पत्रकार आणि समाजसेवींनी अनाचाराविरूध्द एकत्र आलं पाहिजे…..संजय एम.देशमुख* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई विचारमंथन मेळावा संपन्न.सांताक्रूजमधील बिल्डरबाबत तक्रारदार २० नागरीकांची तक्रारीसह उपस्थिती.* *महापुरूषांना अभिवादन,अतिथी ,पदाधिकारी सन्मान,सामुहिक श्रध्दांजली..!*
![]()
*पत्रकार आणि समाजसेवींनी अनाचाराविरूध्द एकत्र आलं पाहिजे…..संजय एम.देशमुख* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई विचारमंथन मेळावा संपन्न.सांताक्रूजमधील बिल्डरबाबत तक्रारदार २० नागरीकांची तक्रारीसह उपस्थिती.* *महापुरूषांना अभिवादन,अतिथी ,पदाधिकारी सन्मान,सामुहिक श्रध्दांजली..!* *अकोला* -शासन- प्रशासनातील अनैतिक प्रवृत्तींकडून संविधान आणि लोकशाहीचे प्रचंड अवमुल्यन होत असून निरपराधांना कायद्यांचे संरक्षण आणि न्याय मिळणे दुरापास्त झालेले आहे. सज्जन, सदाचाऱ्यांना मनस्तापाची सजा आणि अपराधी गुडांना कायद्यांच्या […]
डॉ जगदिश सोनवणे यांची समाज कार्य अभ्यास मंडळ अध्यक्षपदी विद्यापीठाने केली निवड. मित्र परीवाराच्या वतीने शुभेच्छाचा वर्षाव
![]()
डॉ जगदिश सोनवणे यांची समाज कार्य अभ्यास मंडळ अध्यक्षपदी विद्यापीठाने केली निवड. मित्र परीवाराच्या वतीने शुभेच्छाचा वर्षाव अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मानव्य विद्या शाखा अंतर्गत समाजकार्य अभ्यास मंडळ अध्यक्षपदीअमळनेर येथील समाज कार्य महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्रा डॉ जगदीश सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल सर्वसामान्य एज्युकेशन सोसायटीचे […]
**वाकटुकीत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहाचा महापर्व; शाळेला भेटीमुळे नवीन उजाडले भविष्य!**
![]()
जि प शाळा वाकटुकीस मिळाले ग्रंथालय भेट धरणगाव प्रतिनिधी दि 1/5/2025 रोजी जि प शाळा वाकटुकी ता धरणगाव येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त श्रीमती निर्मलाताई श्रीकृष्णराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रसंगी कै वा श्रीकृष्णराव माधवराव पाटील यांच्या 21 व्या […]
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम लवकर पूर्णत्वास न्यावे – मा. उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांचे निर्देश
![]()
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम लवकर पूर्णत्वास न्यावे – मा. उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांचे निर्देश पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) – “सामाजिक न्यायासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे,” असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी दिले. महात्मा आणि […]
भास्कर नथ्थू महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन, उदया त्यांची सकाळी 10 वाजता अमळनेर येथील द्वारका नगर ढेकू रोड येथून निघणार अंतयात्रा
![]()
भास्कर नथ्थू महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन उदया त्यांची सकाळी 10 वाजता अमळनेर येथील द्वारका नगर ढेकू रोड येथून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे ता.अमळनेर येथील प्रगतशील शेतकरी भास्कर नथ्थू महाजन(84) यांचे आज दिनांक.५/५/२०२५ वार सोमवार रोजी दुपारी०३.०० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा मंगळवार सकाळी १०.०० वाजता द्वारकानगर ढेकू रोड अमळनेर येथून निघेल. त्यांच्यामागे […]
हेमलता भदाणे यांनी समर्पित भावनेने विद्यार्थ्यांना घडवलं – अनिल बोरनारे आदर्श शिक्षिका हेमलता भदाणे सेवानिवृत्त
![]()
हेमलता भदाणे यांनी समर्पित भावनेने विद्यार्थ्यांना घडवलं – अनिल बोरनारे आदर्श शिक्षिका हेमलता भदाणे सेवानिवृत्त ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असतांना विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार पुस्तकी ज्ञानाबरोबर जीवन शिक्षण देणाऱ्या हेमलता भदाणे यांनी समर्पित भावनेने विद्यार्थ्यांना घडवलं असे प्रतिपादन शिक्षक नेते मुंबई मराठी अध्यापक संघांचे व मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केले उल्हासनगर येथील […]
विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेला सर्वतोपरी मदत करणार! सहाय्यक आयुक्त कपिल पवार : शिरुड येथील अभ्यासिकेला भेट
![]()
विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेला सर्वतोपरी मदत करणार! सहाय्यक आयुक्त कपिल पवार : शिरुड येथील अभ्यासिकेला भेट अमळनेर – दातृत्वातून साकारलेली अभ्यासिका खरोखरच कौतुकास्पद आहे. या अभ्यासिकेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मत आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त कपिल पवार (नाशिक) यांनी व्यक्त केले. शिरूड (ता. अमळनेर) येथील छत्रपती शिवाजी महाराज ध्येयपूर्ती अभ्यासिकेला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. शिरूड […]
आर्मी स्कुलमध्ये 12 वी च्या परीक्षेत सागर पावरा प्रथम
![]()
आर्मी स्कुलमध्ये 12 वी च्या परीक्षेत सागर पावरा प्रथम अमळनेर प्रतिनिधी अमळनेर -येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या 12 वी च्या परीक्षेत उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली आहे. सागर तुळशीराम पावरा याने 86.17% गुण मिळवून प्रथम, निखिल ज्ञानेश्वर मोरे याने 84.50% मिळवून द्वितीय तर भाग्येश गोकुळ मोरे याने 82.83% मिळवून तृतीय क्रमांक […]
शिवसेना (शिंदे गट) अमळनेर तालुका प्रमुख पदी सुरेश पाटील यांची निवड
![]()
शिवसेना (शिंदे गट) अमळनेर तालुका प्रमुख पदी सुरेश पाटील यांची निवड अमळनेर : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे (उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या अमळनेर तालुकाप्रमुख पदी सुरेश अर्जुन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद […]
महाराष्ट्र बोर्डाचा 12 वी निकाल 2025: राज्याचा निकाल 91.88 टक्के,
![]()
महाराष्ट्र बोर्डाचा 12 वी निकाल 2025: राज्याचा निकाल 91.88 टक्के, राज्यात बारावीचा निकाल 91.88 टक्के राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळातून एकूण 14 लाख 87 हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेत नोंदणी केली होती. त्यापैकी 13 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 91.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, यंदा […]

