा आणि बॉलीवूडमध्ये “नाना”नावाचा मराठी दबदबा निर्माण करणारा नाना पाटेकर! हाच नाना आपला मान समाजसेवा आणि प्रशासकीय सेवेत इतिहास घडवित असलेल्या दुसऱ्या “स्वच्छ नाना”ला देवून त्याचा सन्मान करतो […]
अपयश हे भविष्य ठरवत नाही – विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक- बालापूर महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांचे महत्त्वपूर्ण संदेश, “लोकस्वातंत्र्य विचारमंथन मेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि प्रेरणा”
![]()
अपयश हे भविष्य ठरवत नाही – विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक- बालापूर महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांचे महत्त्वपूर्ण संदेश “लोकस्वातंत्र्य विचारमंथन मेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि प्रेरणा” अकोला प्रतिनिधी- आयुष्यातला एखादा पराभव किंवा अपयश हे भविष्य ठरवत नसते.हे समजण्याठी विद्यार्थ्यांची युवापिढी ही शैक्षणिक प्रगतीसोबतच भाषा,संवाद आणि सोशलमिडीयाच्या पलिकडे जाऊन मानसिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. […]
स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘एनसीआय’ला देशातील प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट करणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वस्ती निवास इमारतीचे भूमिपूजन
![]()
‘स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘एनसीआय’ला देशातील प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट करणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वस्ती निवास इमारतीचे भूमिपूजन नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला […]
चोपडा तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी संतप्त नागरिकांचे बँड वाहनावर बहिष्कार आणि भाजप-हिंदुत्व संघटनांची कडक कारवाईची मागणी”
![]()
“चोपडा तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी संतप्त नागरिकांचे बँड वाहनावर बहिष्कार आणि भाजप-हिंदुत्व संघटनांची कडक कारवाईची मागणी” अमळनेर प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ व आरोपीची सखोल चौकशी करून कठोर कारवाईच्या मागणीसाठी हिंदुत्व आणि भाजप विभागले गेल्याने सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा वेगवेगळे निवेदन देण्यात आले. अमळनेरातील रउफ बँड चे मालक असलम […]
संत शिरोमणी श्री भीमा भोई महाराज यांची जयंती भोई वाडा, अमळनेर येथे मोठ्या आनंदाने साजरी
![]()
*संत शिरोमणी श्री भीमा भोई महाराज यांची जयंती भोई वाडा, अमळनेर येथे मोठ्या आनंदाने साजरी अमळनेर प्रतिनिधी चाहे मुझे नरक मिले | लेकिन जगत का कल्याण हो असे महान विचार असणारे आदर्श संत शिरोमणी श्री भीमा भोई महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखंड भोई समाजाच्या कार्यकर्त्यांनी श्री भीमा भोई महाराज यांचा प्रतिमा समोर नतमस्तक होऊन त्रिवार वंदन […]
शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कटिबद्ध माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ कल्पना चव्हाण
![]()
शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कटिबद्ध माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ कल्पना चव्हाण जळगांव प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कटिबद्ध असून सेवा हमी कायद्यानुसार दिलेल्या वेळेमध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडविले जातील अशा पद्धतीचे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी ताईसाहेब कल्पना चव्हाण यांनी नाशिक विभाग शिक्षक आमदार माननीय किशोर भाऊ दराडे यांच्या शिक्षक संपर्क अभियानाचा एक […]
डॉ. संभाजी खराट यांच्या पुस्तकाचे उदया प्रकाशन
![]()
डॉ. संभाजी खराट यांच्या पुस्तकाचे उदया प्रकाशन छत्रपती संभाजीनगर : दिवंगत डॉ. संभाजी खराट लिखीत वैधव्याची समस्या आणि मुक्तीची दिशा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी २७ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. एमजीएम विद्यापीठातील आर्यभट्ट हॉलमध्ये हा सोहळा होत असून या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. […]
कल्याणचा कलाकार अर्जुन ढाकणे यांना पू ल कट्टा संस्थेची भावपूर्ण श्रद्धांजली”
![]()
“कल्याणचा कलाकार अर्जुन ढाकणे यांना पू ल कट्टा संस्थेची भावपूर्ण श्रद्धांजली” “अर्जुन ढाकणे: नाटक-गझलविश्वातील एका युगपुरुषाला कल्याणमध्ये भावनिक निरोप” ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)कल्याण येथील अभिनेते, कवी लेखक, गझलकार दिवंगत श्री अर्जुन ढाकणे यांचे नुकतेच अकस्मात अपघाती निधन झाले. अर्जुन ढाकणे हे पू ल कट्टा कल्याण या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. […]

