अंतर योग फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती घेऊन युवा पिढीने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी योगविद्येचा अंगिकार केला पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*अंतर योग फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती घेऊन युवा पिढीने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी योगविद्येचा अंगिकार केला पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* मुंबई, ०९ एप्रिल : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबई येथे ‘अंतर योग फाउंडेशन’ला सदिच्छा भेट दिली. युवा पिढीने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी […]
समाधान माळी ‘ कला समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित !…. पुरस्काराने ऊर्जा मिळते : समाधान माळी ( कलाकार )
![]()
समाधान माळी ‘ कला समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित !…. पुरस्काराने ऊर्जा मिळते : समाधान माळी ( कलाकार ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचे माजी विद्यार्थी व मनसे शहर उपाध्यक्ष तथा चित्रपट सेनेचे तालुका अध्यक्ष समाधान सुरेश माळी यांना नुकतेच पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात ‘कला […]
आरोग्य केंद्रांतर्गत ग्रामीण भागातील सर्व पिण्याचे पाण्याच्या मुख्य स्रोतांचे स्वछता सर्वेक्षण
![]()
आरोग्य केंद्रांतर्गत ग्रामीण भागातील सर्व पिण्याचे पाण्याच्या मुख्य स्रोतांचे स्वछता सर्वेक्षणकरण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर यांच्या आदेशानुसार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ पवन सुशीर, डॉ अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली.. पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येत आहे. आज दिनांक- 9 एप्रिल 2025 बुधवार रोजी आरोग्य वर्धीनी […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सुनिता मोरे सन्मानित.
![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सुनिता मोरे सन्मानित. अमळनेर: येथील सौ. सुनिता हृदयनाथ मोरे यांना जळगाव येथील ‘ सार्थक सिद्ध सेवा फाउंडेशन ‘ च्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना दिला जाणारा प्रतिष्ठेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 हा सुनिता मोरे यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन, केंद्रीय […]
नाशिक व जळगांवमध्ये पाण्याच्या साधनसुविधांच्या विकासासाठी दोन दिवसीय TOT प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न
![]()
नाशिक व जळगांवमध्ये पाण्याच्या साधनसुविधांच्या विकासासाठी दोन दिवसीय TOT प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न अमळनेर प्रतिनिधी राज्य पाणी व स्वच्छता मिशन (SWSM) मुंबई, जल जीवन मिशन, आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद जळगांव व नाशिक यांच्या सहकार्याने राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली नाशिक व जळगाव जिल्ह्यातील प्रशिक्षकांसाठी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षकाचे प्रशिक्षण (TOT) […]
हिंदू नववर्ष निमित्त शिंपी समाजातर्फे जागर स्त्री शक्तीचा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न.* *मानवसेवेचा वसा घेतलेले मनिलालभाऊ शिंपी हे समाजातील सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत:* *समाजाध्यक्ष सौ.सुषमाताई सावळे.*
![]()
*हिंदू नववर्ष निमित्त शिंपी समाजातर्फे जागर स्त्री शक्तीचा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न.* *मानवसेवेचा वसा घेतलेले मनिलालभाऊ शिंपी हे समाजातील सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत:* *समाजाध्यक्ष सौ.सुषमाताई सावळे.* धुळे( प्रतिनिधी)हिंदू नववर्षा निमित्ताने अहिर शिंपी पंच संस्था धुळे व धुळे शहर शिंपी समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने *जागर स्त्री समर्थाचा जागर स्त्री शक्तीचा* महिलांसाठी होम […]
अमळनेरमध्ये दुर्गा फाउंडेशनच्या स्कूलमध्ये सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांचा भव्य दीक्षांत समारंभ
![]()
अमळनेरमध्ये दुर्गा फाउंडेशनच्या स्कूलमध्ये सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांचा भव्य दीक्षांत समारंभ अमळनेर प्रतिनिधी दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री. दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलतील लहान चिमुकल्यांचा दीक्षांत समारंभ प्रसन्नतेने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी निळ्या रंगाचा कोट व टोपी परिधान करून पदवी स्वीकारली, ज्याने संपूर्ण सोहळ्याला खास आणि आनंदित असणारा स्वरूप दिला. संस्थेचे चेअरमन श्री उत्कर्ष […]
धनदाई महाविद्यालयात मिनी गोल्फ स्पर्धेचे यशस्वी आयोजन*
![]()
*धनदाई महाविद्यालयात मिनी गोल्फ स्पर्धेचे यशस्वी आयोजन* अमळनेर: येथील धनदाई कला व विज्ञान कला महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एरंडोल विभागीय आंतर महाविद्यालयीन मिनी गोल्फ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब डी डी पाटील यांच्या हस्ते झाले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील, उपप्राचार्य […]
श्री मंगळग्रह मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी : येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात व जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याहस्ते विधिवत पूजा करण्यात आली. श्रीराम नवमीनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक सजावटीने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. प्रतिकात्मक स्वरूपात बाल श्रीरामाचे पूजन […]
पत्रकार स्वप्निल देशमुख यांचेवर प्राणघातक हल्ला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून त्वरीत कारवाईची मागणी. हल्लेखोरांवर तामगांव पोलिसांत गुन्हे दाखल
![]()
पत्रकार स्वप्निल देशमुख यांचेवर प्राणघातक हल्ला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून त्वरीत कारवाईची मागणी. हल्लेखोरांवर तामगांव पोलिसांत गुन्हे दाखल वानखेड- शेतावरील पाणी अडवल्याच्या प्रकरणावरून वानखेड येथील युवा पत्रकार स्वप्निल उर्फ माधव देशमुख यांचेवर शेताचे शेजारी दादाराव देशमुख व त्यांचा मुलगा किशोर देशमुख यांनी दगड मारून व कुऱ्हाडीच्या वार करण्याचा प्रयत्न करून प्राणघातक हल्ला केला.कुऱ्हाडीचा वार चुकल्याने फेकून […]

